Features

Eligibility

Fees & Charges


Note : 

  • आधीच्या महिन्यातील AMB च्या आधारे चालू महिन्यात सेवा/व्यवहार करण्यात येईल.

  • AMB मेंटेन न केल्यास सेवा/व्यवहार शुल्क (वरील उल्लेखाप्रमाणे) प्राधान्यीकृत, कॉर्पोरेट वेतन आणि सुपरसेव्हर ग्राहकांना लागू होत नाही.

  • सर्व फी आणि शुल्कांमध्ये कराचा समावेश नाही. टेरीफमध्ये नमूद केलेल्या शुल्कात GST चा समावेश असेल.

HDFC बँकेच्या सेव्हिंग्ज मॅक्स अकाउंटची फी आणि शुल्क

Description of ChargesSavingsMax Account

आवश्यक कमीत कमी रक्कम

  • 25,000 रू. AMB (Average Monthly Balance)

किंवा

  • मुदत ठेव 

  • 1.50 लाख रू. मेट्रो/शहरी भागात

  •  1 लाख अर्ध शहरी/ग्रामीण भाग

  • Note: मुदत ठेव सेव्हिंग्ज मॅक्स खात्याशी आणि प्राथमिक बचत खातेधारकाशी जोडलेली असावी.

Charges on non-maintenance thereof

AMB Slabs (रुपयांमध्ये)

देखभाल न केल्यास सेवा शुल्क *

>= 20,000 ते < 25,000

300/- रू.

>= 15,000 ते < 20,000

600* रू.

>= 10,000 ते < 15,000

>= 5,000 ते < 10,000

0 ते < 5000

*6% of the Maximum Shortfall in the AMB slab or Rs. 600 whichever is lower

  • 1 एप्रिल 2015 पासून प्रभावी, खात्यात कमीतकमी शिल्लक न ठेवल्यास बँक SMS/ई-मेल/पत्राद्वारे ग्राहकांना सूचित करेल की, त्यानंतरच्या महिन्यात खात्यात किमान शिल्लक जमा न केल्यास. रक्कम जमा करेपर्यंत शुल्क लागू होईल.

  •  खात्यात किमान रक्कम शिल्लक न ठेवल्यास केवळ सुरुवातीच्या महिन्यात बँक ग्राहकांना सूचित करेल, त्यापुढील महिन्यांत रक्कम नसतानाही बँकेकडून कोणतीही माहिती दिली जाणार नाही. आपला वैध ई-मेल आयडी, मोबाईल नंबर आणि पत्ता बँकेकडे जमा असल्याची खात्री करून घेण्याची जबाबदारी ग्राहकांची असेल.

चेक बुक

  • Free- आर्थिक वर्षासाठी 25 पानांचे चेक बुक

  • 25 पानांच्या अतिरिक्त चेकबुक साठी 75 / - रू. आकारण्यात येईल .


  • ज्येष्ठ नागरिकांसाठी (1 मार्च 21 पासून लागू)

  • Free– 25 पानांचे चेक बुक, अतिरिक्त चेक बुकसाठी 2 रू. आकारण्यात येईल .

मॅनेजरचे चेक/डिमांड ड्राफ्ट्स- इशुअन्स/ रि-इशुअन्स – HDFC बँक लोकेशनवर

शाखेतून DD/MC इशुअन्स शुल्क

1,00,000 रू. पर्यंत शुल्क नाही

1,00,000 रू. पेक्षा जास्त - संपूर्ण रकमेवर 1000 रुपये (किमान 75/- रू. - आणि जास्तीत जास्त 10,000 रू.)

नेट बँकींग द्वारे DD

10 लाख रू. पर्यंत

50/- रू. + बँक शुल्क (1 डिसेंबर 2014 पासून प्रभावी)

1 लाख रू. पर्यंत थर्ड पार्टी डीडी*

50/- रू. + बँक शुल्क (1डिसेंबर2014 प्रभावी)

  • *थर्ड पार्टीची नोंदणी आवश्यक (थर्ड पार्टीच्या ट्रान्फरसाठी नोंदणीकृत ग्राहकांना एका ग्राहक आयडीवर जास्तीत जास्त 10 लाखांची मर्यादा आहे आणि म्हणून 1 लाख किमतीचे 10 लाखांपर्यंतचे विविध डीडी जारी करुन ग्राहक ते लाभार्थ्याच्या पत्त्यावर पाठवू शकतात).

रोखीचे व्यवहार (व्यक्ती/थर्ड पार्टी कडून एकूण डिपॉझिट आणि विथड्रॉ ) कोणतीही शाखा (01एप्रिल, 2020 पासून लागू)

दरमहा 5 फ्री रोख व्यवहार

6 व्या व्यवहारानंतर – दर व्यवहारासाठी 150/- रू.

रोख व्यवहाराचे मूल्य (व्यक्ती/थर्ड पार्टी कडून एकूण डिपॉझिट आणि विथड्रॉ ) कोणतीही शाखा (01एप्रिल, 2020 पासून लागू)

  • 2.5 लाख रू. --- दरमहा दर खात्यास फ्री (कोणत्याही शाखेत)

  • 2.5 लाखाच्या वर ---दर हजाराला किंवा त्याच्या आतील किंमतीला 5/- रू., कमीतकमी 150/- रू.

  • थर्ड पार्टी रोख व्यवहार – दिवसाला जास्तीत जास्त 25,000 रू.

कॅश हँडलींग शुल्क

01 मार्च, 2017 पासून काढून टाकण्यात आले

PhoneBanking

फ्री

Phone Banking - नॉन- IVR

फ्री

डेबिट कार्ड शुल्क

सर्व फी मध्ये टॅक्सचा समावेश असेल

डेबिट कार्ड व्हेरिएंट

प्रथम खातेधारक

द्वितीय खाते धारकाला डेबिट कार्ड जोडा

कार्ड बदलण्यासाठी शुल्क

इशुअन्स/ वार्षिक फी

इशुअन्स फी

वार्षिक/नूतनीकरण फी

इझी शॉप कार्ड इंटरनॅशनल 

लाईफटाईम फ्री

150 रू.

150 रू.

रिप्लेसमेंट/रिइशुअन्स शुल्क 200 + टॅक्स (1 डिसेंबर 2016 पासून लागू)

Rupay प्रिमिअम

200 रू. (1 मार्च 2018 पासून लागू)

200 रू. (1 मार्च 2018 पासून लागू)

EasyShop Women's Advantage

200 रू. (1 मार्च 2018 पासून लागू)

200 रू. (1 मार्च 2018 पासून लागू)

EasyShop Titanium 

250 रू.

250 रू.

EasyShop Titanium Royale 

400 रू.

400 रू.

Rewards Card

500 रू.

500 रू.

इझी शॉप प्लॅटिनम

750 रू.

750 रू.

ATM/डेबिट कार्ड – व्यवहार शुल्क

HDFC तसेच इतर बँक ATM मध्ये अमर्याद फ्री व्यवहार

PIN रिजनरेशन शुल्क

50 रू

इंस्टा पे

दर व्यवहाराला 10 रू.

इंस्टा अलर्ट

Free

इतर फी आणि शुल्कासाठी कृपया येथे क्लिक करा.