Features

विशेष सवलती आणि ऑफरचा आनंद घ्या *


 • आमच्या ऑनलाइन शॉपिंग पोर्टल offers.smartybuy.hdfcbank.com वर विशेष सवलती आणि ऑफरचा लाभ घ्या

 •  PayZapp च्या माध्यमातून पेमेंट करत रिचार्ज, ट्रॅव्हल, मूव्हीज, खरेदीवर दरमहा आश्चर्यकारक ऑफर्स मिळवा. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 • बिल पेमेंट करताना तुमच्या डेबिट कार्डवरील स्थायी सूचना वापरून प्रत्येक महिन्याला 5% म्हणजेच 100 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळवा 

(* वरील सर्व ऑफरवर नियम व अटी लागू. PayZapp , SmartBUY, NetBanking इत्यादी संबंधित प्लॅटफॉर्मच्या ऑफर पेजवर सविस्तर नियम व अटी उपलब्ध आहेत)

अधिक जाणून घ्या

डेबिट कार्ड


 • 3.5 लाखापर्यंत (मर्चंट आउटलेट आणि ऑनलाइन स्टोअर मध्ये) खरेदीची मुभा व  दररोज एटीएम मधून 50,000/- रुपये काढण्याची परवानगी असणारे  मिलेनिया डेबिट कार्ड प्रथम वर्षी विनामूल्य मिळवा

 • दरवर्षी  4800/- रुपयांचा कॅशबॅक मिळवा 

 • PayZapp आणि SmartBUY मार्गे खरेदीवर 5% कॅशबॅक

 • सर्व ऑनलाइन खर्चावर 2.5% कॅशबॅक

 • सर्व ऑफलाइन खर्च आणि वॉलेट रीलोडवर 1% कॅशबॅक

मिलेनिया डेबिट कार्ड आणि सविस्तर नियम व अटी जाणून घेण्यासाठी- येथे क्लिक करा

 • इतर वैशिष्ट्ये:-

 • दरवर्षी डोमेस्टिक एअरपोर्ट लाउंजमध्ये 4 प्रवेश Complimentary मिळवा 

 • 10 लाखांपर्यंत अपघाती विमा संरक्षण मिळवा 

मिलेनिया डेबिट कार्ड आणि सविस्तर नियम व अटी जाणून घेण्यासाठी- येथे क्लिक करा

विमा


1.14 कोटी रुपयांपर्यंतच्या विमा संरक्षणाचे तपशील खालीलप्रमाणे-

 • मिलेनिया डेबिट कार्डवर अपघाती मृत्यू साठी 10 लाख रुपयांपर्यंत नि: शुल्क वैयक्तिक विमा संरक्षण मिळवा, याबाबत अधिक माहितीसाठी येथे Click here

 • आपले डेबिट कार्ड वापरुन आंतरराष्ट्रीय  विमान तिकीट खरेदीवर 1 कोटीचे एअर कव्हरेज मिळवा. अधिक माहितीसाठी  येथे क्लिक करा

 • Zero Liability - कार्ड हरवल्याची माहिती दिल्याच्या 30 दिवस अगोदर पर्यंत डेबिट कार्डवरून झालेल्या कोणत्याही फ्रॉडसाठी वापरकर्त्याला जबाबदार ठरवले जाणार नाही. हे संरक्षण केवळ पॉईंट ऑफ सेल साठी लागू आहे, यानुसार जास्तीत जास्त 4 लाख रुपयांपर्यंत संरक्षण लागू असेल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

बँकांची उपलब्धता


 • आमच्या विस्तृत बँक शाखा आणि एटीएम नेटवर्कमुळे  कुठूनही बँकिंग शक्य 

 • आपल्या घरातून, कार्यालयातून कुठूनही करा बँकिंग सुविधांचा वापर 

 • मोफत मोबाइल बँकिंग / नेटबँकिंग / फोनबँकिंग सुविधा

पेमेंट्स


 • NEFT/ RTGS / UPI मार्फत देशभरातील कोणत्याही बँकेत ऑनलाइन फंड हस्तांतरित करा

 • मोफत BillPay सुविधा 

 • BHIM मोबाईल बँकिंग अ‍ॅप वापरून मित्रांसोबत बिल शेअर करा 

 • HDFC बँक OnChat वर बिले भरा किंवा कॅब बुक करा - आपल्याला फक्त आपल्या फेसबुक मेसेंजर उघडण्याची आवश्यकता आहे, 'HDFC बँक OnChat ' शोधा आणि फक्त 'Hi' म्हणा

 • मिस्ड कॉल रिचार्ज - आपण आणि आपले कुटुंब आणि मित्र आता फक्त 73 73 08 08 08 08 वर मिस कॉल देऊन आपले मोबाइल फोन रिचार्ज करु शकता. अधिक माहितीसाठी - येथे क्लिक करा.

विशेष फायदे आणि वैशिष्ट्ये


 • शैक्षणिक कर्ज आणि FOREX कार्डवर विशेष ऑफर

 • शैक्षणिक कर्ज - स्पेशल दर आणि किंमत अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 • FOREX कार्ड - 90 दिवसांच्या आत फी माफी. 130 देशातील,41 पार्टनर्स मार्फत पुस्तके, अन्न, खरेदी, निवास आणि प्रवासावर सवलती. अधिक जाणून घेण्यासाठी येथे Click here

स्टेटमेंट्स आणि अलर्टस


 • विनामूल्य ई-मेल स्टेटमेन्ट्स / पासबुक

 • विनामूल्य अनिवार्य मोबाइल आणि ई-मेल अलर्ट

Eligibility

Fees & Charges