Features
Eligibility
Fees & Charges
Documentation
आपल्या व्यवसाय वाढीच्या कर्ज अर्जासह पुढील कागदपत्रे आवश्यक आहेत:
पॅन कार्ड - कंपनी / फर्म / वैयक्तिक साठी
ओळख पुरावा म्हणून खालीलपैकी कोणत्याही कागदपत्रांची प्रत:
आधार कार्ड
पासपोर्ट
मतदार ओळखपत्र
पॅन कार्ड
चालक परवाना
पत्त्याचा पुरावा म्हणून खालीलपैकी कोणत्याही कागदपत्रांची प्रत:
आधार कार्ड
पासपोर्ट
मतदार ओळखपत्र
चालक परवाना
मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट
CA सर्टिफाइड / ऑडिट झाल्यानंतर मागील 2 वर्षांच्या उत्पन्नाची गणना, बॅलन्स शीट आणि नफा व तोटा खाते यांच्यासह नवीनतम आयटीआर
सुरू ठेवल्याचा पुरावा (आयटीआर / व्यापार परवाना / स्थापना / विक्री कर प्रमाणपत्र)
इतर अनिवार्य कागदपत्रे [एकमेव मालकी, भागीदारी कराराची घोषणा किंवा प्रमाणित प्रत, ‘मेमोरँडम अँड आर्टिकल्स ऑफ असोसिएशन’ ची प्रमाणित खरी प्रत (संचालकांद्वारे प्रमाणित) आणि बोर्ड ठराव (मूळप्रत)]