Features

त्वरित खाते उघडणे


HDFC Bank बरोबर त्वरित खाते उघडणे सोपे आहे. तुमचा सध्या सुरू असलेला Mobile number, आधार क्रमांक आणि PAN क्रमांक एवढ्याच गोष्टी तुम्हाला खाते उघडण्यासाठी गरजेच्या आहेत.

4 सोप्या पद्धती


4 सोप्या टप्प्यांमध्ये तुमचे बचत खाते आणि Salary Account पूर्णपणे कार्यशील होऊ शकेल :

1. आधार वापरताना तुमची माहिती भरा

2. OTP वापरून आपले तपशील प्रमाणित करा

3. खात्यासंबंधी अन्य माहिती पूर्ण भरा

4. सादर करा

खातेक्रमांक आणि Customer ID


तुमचा खाते क्रमांक आणि Customer ID त्वरित मिळवा :

तुम्ही Online पद्धतीने HDFC Bank Insta Account सुरू करताच तुम्हाला तुमचा खाते क्रमांक आणि Customer ID मिळेल. हे त्वरित केले जाते !

पैसे हस्तांतरित करणे


तुमच्या खात्यात त्वरित पैसे हस्तांतरित केले जातात :

जसे तुम्ही खाते सुरू कराल, तसे लगेचच या खात्यात पैसे हस्तांतरित करू शकता आणि / किंवा तुमचा पगार येथे जमा होऊ शकतो.

पैसे काढणे


ATMs मधून पैसे अगदी सहजपणे काढणे शक्य आहे – तुमचा mobile phone वापरून cardless पर्यायाचा वापर करून पैसे काढणे शक्य आहे.

तुमचे HDFC Bank InstaAccount तुम्हाला HDFC Bank ATM मधून Debit Card च्या शिवाय पैसे काढू देऊ शकते. ATM मध्ये  cardless चा पर्याय सहजपणे निवडावा आणि पुढील सूचनांची अंमलबजावणी करावी.    

NetBanking आणि MobileBanking


NetBanking आणि MobileBanking कार्यपद्धती स्वयंचलितपणे सक्षम करण्यात आले आहे.

तुमचे instant online बचत खाते किंवा Salary Account हे NetBanking आणि MobileBanking  बरोबर सक्षम करण्यात आले आहे, त्यामुळे तुमचा password लागू केल्यानंतर तुमच्या खात्यातील शिल्लक रकमेची तपासणी करणे खूप सोपे आहे.  

पैसे पाठविणे


Instant account सुरू केल्यानंतर 48 तासात पैसे पाठविणे आणि बिल भरणे अगदी शक्य होणार आहे :

तुमच्या सुरक्षेसाठी तुमचे खाते सुरू झाल्यानंतर केवळ बाहेर अदा करण्याच्या रकमा पहिल्या 48 तासांनंतर सक्षम करण्यात आल्या आहेत. त्यानंतर, तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने बिले भरू शकता आणि पैसे पाठवू शकता.  

Eligibility

Add Money