You are here: व्यक्तिगत बँकिंग कर्ज > वापरलेल्या कारसाठी कर्ज                                 English Version                                 Hindi Version

Used Car Loans
वैशिष्ट्ये आणि लाभ
शुल्क
पात्रता आणि दस्तऐवज
तुमचे कर्ज जलद वेगाने
सहसा विचारले जाणारे प्रश्न
आताच अर्ज करा
Used Car Loans
वापरलेल्या कारच्या कर्जासाठी आकार आणि शुल्कः
शुल्काचा तपशिल कर्ज वापरलेल्या कारसाठी
एफसी शुल्क १ल्या ईएमआयपासून १ वर्षाच्या आत मुदतपूर्व बंद करण्यासाठी पीओएसच्या ६%
  १ल्या ईएमआयपासून १३-२४ महिन्यांच्या आत मुदतपूर्व बंद करण्यासाठी पीओएसच्या ५%
  १ल्या ईएमआयपासून २४ महिन्यांनंतर मुदतपूर्व बंद करण्यासाठी पीओएसच्या ३%
  कार कर्ज घेतल्याच्या तारखेपासून ६ महिन्यांच्या आत मुदतपूर्व बंद करण्याची परवानगी नाही.
मुद्रांक शुल्क प्रत्यक्ष
उशिरा भरणा शुल्क २% दरमहा
प्रक्रिया शुल्क वापरलेली कार - कर्जाच्या रकमेच्या २% किंवा रू.५,०००/- ह्यापैकी जे कमी असेल
कार-एण्ड-कॅश/बाकी हस्तांतरण - कर्जाच्या रकमेच्या २% किंवा रू.४,०००/- ह्यापैकी जे कमी असेल
करार/पीएसएल शुल्क रू. २,०००/-
धनादेश स्वॅपिंग शुल्क रू. ५००/-
कर्ज रद्द करणे/पुन्हा नोंदणी शुल्क रू. १,०००/-
स्टेटमेन्ट शुल्क (प्रत्येक स्टेटमेन्टसाठी) रू. ५००/-
परतफेड वेळापत्रकाच्या दुसर्‍या प्रतिसाठी शुल्क रू. ५००/-
कायदेशिर, पुन्हाताबा आणि प्रासंगिक शुल्क प्रत्यक्ष
ना बाकी प्रमाणपत्र/एनओसी दुसरी प्रत रू. ५००/-
 सुरक्षा कवचसाठी व्यवहार आकार रू. ५००/- प्रत्येक केससाठी
कर्ज पुनर्निर्धारण शुल्क पुनर्निर्धारण करण्याच्या वेळी लागू असलेल्या शुल्कानुसार
विशेष ना हरकत (एनओसी) प्रमाणपत्र रू. ५००/- प्रति निवेदन
धनादेश परत शुल्क रू. ४५०/-
  आताच अर्ज करा
     फक्त ऑनलाईन अर्ज भरा आणि आमचा प्रतिनिधी तुमच्याशी लवकरच संपर्क साधेल.
अर्ज करण्याचे इतर मार्गः * अटी लागू
हे पान ई-मेल करा. हे पान छापा.
पात्रता आणि दस्तऐवज
आताच अर्ज करा
आमच्याशी संपर्क साधा
शाखेला भेट द्या
      Privacy | Security | Website Usage Terms © 2005 HDFC Bank Ltd. All rights reserved.