You are here: व्यक्तिगत बँकिंग कर्ज > वापरलेल्या कारसाठी कर्ज                                 English Version                                 Hindi Version

Used Car Loans
वैशिष्ट्ये आणि लाभ
शुल्क
पात्रता आणि दस्तऐवज
तुमचे कर्ज जलद वेगाने
सहसा विचारले जाणारे प्रश्न
आताच अर्ज करा
Used Car Loans
पात्रता आणि दस्तऐवज
पगारदार व्यक्ती
स्वयं व्यावसायिक
भागीदारी व्यवसाय
प्रायव्हेट लिमिटेड कंपनी
सार्वजनिक लिमिटेड कंपनी
एचयूएफ

पगारदार व्यक्ती
पात्रता निकषः
  • अर्जदाराचे किमान वय २१ वर्ष
  • कर्ज परिपक्वतेच्या वेळी कर्जदाराचे कमाल वयः ६० वर्ष
  • किमान नोकरीः चालू नोकरीत १ वर्ष आणि किमान २ वर्ष नोकरी
  • घराचे ढोबळ उत्पन्नः म्हणजे पतीपत्नी ह्यांच्या उत्पन्नासह रू.१,००,००० निव्वळ वार्षिक उत्पन्न
  • दूरध्वनिः घरी असलाच पाहिजे
आवश्यक दस्तऐवजः
  • वयाचा पुरावाः पासपोर्टची प्रत, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंगचा परवाना जन्मतारखेसह (लेमिनेशन केलेला, अलिकडचा, स्पष्ट दिसणारा), फोटो रेशनकार्ड जन्मतारखेसह, नोकरीदात्याचे प्रमाणपत्र/आयडी, शाळा/महाविद्यालय सोडल्याचा दाखला ह्यापैकी काहीही एक
  • ओळखीचा पुरावाः पासपोर्टची प्रत, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंगचा परवाना जन्मतारखेसह (लेमिनेशन केलेला, अलिकडचा, स्पष्ट दिसणारा), फोटो रेशनकार्ड जन्मतारखेसह ह्यापैकी काहीही एक
  • मिळकतीचा पुरावाः अलिकडचे पगारपत्रक व अलिकडचे प्रपत्र १६/अलिकडचे आयटीआर. तीन महिन्यांचे रू.८,००० हून अधिक पगाराच्या क्रेडिटसाठी एचडीएफसी बँक कॉर्पोरेट पगार खाते स्टेटमेन्ट
  • पत्याचा पुरावाः जन्मतारखेसह फोटो रेशन कार्ड,जन्मतारखेसह फोटो ड्रायव्हिंगचा परवाना, पासपोर्टची प्रत, दूरध्वनि बिल, विजेचे बिल, क्रेडिट कार्डाच्या प्रतिसह क्रेडिट कार्ड स्टेटमेन्ट, नोकरीदात्याचे प्रमाणपत्र/ओळखपत्र, ह्यापैकी कोणतेही एक.
  • स्वाक्षरी पडताळणी पुरावाः जन्मतारखेसह फोटो रेशन कार्ड, जन्मतारखेसह फोटो ड्रायव्हिंगचा परवाना जन्मतारखेसह (लेमिनेशन केलेला, अलिकडचा, स्पष्ट दिसणारा),क्रेडिट कार्डाच्या प्रतिसह क्रेडिट कार्ड स्टेटमेन्ट, बँकेची पडताळणी, बँकेला दिलेल्या मार्जिन पैशाचे प्रमाणपत्र.
Top

स्वयं व्यावसायिक
पात्रता निकषः
  • अर्जदाराचे किमान वय २१ वर्ष
  • कर्ज परिपक्वतेच्या वेळी कर्जदाराचे कमाल वयः ६५ वर्ष
  • किमान व्यवसायः व्यवसायात किमान ३ वर्ष
  • किमान वार्षिक उत्पन्नः रू.६०,०००
  • दूरध्वनिः घरी असलाच पाहिजे
आवश्यक दस्तऐवजः
  • वयाचा पुरावाः पासपोर्टची प्रत, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र, फोटो ड्रायव्हिंगचा परवाना जन्मतारखेसह (लेमिनेशन केलेला, अलिकडचा, स्पष्ट दिसणारा), फोटो रेशनकार्ड जन्मतारखेसह, नोकरीदात्याचे प्रमाणपत्र/आयडी, शाळा/महाविद्यालय सोडल्याचा दाखला ह्यापैकी काहीही एक
  • ओळखीचा पुरावाः पासपोर्टची पत, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र, जन्मतारखेसह फोटो ड्रायव्हिंगचा परवाना (लेमिनेशन केलेला, अलिकडचा, स्पष्ट दिसणारा), फोटो रेशनकार्ड जन्मतारखेसह ह्यापैकी काहीही एक
  • मिळकतीचा पुरावाः अलिकडचे आयटीआर/मागील आयटीआर आगाऊ करभरणा चलनसह/अलिकडची आयटी असेसमेन्ट ऑर्डर
  • पत्याचा पुरावाः जन्मतारखेसह फोटो रेशन कार्ड, जन्मतारखेसह फोटो ड्रायव्हिंगचा परवाना, पासपोर्टची प्रत, दूरध्वनि बिल, विजेचे बिल, क्रेडिट कार्डाच्या प्रतिसह क्रेडिट कार्ड स्टेटमेन्ट, नोकरीदात्याचे प्रमाणपत्र/ओळखपत्र, ह्यापैकी कोणतेही एक.
  • स्वाक्षरी पडताळणी पुरावाः पासपोर्ट प्रत, जन्मतारखेसह फोटो ड्रायव्हिंगचा परवाना जन्मतारखेसह (लेमिनेशन केलेला, अलिकडचा, स्पष्ट दिसणारा), क्रेडिट कार्डाच्या प्रतिसह क्रेडिट कार्ड स्टेटमेन्ट, बँकेची पडताळणी, बँकेला दिलेल्या मार्जिन पैशाचे प्रमाणपत्र, ह्यापैकी काहीही एक.
Top

भागीदारी व्यवसाय
पात्रता निकषः
  • किमान उत्पन्नः रू.६०,००० दरसाल
  • किमान उलाढालः उलाढाल रू.४.५ लाख
  • दूरध्वनिः किमान एक दूरध्वनि व्यवसायाच्या ठिकाणी आणि एक दूरध्वनी कर्ज घेणार्‍या भागीदाराच्या घरी असला पाहिजे.
आवश्यक दस्तऐवजः
  • वयाचा पुरावाःभागदारी करार
  • ओळखीचा पुरावाः भागदारी करार
  • मिळकतीचा पुरावाः अलिकडचे आयटीआर आणि अलिकडचा ताळेबंद आणि नफा व तोटा लेखा. जर व्यवसायाची उलाढाल ४० लाखाहून अधिक असेल किंवा व्यावसायिकाची उलाढाल रू.१० लाखाहून अधिक असेल तर ताळेबंद लेखापरिक्षित असला पाहिजे आणि अशा परिस्थितीत अलिकडचा आयकर परतावा घेण्याची गरज नाही.
  • पत्याचा पुरावाः भागदारी करार किंवा दूरध्वनि बिल किंवा विजेचे बिल ह्यापैकी काहीही
  • स्वाक्षरी पडताळणी पुरावाः पासपोर्ट प्रत, जन्मतारखेसह फोटो ड्रायव्हिंगचा परवाना जन्मतारखेसह (लेमिनेशन केलेला, अलिकडचा, स्पष्ट दिसणारा), क्रेडिट कार्डाच्या प्रतिसह क्रेडिट कार्ड स्टेटमेन्ट, बँकेची पडताळणी, बँकेला दिलेल्या मार्जिन पैशाचे प्रमाणपत्र, ह्यापैकी काहीही एक.
Top

प्रायव्हेट लिमिटेड कंपनी
पात्रता निकषः
  • किमान मिळकतः रू.६०,००० दरसाल
  • दूरध्वनिः कार्यालयात लँडलाईन
आवश्यक दस्तऐवजः
  • वयाचा पुरावाः मेमोरँडम एण्ड आर्टिकल्स ऑफ असोसिएशन/प्रस्थापना प्रमाणपत्र
  • ओळखीचा पुरावाः मेमोरँडम एण्ड आर्टिकल्स ऑफ असोसिएशन/प्रस्थापना प्रमाणपत्र
  • मिळकतीचा पुरावाः अलिकडचे आयटीआर आणि अलिकडचा लेखापरिक्षित ताळेबंद व नफातोटा लेखा.
  • पत्याचा पुरावाः मेमोरँडम एण्ड आर्टिकल्स ऑफ असोसिएशन/प्रस्थापना प्रमाणपत्र किंवा दूरध्वनिचे बिल, विजेचे बिल ह्यापैकी काहीही

  • एचयूएफसाठी, कर्ता त्याच्या व्यक्तिगत क्षमतेत सहअर्जदार असला पाहिजे.
  • दूरध्वनिः कार्यालयात लँडलाईन आणि कर्ज घेणार्‍या व्यक्तीच्या घरी. जर फक्त एकाच ठिकाणी लँडलाईन असेल तर मागील तीन महिन्यांचा पोस्ट पेड मोबाईल फोन.
Top
आताच अर्ज करा
फक्त ऑनलाईन अर्ज भरा आणि आमचा प्रतिनिधी तुमच्याशी लवकरच संपर्क साधेल.

अर्ज करण्याचे इतर मार्गः * अटी लागू
हे पान ई-मेल करा. हे पान छापा.
तुमचे कर्ज जलद वेगाने
आताच अर्ज करा
आमच्याशी संपर्क साधा
शाखेला भेट द्या
      Privacy | Security | Website Usage Terms © 2005 HDFC Bank Ltd. All rights reserved.