Features

आमच्या फ्री विमा संरक्षणाने सुरक्षित रहा.


  • 1,00,000 रू. चे ऍक्सिडेंटल  हॉस्पिटलायझेशन कव्हर

  • रूग्णालयात जास्तीत जास्त 15 दिवसांसाठी दररोज 1,000 रू. चा दैनंदिन रोख भत्ता (केवळ पहिल्या खाते धारकासाठी हे संरक्षण उपलब्ध आहे)

  • 10,00,000 रू. चे अपघाती मृत्यू विमा संरक्षण

  • केवळ वाहनांच्या अपघातांत (रस्ता/रेल्वे/विमान) मृत्यू झाल्यास लागू.

  • क्लेमची प्रक्रिया होण्याकरिता, अपघाताच्या तारखेपूर्वी ३ महिने आधी डेबिट कार्ड वापरून किमान एक खरेदी झालेली असावी.

  • विमान / रस्ता / रेल्वे अपघातात विमा संरक्षण - तुमच्या प्लॅटिनम डेबिट कार्डावरील विम्याची रक्कम १० लाख रू. (डेबिट कार्डवरील फ्री पर्सनल डेथ इंशुरन्स कव्हर सक्रिय ठेवण्यासाठी डेबिट कार्ड किरकोळ किंवा ऑनलाईन स्टोअरमध्ये किमान दर 30 दिवसांतून एकदा वापरायला हवे)

  • तुमचे डेबिट कार्ड वापरुन विमानाचे तिकीट खरेदी केल्यास 3 कोटी रुपयांचा अतिरिक्त आंतरराष्ट्रीय एअर कव्हरेज.

  • डेबिट कार्डने खरेदी केलेल्या वस्तूंसाठी आग व घरफोडी (90 दिवसांपर्यंत) – विमा रक्कम रू. 200,000

  • Checked बॅगेज गमवल्यास - विमा रक्कम रु. 2,00,00 (आग व घरफोडीचा विमा / लॉस ऑफ चेक्ट बॅगेज विमा स्वीकारून प्रक्रिया केली जाईल, कार्ड धारकाने घटनेच्या तारखेपासून 3 महिने आधी डेबिट कार्डने किमान १ खरेदी केलेली असली पाहिजे.)

*अटी लागू

तुमच्या डेबिट कार्डने सुलभ बँकींग


  • दररोज 1,00,000 रू. रोख रक्कम काढण्याची मर्यादा आणि 5,00,000 रू. खरेदीच्या मर्यादा सह प्राथमिक खातेधारकांसाठी फ्री लाईफ टाईम प्लॅटिनम डेबिट कार्ड.

  • प्लॅटिनम डेबिट कार्डच्या प्रत्येक व्यवहारावर 1% कॅशबॅक.

  • प्लॅटिनम डेबिट कार्डने HDFC आणि इतर बँक ATM वर अमर्यादित फ्री ATM व्यवहार.

  • सर्व खातेदारांसाठी फ्री लाईफटाईम Womens Advantage/आंतरराष्ट्रीय डेबिट कार्ड

क्रॉस प्रोडक्ट बेनिफिट्स


  • लॉकर भाड्यावर 50% सूट, पहिल्या वर्षासाठी प्रो-रेटा आधारावर गणली जाते.

  • पहिल्या वर्षी डिमॅट खात्यावर फ्री फोलिओ मेंटनन्स शुल्क

सुलभ व्यवहार


  • HDFC बँकेच्या सर्व ATM आणि इतर देशांतर्गत ATM वर फ्री पैसे काढणे आणि शिल्लक रकमेची चौकशी.

  •  HDFC बँकेच्या शाखेतुन  दिवसाला 1 लाख रुपयांपर्यंतचे डिमांड ड्राफ्ट्स.

  •  सर्व खातेदारांसाठी मोफत पासबुक सुविधा

  •  सर्व खातेदारांना फ्री लाईफटाईम बिलपे आणि इन्स्टा अलर्ट्स.

  •  खातेदारांसाठी मुख्य शाखेमध्ये फ्री पासबुक उपलब्ध आहेत.

  •  फ्री ई-मेल स्टेटमेन्ट

  • नेटबँकिंग, फोनबँकिंग आणि मोबाईल बँकिंग सारख्या सुविधा असलेले सुलभ बँकींग ज्याद्वारे तुम्ही तुमच्या खात्यातील शिल्लक रक्कम तपासू शकता, बिले भरू शकता किंवा SMS द्वारे चेक पेमेंट देखील थांबवू शकता.

विशेष सवलत आणि ऑफर्सचा आनंद घ्या


  • ऑटो लोनसाठी अर्ज केल्यावर वाहनाच्या ऑन-रोड किंमतीवर आणि 7 वर्षाच्या कालावधीसाठी 90% पर्यंत रक्कम मिळवा

  •  टू-व्हिलर लोनसाठी अर्ज केल्यावर 2,375 रु. ची बचत करा आणि प्रक्रिया शुल्कावर 50% सूट मिळवा. 

  •  कोणत्याही शाखेत तुम्ही फॉरेक्स प्लस कार्डवर किमान 2,000 डॉलर्स (किंवा समकक्ष) लोड करता तेव्हा जारी केलेल्या शुल्कावर 50% सूट

  • जेव्हा तुम्ही शाखेतून किंवा नेट बँकींग द्वारे गिफ्ट प्लस कार्डवर किमान 5,000 रू. लोड करता तेव्हा जारी केलेल्या शुल्कावर 50% सूट.

तुमच्या पैशांचा फायदा करून घ्या


  • मनी मॅक्झिमायझर: आमच्याकडे ऑटोमॅटिक स्वीप-आऊट सुविधेची विनंती करुन आपल्या खात्यातील निष्क्रिय पैशावर जास्त व्याज मिळवा जिथे अतिरिक्त पैसे आपोआप फिक्स्ट डिपॉझिट केले जातात. मनी मॅक्सिमाइझर सुविधेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी - येथे क्लिक करा

  • स्वीप-इनः कोणत्याही वेळी तुमच्या बचत खात्यातील फंड कमी होऊ लागल्यास, मुदत ठेव आपोआप विलीन होईल.



Eligibility

Fees & Charges