सिबिल स्कोअर ऑनलाइन कसा तपासायचा

नवीन घर खरेदी करण्यासाठी कि वा आपल्या स्वप्नातील कार खरेदी करण्यासाठी आपण कर्ज घेण्याचा वि चार के ला आहे का?
कदाचि त आपला व्यवसाय सुरु करण्यासाठी देखील तुम्ही कर्ज घेण्याचा वि चार करू शकता.


आपण काय करावे याची खात्री आपल्याला नसल्यास, आमच्याकडे या सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत.


आपल्याला बकँ किवा वित्तीय संस्थेकडून कर्ज घ्यायचे असल्यास तुमचे क् रेडि ट स्कोअर चांगले असल्याचे सुनिश्चि त करा.

क् रेडि ट स्कोअर काय आहे, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल!

एखाद्या व्यक्तीच्या क् रेडि टची गुणवत्ता दर्शविण्यासाठी वापरला जाणारा नबंर म्हणजेच क् रेडिट स्कोअर .

एखादी व्यक्ती क् रेडिट स्कोअर कसा तपासू शकते?

त्यासाठी आपल्याला सि बि ल तपासणीतून जावे लागेल.

सर्वप्रथम, आपण सिबिल (क् रेडिट इन्फर्मेशन ब्युरो (इंडि या) लिमिटेड) काय आहे याबद्दल थोडी माहि ती घेऊया. सिबि ल ही भारतातील एक अग्रणी क् रेडिट रेटिग एजन्सी आहे जी आपल्या क् रेडिटची माहि ती दर्शवते. सिबिलमुळे, कोणीही सहजपणे म्हणू शकते की भारत हा आर्थि कदष् ट्या साक्षर राष्ट्र आहे. जोखीम मॅनजे (व्यवस्थापन करण्यासाठी) आणि बुडीत कर्जां वर नियत्रंण ठेवण्यासाठी तसेच वित्तीय संस्था आणि व्यवसायांमध्ये जागरूकता पसरवि ण्यासाठी, वित्तीय बाजारपेठा अधिक पारदर्शक, विश्वासार्ह आणि संरचित करण्यासाठी सिबिलन  महत्वपूर्ण काम केले आहे.

सिबिलची तपासणी ऑनलाइन के ली जाते. आपण थोड्याच वेळात सिबिल स्कोअर कसे तपासायचे याचे सर्व स्टेप्स (पायर् या) पाहूया,

कोणतेही कर्ज देण्यापूर्वी बकँ| आणि वि त्तीय संस्था सि बि ल स्कोअर ची तपासणी करतात.

सिबिल एक क्रेडिट स्कोअर तयार करते जी साधारणत: ३०० व (ते )९०० च्या दरम्यानची ३ अंकी संख्या असते. ३०० पेक्षा कमी स्कोअर कमकुवत तर ९०० पेक्षा अधिक स्कोअर खूप चांगला मानला जातो.

दर महि न्याला, विविध बकँ आणि एनबीएफसी कित्येक व्यक्ती आणि व्यवसायांकरिता सिबिल स्कोअर तपासण्यासाठी अहवाल सादर करतात. याद्वारे त्यांना योग्य ग्राहकांची निवड करण्यास आणि सध्याच्या ग्राहकांच्या परतफेडीच्या पद्धतींचे परीक्षण करण्यास मदत होते.

जेव्हा बकँ आणि वित्तीय संस्था क्रेडिट स्कोअर ची तपासणी करतात तेव्हा हे स्कोअर 700 च्या वर असले पाहि जे हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

आता, स्वतःचे सिबिल स्कोअर तपासण्याच्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करूया. निश्चि तच, आतापर्यंत आपल्याला समजले असेलचकी क्रेडिट स्कोअर आणि सिबिल म्हणजे काय आहे.

तर क्रेडिट स्कोअर कसा चेक (तपासायचा )करायचा?

बिल स्कोअर तपासण्यासाठी आम्ही खाली दिलेल्या स्टेप्सचे अनुसरण करा,

क्रेडिट स्कोअर विनामूल्य कसा तपासायचा :

जानवेरी २०१७ पासून भारतीय रि झर्व्ह बकँ न असे आदेश दि ले आहेत की परवाना असलेल्या चारही क् रेडि ट इन्फॉर्मेशन कंपन्या तुम्हाला ऑनलाइन क्रेडिट स्कोअर तपासू देऊ शकतील आणि दरवर्षी एक विनामूल्य क्रेडिटचा स्कोअर आणि क् रेडिट रिपोर्ट देतील.

वर्षातून एकदा विनामूल्य सिबिल अहवाल कसा मिळवायचा याची माहिती खालीलप्रमाणे,

स्टेप १: सिबिल वेबसाइटवर जा

स्टेप २: दिलेला फॉर्म भरा ज्यात आपले नाव, संपर्क क्रमांक, ईमेल ऍड् रेस आदी( इत्यादी )आवश्यक माहिती भरणे आवश्यक आहे आणि पुढे जा

स्टेप ३: आपल्या पनॅ नबं रसह आपल्याबद्दलची अति रि क्त माहि ती भरा. पुढील चरणात जाण्यासाठी आपले पनॅ ची अचूक माहिती दिल्याचे सुनिश्चित करा.

स्टेप ४: आपल्या कर्ज आणि क्रेडिट कार्डसंदर्भात सर्व प्रश्नांची उत्तरे द्या, ज्यावर आधारित आपल्या सिबिल स्कोअर ची गणना केली जाईल आणि आपलापूर्ण क्रेडिट अहवाल तयार केला जाईल.

सिबिल स्कोअर तपासण्यासाठी हे चार मुख्य स्टेप्स आहेत

परंतु, वर दिलेल्या स्टेप्सच्या पुढे खालील काही स्टेप्स येतात,

स्टेप ५: आपल्याला वि वि ध पेड सबस्क्रि प्शन सुचवि ल्या जातील (जर आपल्याला एका वर्षात एकापेक्षा जास्त अहवालाची आवश्यकता असेल तर). आपणास फक्त एक-वेळ, वि नामूल्य क् रेडिट स्कोअर आणि अहवाल आवश्यक असल्यास पेजच्या तळाशी 'नाही, धन्यवाद' निवडून पुढे जा.
यावेळी आपले खाते तयार के ले जाते आणि पुढील पेजवर एक कन्फर्मेशनचा संदेश दर्शविला जातो.

स्टेप ६: स्टेप २ मध्ये तयार केलेला आपला लॉगिन आणि पासवर्ड वापरुन आपण आपल्या खात्यात लॉगइन करू शकता.
पुढे जाण्यासाठी, आपल्याला स्वतःस ऑथेंटिकेट (प्रमाणीकृत)करणे आवश्यक आहे. आपल्याला आपल्या नोंदणीकृत खात्यातून ईमेल प्राप्त होईल. लिकवर क्लिक करा आणि ईमेलमध्ये दि लेला 'एक-वेळ पासवर्ड' एटंर करा.

आपल्याला आपला पासवर्ड बदलण्यासाठी आणि पुन्हा लॉगिन करण्यास सूचित केले जाईल.

स्टेप ७: एकदा आपण लॉग इन के ल्यास, आपली सर्व वैयक्तिक माहिती डीफॉल्टनुसार ऑटोमॅटिक होईल (माहि ती ऑटोमॅटिकली येत नसल्यास कृपया अचूक माहिती प्रदान करा). कृपया आपला संपर्क क्रमांक एटंर करा आणि सबमि ट वर क्लिक करा.

स्टेप ८: तो फॉर्म सबमिट केल्यानतंर, आपला सिबिल स्कोअर आपल्या डशॅ बोर्डवर दिसेल. याव्यतिरिक्त, आपण आपला क् रेडिट अहवाल डशॅ बोर्डवरून मिळवू शकता.

तथापि , केवळ एकदाच क्रेडिटचा स्कोअर तपासू नका. आपण क्रेडिटचा स्कोअर च्या चढउतारांवर नजर ठेवण्याची गरज आहे कारण
बकँ, वित्तीय संस्था आणि विविध क्रेडिटचा एजन्सी दर महिन्याला अहवालाचे नूतनीकरण करतात.

चांगला क्रेडिटचा स्कोअर टिकवून ठेवण्यासाठी आपल्या सिबिल स्कोअर वर परिणाम करणारे निर्बधं , घटक आणि अनके गोष्टी पाहूया.


मर्यादाघटकशिफारस
लोन पोर्टफोलिओ मिक्स

- सुरक्षित कर्जाची टक्केवारी.

- असुरक्षित कर्जाची टक्केवारी.


क्रेडिटचा वापर

- क्रेडिट मर्यादेचा वापर

- कर्जाची संख्या.

- आपला सि बि ल अहवाल त्रटुमुक्त
ठेवा.

- आपल्या देयकाकडे दर्लु क्ष करू नका
किवा टाळाटाळ करू नका.

माजी परतफेड रेकॉर्ड

- वेळेवर कर्जाची देयके

- कर्ज चुकवणे आणि डीफॉल्ट करणे.

- आपल्या क्रेडिट कार्डचे बलॅ न्स
वेळोवेळी पे करा.

- आपल्या क्रेडिट मर्यादेचा वापर
काळजीपूर्वक करा.

इतर मर्यादा

- जादा थकबाकी

- अर्ज करणाऱ्यांची संख्या

- कर्जाची संख्या.

- कर्जासाठी अनके अर्ज करणे टाळा.


बिल ही भारतातील चार क्रेडिट रेटिग एजन्सींपैकी एक आहे.
आपण खालील लिकमधून इतर एजन्सींकडू न क्रेडिट अहवाल प्राप्त करू शकता:

एक्स्पेरि यन

हायमार्क

इक्विफॅक्स 

आपण वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करू इच्छित असल्यास, येथे क्लिक करा.
आपण सिबिल स्कोअर काय आहे आणि तो का महत्त्वाचे आहे यावर आपण अधिक वाचू शकता.

* या लेखात दि लेली माहि ती सर्वसाधारण स्वरूपाची आहे आणि के वळ मूलभूत माहि तीसाठी आहे आणि कोणत्याही प्रकारचा विशिष्ट सल्ला नाही. कोणतीही कारवाई करण्याआधी किवा न करण्यापूर्वी आपण विशिष्ट व्यावसायिक सल्ला अवश्य घ्या.