Features

Eligibility


पुढील व्यक्ती महिला बचत खाते उघडण्यासाठी पात्र आहेत:

  • प्रथम खाते धारक ही महिला असावी. 

  • निवासी व्यक्ती (वैयक्तिक किंवा संयुक्त खाते)

  • भारतात राहणारे परदेशी रहिवासी*

*परदेशी रहिवाश्यांनी १८० दिवसांपेक्षा जास्त काळ भारतात वास्तव्य  केलेले असावे आणि त्यांच्याजवळ वैध पासपोर्ट, वैध व्हिसा, एफआरआरओ (फॉरेन रिजन रजिस्ट्रेशन ऑफिस) प्रमाणपत्र आणि वास्तव्याचा परवाना असणे आवश्यक आहे.

कमीत कमी शिल्लक रक्कम 

  • महिला बचत खाते उघडण्यासाठी, मेट्रो आणि शहरी शाखांकरिता रु. १०,०००, निम-शहरी आणि ग्रामीण शाखांकरिता रु. ५, ००० आणि ग्रामीण शाखांकरिता रु. २,५०० च्या किमान ठेवी सुरुवातीला जमा करणे आवश्यक राहील. 

  • मेट्रो आणि शहरी शाखांकरिता रु. १०,०००, निम-शहरी आणि ग्रामीण शाखांकरिता रु. ५, ००० ची किमान सरासरी मासिक शिल्लक खात्यात जमा ठेवणे अनिवार्य आहे. 

  • बचत खात्यामध्ये आवश्यक सरासरी शिल्लक जमा न केल्यास, खालीलप्रमाणे रक्कम शिल्लक न ठेवल्याचे शुल्क आकारण्यात येईल : 

शिल्लक रक्कम जमा न ठेवल्याचे शुल्क *

एएमबी स्लॅब्स
(रुपयांमध्ये)

मेट्रो आणि शहरी

निम-शहरी/ ग्रामीण 

एएमबी आवश्यकता - 

रु. १०,०००

एएमबी आवश्यकता -
रु.५,०००

>=७, ५०० ते < १०, ०००

रु. १५०/-

उपलब्ध नाही 

>=५,००० ते  < ७,५०० 

रु. ३००/-

उपलब्ध नाही 

>=२,५०० ते < ५,०००

रु. ४५०/-

रु. १५०/-

० ते < २,५००

रु. ६००/-

रु. ३००/-


Fees & Charges