 |
 |
आमच्या आकर्षक कार लोन योजनेत तुमचे कर्ज वेगाने मिळवा |
|
 |
 |
क्रेडिट कार्ड योजना
तुम्ही जर पगारदार व्यक्ती/स्वयंरोजगार/व्यवसायाचे मालक असाल आणि तुमच्यापाशी खालील पैकी कोणतेही क्रेडिट कार्ड असेल तर तुमच्या कर्जाची प्रक्रिया जलद होईल.
|
 |
सिटीबँक गोल्ड |
 |
सिटीबँक डायनर्स |
 |
एचएसबीसी गोल्ड |
 |
एएनझेड ग्रिंडलेज गोल्ड |
 |
अमेरिकन एक्सप्रेस गोल्ड कार्ड |
 |
अमेरिकन एक्सप्रेस चार्ज कार्ड |
 |
स्टँडर्ड चॅर्टर्ड गोल्ड |
 |
एचडीएफसी बँक इंटरनॅशनल क्रेडिट कार्ड |
|
वापरलेल्या कारचे कर्ज घेण्यासाठी मिळकतीच्या दस्तऐवजाच्या ठिकाणी तुमचे क्रेडिट कार्ड स्टेटमेन्ट सादर करा
आवश्यकताः
- तुमचे कार्ड किमान एक वर्ष जुने असायला हवे.
- तुम्हाला शेवटची दोन बिलिंग स्टेटमेन्टस सादर करावी लागतील.
- ह्या योजनेत विविधोपयोगी वाहने (एमयूव्ही) समाविष्ट नाहीत. (टाटा वाहने, महिंद्र वाहने, वगैरे)
|
एनआरआय कर्ज:
एनआरआय त्याच्या भारतातील नातेवाईकांनी वापरण्यासाठी एचडीएफसी बँकेचे वापरलेल्या कारचे कर्ज घेऊ शकतात. आवश्यक अधिक दस्तऐवज खालील प्रमाणे आहेतः |
 |
कंत्राटाची प्रत आणि पगारपत्रक |
 |
मागील ३ वर्षांचा पासपोर्टची नोंद |
 |
मालमत्तेच्या मालकीहक्काचा पुरावा |
 |
पुढील तारखांचे धनादेश कर्जदाराच्या भारतात
असलेल्या खात्यातूनच दिलेले असावेत |
|
ना-मिळकत पुरावा कर्ज योजना
आता, तुम्ही मिळकतीच्या पुराव्याशिवाय कार लोन घेऊ शकता. |
 |
ह्या योजनेत, तुम्ही कारच्या मुल्याच्या ६५% कर्जाची रक्कम ३ वर्षांसाठी आणि ६०% कर्जाची रक्कम ५ वर्षांसाठी घेऊ शकता.| |
|
मुदत ठेव तारणावर ९०% कर्ज योजना
ह्यामध्ये एचडीएफसी बँकेत तुमच्या असलेल्या ठेवींवर तुम्हाला कर्ज घेता येते. |
 |
तुम्ही वापरलेल्या कारच्या मुल्याच्या ९५% कर्ज घेऊ शकता व त्यातील आवश्यक हिस्सा एचडीएफसी बँकेत मुदत ठेव म्हणून ठेवू शकता. |
 |
नमूद केलेल्या ठेवीवर तारणाची नोंद केली जाते. हप्ते स्थायी सूचना/पीडीसी/ईसीएस द्वारे भरता येऊ शकतील. |
 |
मुदत ठेव कर्जाच्या रकमेच्या किमान ५०% असावे. |
|
 |
| आताच अर्ज करा |
 |
फक्त ऑनलाईन अर्ज भरा आणि आमचा प्रतिनिधी तुमच्याशी लवकरच संपर्क साधेल.
अर्ज करण्याचे इतर मार्गः
*
अटी लागू
|
|
|
|
|