Features
आमच्या ऑनलाईन शॉपिंग पोर्टलवरुन विशेष सवलती आणि ऑफर्सचा फायदा घेऊ शकता. त्यासाठी दिलेल्या साईटला भेट द्या offers.smartybuy.hdfcbank.com
तुम्हाला सेफ डिपॉजिट लॉकर मिळेल.
तुमच्या खात्यावर असलेल्या Super Save Facility च्या माध्यमातून अधिक बचत करु शकता.
विनाकारण खर्च टाळा - तुमच्या सेव्हिंग खात्यावर मिळवा Millennia Debit Card (मेट्रो -आणि शहरी भागांसाठी) किंवा Rupay Premium Debit Card (निम-शहरी आणि ग्रामीण भागांसाठी). किंवा तुमच्या अकाऊंटवर तुमच्या लाईफस्टाईलला सूट होईल असं डेबिट कार्ड सिलेक्ट करण्यासाठी येथे Click here करा.
तुमच्या डेबिट कार्डावर तुम्हाला अनेक सवलतींचा लाभ घेता येणार आहे.
तुमच्या Millennia Debit card वरील ऑफर जाणून घेण्यासाठी – Click here
तुमच्या Rupay Premium Debit Card वरील ऑफर जाणून घेण्यासाठी – Click here
पहिल्या वर्षासाठी तुमच्या Demat Account (डी-मॅट अकाऊंट) वरचा वार्षिक मेंटेनन्स चार्ज माफ करण्यात आला आहे.
तुम्ही कुठेही असलात तरीही बँकिंगविषयी तुमच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी देशभरातीलल आमच्या बँकेच्या शाखांचं जाळं आणि १२ हजार २५९ एटीएम सज्ज आहेत.
आमच्या नेट बँकींग, फोन बँकींग आणि मोबाईल बँकींग यासारख्या सुविधांचा वापर करुन कोणत्याही भागामधून तुम्ही तुमच्या खात्यातली शिल्लक असलेली रक्कम तपासू शकता, बिलांचा भरणा करु शकता, एखादं चेक पेमेंट थांबवू शकता.
BillPay च्या माध्यमातून तुम्ही तुमची बिलं अगदी सहज भरु शकता. फोनवरुन किंवा ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी तुम्ही तशा पद्धतीच्या सूचना सेट करुन ठेवू शकता
आमच्या Free passbook आणि email statement facility चा देखील वापर करा.