 |
 |
सहसा विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यूज) |
|
 |
 |
जर तुम्हाला काही प्रश्न असतील ज्यांची येथे उत्तरे देण्यात आलेली नाहीत, तर कृपया आमच्याशी संपर्क साधा किंवा आम्हाला लिहा..
|
|
|
एचडीएफसी वापरलेल्या कारसाठी कर्जाचा कोण लाभ घेऊ शकेल?
आम्ही खालील व्यक्तींना वापरलेल्या कारसाठी कर्ज देतोः
- पगारदार व्यक्ती २१ ते ६० (कालावधीच्या अखेरिस) वयोगटातील
- स्वयंव्यावसायिक व्यक्ती २१ ते ६५ (कालावधीच्या अखेरिस) वयोगटातील
- भागीदारी व्यवसाय
- सार्वजनिक व खाजगी लिमिटेड कंपन्या
- हिंदू अविभक्त कुटुंबिय आणि विश्वस्त
कृपया अधिक माहितीसाठी पात्रता आणि दस्तऐवज येथे भेट द्या.
|
 |
कोणत्या कार्ससाठी वित्त पुरवठा करता येऊ शकेल?
एचडीएफसी बँक भारतातील अग्रणी ऑटोमोबाईल कंपन्यांनी बनविलेल्या बहुतेक प्रवासी कार्ससाठी वित्तपुरवठा करते ज्यामध्ये ह्यांचा समावेश होतोः मारूती-८००स ओम्नी, झेन, वॅगन आर, एस्टिम, बलेनो, टाटा इंडिका, इंडिगो, टाट स्पेसियो, होंडा सिटी, ह्युंदाई सन्ट्रो गेटझ आणि एसेन्ट, फोर्ड आयकॉन, टोयोटा कोरोल्ला, स्कोडा, ऑक्टाविया, वगैरे.
तेव्हा विस्तृत यादीतून कारची निवड करा आणि आताच ऑनलाईन अर्ज करा. ऑनलाइन आवेदन करें।
|
 |
मी किती निधीचा लाभ घेऊ शकेन?
तुम्ही इन्वॉईस मूल्याच्या ८०% कर्ज घेऊ शकता.
|
 |
कालावधीचे पर्याय काय आहेत?
निवडीचा पर्याय तुमचा असेल. तुम्ही १२, २४, ३६, ४८ किंवा ६० महिन्यांपैकी कोणत्याही एका चांगल्या प्रस्थापित परतफेड पर्यायाची निवड करू शकता ज्यांचे तुमची गरज भागविण्यासाठी खास आरेखन करण्यात आले आहे.
|
 |
कर्जाची प्रक्रिया पूर्ण होण्यास किती काळ लागेल?
दस्तऐवज पूर्ण केल्यानंतर ४८ तासांच्या आत.
|
 |
माझे जर एचडीएफसी बँकेत खाते नसेल तर मी तरी सुद्धा कर्ज घेऊ शकेन का?
अर्थात, तुम्ही एचडीएफसी बँक कार कर्ज घेऊ शकता. आमच्याकडे तुमचे खाते असण्याची गरज नाही.
|
 |
मला गॅरेंटर लागेल का?
सर्वसामान्यपणे नाही. परंतु तुमची मिळकत आमच्या क्रेडिट निकषांची पूर्तता करत नसेल तर तुम्हाला कर्जाला हमी राहण्यासाठी गॅरेंटर लागू शकतो.
|
 |
तेव्हा मी एचडीएफसी नविन कार कर्ज कसे मिळवू शकेन?
|
 |
| कार कर्जासाठी अर्ज करणे अगदी सोपे आहे. |
 |
फक्त ऑनलाईन अर्ज भरा आणि आमचा प्रतिनिधी तुमच्याशी लवकरच संपर्क साधेल.
अर्ज करण्याचे इतर मार्गः
*अटी लागू
|
|
|
|
|