Features
Eligibility
Fees & Charges
टीपः
मागील महिन्यात खात्यामध्ये मेंटेन ठेवलेल्या AMB च्या आधारे चालू महिन्यात सेवा/व्यवहार शुल्क लावले जाईल. सेवा/व्यवहार शुल्क AMB मेंटेन न ठेवण्यावर आधारित (वर निर्दिष्ट केल्यानुसार)
प्राधान्यीकृत, कॉर्पोरेट वेतन आणि सुपरसेव्हर ग्राहकांना लागू नाही.
सर्व फी आणि शुल्क कर वगळता आहे. दरात नमूद केलेले शुल्क लागू असलेल्या वस्तू व सेवा करांवर (GST) आधारित आहेत
HDFC Bank महिला बचत खात्याचे दर आणि फी खालीलप्रमाणे आहेत:
शुल्काविषयी माहिती | महिला बचत खाते | ||||||||||||||||||
किमान सरासरी बॅलन्सची आवश्यकता | रु. 10,000 (मेट्रो/शहरी शाखा), रु. 5,000 (निम्न-शहरी/ग्रामीण शाखा) | ||||||||||||||||||
AMB बॅलन्स मेंटेन न केल्यास शुल्क |
| ||||||||||||||||||
किमान बॅलन्स मेंटेन न केल्यास बँक एसएमएस/ ई-मेल/पत्राद्वारे ग्राहकांना सूचित करेल. त्यानंतरच्या महिन्यात खात्यात किमान बॅलन्स मेंटेन न केल्यास, किमान बॅलन्स जमा न केल्यास किमान बॅलन्स जमा होईपर्यंत शुल्क लागू असेल. किमान बॅलन्स न ठेवल्यास केवळ सुरुवातीच्या महिन्यात बँक ग्राहकांना सूचित करण्यात येईल आणि किमान बॅलन्स न ठेवल्यास सलगच्या पुढील महिन्यांत कोणतीही माहिती दिली जाणार नाही. वैध ई-मेल आयडी, मोबाईल नंबर आणि पत्ता बँकेकडे नेहमीच अद्ययावत केला जाईल, याची खात्री करून घेण्याची जबाबदारी ही ग्राहकांची असेल. | |||||||||||||||||||
चेक बुक | विनामूल्य- आर्थिक वर्षासाठी 25 चेकची पाने 25 पानांच्या अतिरिक्त चेकबुकसाठी प्रत्येक चेकबुकसाठी प्रत्येकी रु. 75/- रुपये आकारले जातील. ज्येष्ठ नागरिकांसाठी (1 मार्च 21पासून लागू) विनामूल्य - प्रत्येक आर्थिक वर्षासाठी 25 चेकची पाने विनामूल्य असतील तर अतिरिक्त चेकच्या प्रत्येक पानासाठी 2 रुपये शुल्क आकारले जाईल. | ||||||||||||||||||
Managers cheques/demand drafts (issuance/re-issuance) - At HDFC Bank locations | शाखेतून DD/MC जारी करण्याचे शुल्क | ||||||||||||||||||
रू. 10,000 - रु. 50/- | रू .10,000 पेक्षा जास्त- रू. 5 प्रत्येक 1000 रु. साठी (किमान रु .75/- | ||||||||||||||||||
ज्येष्ठ नागरिकांसाठी (1 मार्च 21 पासून लागू) | |||||||||||||||||||
रू. 10,000 - रु. 45/ - | रु. 10,000 - रू. 5/ - प्रत्येक 1000 रु. साठी किंवा त्यातील काही भाग (किमान रू. 50/ - आणि जास्तीत जास्त 10,000 रुपये) | ||||||||||||||||||
नेटबँकिंगद्वारे DD ची विनंती | |||||||||||||||||||
रू. 1 लाख | रु. 50/- + करस्पॉडेंड बँक शुल्क लागू असल्यास (1 डिसेंबर 2014 पासून लागू) | ||||||||||||||||||
थर्ड पार्टी DD* रू. 1 लाख | रु. 50/- + करस्पॉडेंड बँक शुल्क लागू असल्यास (1 डिसेंबर 2021 पासून लागू) | ||||||||||||||||||
(* थर्ड पार्टी नोंदणी आवश्यक आहे. थर्ड पार्टी ट्रान्सफरसाठी नोंदणी केलेल्या ग्राहकांकडे कस्टमर आयडीवर जास्तीत जास्त प्रत्येकी 10 लाखांची मर्यादा आहे आणि म्हणूनच 1 लाख रुपयांचे 10 लाखांपर्यंत अनेक DDs जारी करुन ते लाभार्थ्याच्या पत्त्यावर पाठवू शकतात) | |||||||||||||||||||
रोख व्यवहारांची संख्या (सेल्फ/थर्ड पार्टीद्वारे पैसे जमा करणे आणि काढण्याची मर्यादा) - कोणतीही शाखा (01 एप्रिल 2020 पासून लागू) | दरमहा 4 विनामूल्य रोख व्यवहार, 5 व्या व्यवहारानंतर - प्रत्येक व्यवहारासाठी रू.150/- | ||||||||||||||||||
रोख व्यवहाराचे मूल्य (सेल्फ/थर्ड पार्टीद्वारे जमा आणि पैसे काढण्याची मर्यादा) - कोणतीही शाखा (01 एप्रिल 2020 पासून लागू) | अडीच लाख रुपये- दरमहा प्रत्येक खात्यासाठी विनामूल्य (कोणत्याही शाखेत) अडीच लाखांपेक्षा अधिक फ्री मर्यादा- रु. 5/- प्रति हजार किंवा त्याचा काही भाग, किमान रू. 150/- च्या अधीन थर्ड पार्टी रोख व्यवहार- दररोज कमाल मर्यादा रू. 25,000 | ||||||||||||||||||
कॅश हाताळणी शुल्क | 01 मार्च, 2017 रोजी मागे घेण्यात आले | ||||||||||||||||||
फोन बँकिंग - IVR नसलेले | Free |
डेबिट कार्ड शुल्क
सर्व फी खालीलप्रमाणे लागू असेल
डेबिट कार्ड व्हेरिएंट | जारी करण्यासाठी शुल्क | वार्षिक/नूतनीकरण फी | बदली करण्यासाठी शुल्क |
नियमित कार्ड | Rs. 150 | Rs. 150 | खराब झालेले कार्ड बदलणे: शुल्क नाही हरवलेले कार्ड बदलणे: रु. 200 + लागू कर |
Rupay Premium | रु. 200 (1 मार्च 18 पासून लागू) | रु. 200 (1 मार्च 18 पासून लागू) | |
EasyShop Women's Advantage | रु. 200 (1 मार्च 18 पासून लागू) | रु. 200 (1 मार्च 18 पासून लागू) | |
EasyShop Titanium | Rs. 250 | Rs. 250 | |
EasyShop Titanium Royale | Rs. 400 | Rs. 400 | |
Rewards Card | Rs. 500 | Rs. 500 | |
EasyShop Platinum | Rs. 750 | Rs. 750 |
ATM/ डेबिट कार्ड - व्यवहार शुल्क (1 सप्टेंबरपासून लागू) |
| |||||||
InstaPay | रु. 10 प्रति व्यवहार | |||||||
InstaAlert | रु. 15 प्रति तिमाही, 1 एप्रिल 2021 पासून लागू (कर वगळता) ज्या ग्राहकांनी InstaAlert प्राप्त करण्यासाठी वितरण चॅनेल म्हणून केवळ "ईमेल" निवडले असेल त्यांना शुल्क आकारले जाणार नाही | |||||||
ECS/ACH (डेबिट) रिटर्न शुल्क | रु. 500/- + कर प्रति विनंती |
इतर फी आणि शुल्कासाठी कृपया येथे क्लिक करा