Features

Eligibility

DigiSave Youth अकाउंट सुरु करण्यासाठी पात्रता निकष


  • निवासी व्यक्ती (एकमेव किंवा संयुक्त खाते)

  • वयोमर्यादा : 18 वर्षे ते 25 वर्षे 

Minimum Balance Requirements


  • DigiSave अकाउंट सुरु करण्यासाठी मेट्रो / शहरी शाखांमध्ये  5,000 रुपये किमान डिपॉझिट तर मध्यम-शहरी / ग्रामीण शाखांसाठी 2,500 रुपये किमान डिपॉझिट असेल. 

  • DigiSave अकाउंट मध्ये दरमहा मेट्रो / शहरी शाखांमध्ये  5,000 रुपये तर मध्यम-शहरी / ग्रामीण शाखांसाठी 2,500 रुपये बॅलन्स असणे आवश्यक असेल. 

  • जर बचत खात्यात आवश्यक असलेली सरासरी शिल्लक राखली गेली नसेल तर, खालीलप्रमाणे non-maintenance शुल्क आकारले जाईल

Balance Non-Maintenance Charges*


मेट्रो / शहरी शाखा

मध्यम-शहरी / ग्रामीण शाखा

AMB स्लॅब्स 

(रुपयांमध्ये )

आवश्यक AMB -Rs 5,000/-

आवश्यक AMB –Rs. 2,500/-

>=2,500 to < 5,000

Rs. 150/-

NA

0 to < 2,500

Rs. 300/-

Rs. 150/-

* अतिरिक्त कर लागू असल्यास

AMB- सरासरी मासिक शिल्लक

Fees & Charges