 |
भारतात उत्पादित ठराविक वयोमर्यादेची कोणतीही कार निवडा. |
 |
कारच्या किंमतीच्या ८०% पर्यंतकर्ज घ्या. |
 |
सोयीस्कर परतफेड पर्याय, १२ ते ६० महिन्यांच्या दरम्यान. |
 |
तुमच्या एकूण वार्षिक पगाराच्या ३ पट (पगारदार व्यावसायिकांसाठ) किंवा वार्षिक
उत्पन्नाच्या ६ पट(स्वयंरोजगार व्यावसायिकांसाठी) कर्ज तुम्ही घेऊ शकता. |
 |
आकर्षक व्याजदर - जवळजवळ सर्वच कार मॉडेल्ससाठी. |
 |
सुलभ ईएमआयने परतफेड करा. |
 |
आकर्षक कार कर्ज योजना - तुमचे कर्ज जलदवेगाने घेण्यासाठी, तुम्ही
अशी योजना निवडा. जी फक्त तुमच्यासाठी आहे. |
 |
विद्यमान कर्जावर अधिक लोन - तुम्ही जर एचडीएफसी बँकेचे विद्यमान कर्जदार असाल तर आणि १२ महिने किंवा त्याहून अधिक काळ तुमचा परतफेडीचे रेकॉर्ड निर्विवाद असेल तर तुमच्या विद्यमान कर्जाइतके अधिक कर्ज तुम्ही आकर्षक व्याजदराने घेऊ शकता. |
 |
ग्राहकांचा फायदा
- एचडीएफसी बँक खातेदारांसाठी विशेष लाभ
- तुमचे जर एचडीएफसी बँकेत सहा महिन्यांहून अधिक काळ प्राधान्यप्राप्त खाते किंवा कॉर्पोरेट पगार खाते असेल तर तुम्ही तुमच्या कर्जाला किमान दस्तऐवजाने जलद मंजुरी मिळवू शकता.
|
| |
*कर्जाची कमाल काल मर्यादा ६० महिने नसेल तर कर्जाच्या परिपक्वतेच्या वेळी कारचे वय १० वर्षाहून अधिक असता कामा नये.
** कर्जाचे मूल्य अधिक असल्यास देखिल हे बदलेल
|