Features

Fees & Charges

Documentation

आवश्यक कागदपत्रे


पुढीलपैकी कोणतेही एक सबमिट करा:

  • पासपोर्ट  (Not Expired )

  • License ड्रायव्हिंग लायसन्स (Not Expired)

  • मतदार ओळखपत्र

  • UIDAI  द्वारा जारी केलेले आधार कार्ड

  • PAN कार्ड (वरीलपैकी कोणत्याही कागदपत्रांसह) किंवा फॉर्म 60

  • एक पासपोर्ट साईझ फोटो

  • अ‍ॅग्री अलायड ऑक्युपेशन डॉक्युमेंटेशन (शेती ग्राहकांना Bullet परतफेड करायची झाल्यास)

टीपः * केवळ शेती / व्यवसाय / वैयक्तिक हेतूंसाठी कर्ज दिले जाईल. सोन्याची नाणी, दागिने,जमीन किंवा कोणत्याही संशयास्पद कारणासाठी कर्ज घेता येणार नाही. कर्जाची मंजुरी सर्वस्वी HDFC बँकेचा निर्णय असेल.