Features

Eligibility

Fees & Charges


टीपः

  • प्रत्येक गत महिन्यात खात्यात राखून ठेवलेल्या AMB च्या आधारे चालू महिन्यात सेवा / व्यवहार शुल्क लागू केले जाईल

  • AMB च्या non-maintenance वर आधारित सेवा / व्यवहार शुल्क (वर नमूद केल्यानुसार) हे नियम प्राधान्यकृत, कॉर्पोरेट वेतन आणि सुपरसेव्हर ग्राहकांना लागू होत नाही.

  • सर्व फी आणि शुल्क कर वगळता आहेत. दरात नमूद केलेले शुल्क लागू असलेल्या वस्तू व सेवा करांना लागू असेल. 

HDFC बँक DigiSave Youth अकाउंटचे दर व फी खालीलप्रमाणे आहेतः

शुल्काचे वर्णन

DigiSave Youth बचत खाते

किमान सरासरी शिल्लक आवश्यकता

मेट्रो / शहरी शाखांमध्ये AMB  5,000 रुपये
मध्यम-शहरी / ग्रामीण शाखांमध्ये AMB Rs.2,500/-

non-maintenance साठी लागू शुल्क

Balance Non-Maintenance Charges*

AMB स्लॅब्स 

(रुपयांमध्ये )

मेट्रो / शहरी शाखा

मध्यम-शहरी / ग्रामीण शाखा

AMB Requirement -Rs 5,000/-

AMB Requirement –Rs. 2,500/-

0 to < 2,500Rs. 300/-150
>=2,500 to < 5,000Rs. 150/-NA

AMB - सरासरी मासिक शिल्लक


किमान शिल्लक न राखल्यास बँक SMS/ ई-मेल / पत्राद्वारे
ग्राहकांना सूचित करेल ज्यात त्यानंतरच्या महिन्यात खात्यात
किमान शिल्लक पुन्हा न भरल्यास किंवा किमान शिल्लक न
राखल्यास, किमान शिल्लक पुन्हा भरेपर्यंत शुल्क लागू होईल.
किमान शिल्लक राखून न ठेवल्यास यापुढे कोणतीही बँक
सुरुवातीच्या महिन्यात ग्राहकांना सूचित करेल, त्यानंतर किमान
शिल्लक न राखल्यास सूचना दिली जाणार नाही. तसेच बँकेकडे
वैध ई-मेल आयडी, मोबाईल नंबर आणि पत्ता असेल याची
जबाबदारी खातेधारकाची आहे असे न केल्यास ग्राहक सूचना
प्राप्त करू शकणार नाहीत

मॅनेजर चेक/ डिमांड ड्राफ्ट- इंश्युरन्स/ री इश्युअन्स HDFC बँकेच्या ठिकाणी

DD/MC Issuance Charges Through Branch

Rs. 50/- पासून ते Rs.10,000/- पर्यंत

RS. 10,000/- पेक्षा जास्त संपूर्ण रक्कमेच्या प्रत्येकी 1000 रुपयांवर 5 रुपये  (किमान रू. 75 आणि जास्तीत जास्त रू. 10,000)

नेटबँकिंगद्वारे DD विनंती (DD request through Netbanking)

Rs. 10 लाख पर्यंत

Rs. 50/- + संबंधित बँकेचे शुल्क (लागू असल्यास) (1 डिसेंबर 2014 पासून प्रभावी)

तृतीय पक्ष DD* Rs. 1 लाख पर्यंत

Rs. 50/- + संबंधित बँकेचे शुल्क (लागू असल्यास) (1 डिसेंबर 2014 पासून प्रभावी)

* Third party registration आवश्यक (तृतीय पक्षांना रक्कम ट्रान्सफर करण्यासाठी नोंदणीकृत ग्राहकांना प्रत्येक ग्राहक आयडीमागे जास्तीत जास्त 10 लाखांची मर्यादा आहे ज्यानुसार 10 लाखांपर्यंतचे 1 लाख रुपयांचे DD जारी करुन ते लाभार्थ्याच्या पत्त्यावर पाठवता येतील).

रोख व्यवहारांची संख्या (ठेवीची रक्कम आणि काढलेली रक्कम एकत्रित ) (स्वतः किंवा तृतीय पक्षामार्फत )

दरमहा 2 विनामूल्य रोख व्यवहार,

तिसऱ्या व्यवहारानंतर- प्रत्येक व्यवहारामागे 150/- रुपये शुल्क

रोख व्यवहाराचे मूल्य (स्वतः किंवा तृतीय पक्षामार्फत जमा केलेली किंवा काढलेली रक्कम एकत्रित )- (कोणतीही शाखा)

1.25 लाख रुपये - प्रत्येक अकाउंट मधून दरमहा विनामूल्य (कोणत्याही शाखेत)

1.25 लाखांपेक्षा अधिक मोफत मर्यादा --- प्रत्येकी 1000 रुपये किंवा त्यातील काही भागामागे 5 रुपये, असे किमान रू 150 /-  शुल्क 

तृतीय पक्षाच्या रोख व्यवहारासाठी - दररोज कमाल परवानगी मर्यादा रू. 25,000

रोख हाताळणी शुल्क

01 मार्च, 2017 रोजी प्रभावीपणे काढून टाकले

फोन बँकिंग - IVR नसलेले

विनामूल्य

ATM कार्ड

विनामूल्य

ATM कार्ड बदलण्याचे शुल्क

Rs. 200 (1 डिसेंबर, 2014 पासून प्रभावी)

डेबिट कार्ड शुल्क

नियमांप्रमाणे सर्व देयकावर कर लागू 

डेबिट कार्ड व्हेरिएंट

इश्युअन्स शुल्क 

वार्षिक / नूतनीकरण फी

बदली करण्याचे शुल्

नियमित कार्ड 

विनामूल्य

Rs. 150

डेबिट कार्डासाठी बदल / री
इश्युअन्स शुल्क - रु. 200 + कर लागू 1 डिसेंबर 2016 पासून प्रभावी)

Rupay प्रीमियम 

विनामूल्य

Rs. 200 (1 मार्च 2018 पासून प्रभावी)

EasyShop महिलांसाठी सवलती 

विनामूल्य

Rs. 200 (1 मार्च 2018 पासून प्रभावी)

EasyShop टायटॅनियम 

विनामूल्य

Rs. 250

EasyShop टायटॅनियम रॉयल 

विनामूल्य

Rs. 400

रिवार्ड कार्ड 

विनामूल्य

Rs. 500

टाइम्स पॉइंट्स डेबिट कार्ड

विनामूल्य

Rs. 650

EasyShop प्लॅटिनम 

Rs. 750Rs. 750

ATM / डेबिट कार्ड - व्यवहार शुल्क (1 सप्टेंबरपासून प्रभावी)


HDFC बँक एटीएम

अन्य बँकांचे ATM

आर्थिक व्यवहार - सर्व शहरांमध्ये दरमहा प्रथम 5 विनामूल्य

विना आर्थिक व्यवहार - शुल्क नाही

अ) टॉप 6 शहरांमध्ये * दरमहा पहिले 3 व्यवहार विनामूल्य (आर्थिक +अव्यावसायिक)

(ब) टॉप 6 शहरे: दरमहा पहिले 5 व्यवहार विनामुल्य (आर्थिक + अव्यावसायिक)

** टॉप 6 शहरे - मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बेंगलुरू आणि हैदराबादमधील ATM  व्यवहार

विनामूल्य मर्यादेपेक्षा जास्त व त्यावरील व्यवहारांवर खालील प्रमाणे शुल्क आकारले जाईल: 

  • रोख रक्कम काढणे - प्रत्येक व्यवहारासाठी 20 रुपये अधिक कर

  • विना-आर्थिक व्यवहार - HDFC बँकेशिवाय ATM मधील व्यवहारांवर 8.5 रुपये+ कर

InstaPay

प्रत्येक व्यवहारासाठी 10 रुपये

InstaAlert

प्रति त्रिमाही 15 रुपये, 1 एप्रिल 2013 पासून प्रभावी 

ज्या ग्राहकांनी InstaAlerts प्राप्त करण्यासाठी वितरण चॅनेल म्हणून केवळ "ईमेल" निवडले असेल त्यांना शुल्क आकारले जाणार नाही

ECS / ACH (Debit)  रिटर्न शुल्क

Rs 500/- + कर 

इतर फी आणि शुल्कासाठी कृपया येथे क्लिक करा.