You are here: व्यक्तिगत बँकिंग कर्ज > दुचाकी वाहन कर्ज                                 English Version                                 Hindi Version

Two Wheeler Loans
वैशिष्ट्ये आणि लाभ
पात्रता आणि दस्तऐवज
शुल्क
विशेष योजना
सहसा विचारले जाणारे प्रश्न
आताच अर्ज करा
Two Wheeler Loans
पात्रता आणि दस्तऐवज
पात्रता निकष

टू व्हिलर कर्जासाठी पात्रता निकष  असे आहेतः
तुम्ही पगारदार किंवा स्वयंव्यावसायिक व्यक्ती आहात.
तुमचे वय २१ वर्षांहून अधिक (अर्ज करण्याच्या वेळी) आणि ६५ वर्षाहून कमी (कर्जाच्या कालावधीच्या अखेरिस)
तुम्ही मुंबई, दिल्ली, चेन्नाई, बंगलोर, कोलकाता पुणे येथे रहात असल्यास तुमची किमान ढोबळ मिळकत रू.५४,०००/- दरसाल इतकी आहे, आणि इतर सर्व शहरांसाठी रू.४२,०००/- इतकी आहे
तुम्ही शहरात किमान १ वर्ष रहात आहात.
दिलेल्या पत्याच्या ठिकाणी किमान १ वर्ष (सध्याच्या ठिकाणी १ वर्षाहून कमी कालावधीपुर्वी बदली झाली असल्यास - कृपया कर्जाच्या मंजुरीच्या टप्प्यात बँकेला संबंधित दस्तऐवज सादर करा).
तुम्ही किमान १ वर्ष नोकरी करत आहात.
तुमच्या घरी किंवा कार्यालयात दूरध्वनि आहे.
आवश्यक दस्तऐवजः
टू व्हिलर कर्जासाठी अर्ज करणे अगदी सोपे आहे.
तुम्हाला फक्त ह्याची गरज आहेः
ओळखीचा पुरावाः पासपोर्टची प्रत/छायाचित्र क्रेडिट कार्ड - पुढची आणि मागची बाजू/मतदार ओळखपत्र/ड्रायव्हिंगचा परवाना/पॅन कार्ड/एमएनसीचे कंपनी आयडी कार्ड/पब्लिक लिमिटेड/पीएसयू/सरकारी कंपनी/रेशन कार्ड (छायाचित्र असल्यास) ह्यापैकी काहीही एक
पत्याचा पुरावाः पासपोर्टची प्रत/मतदार ओळखपत्र/ड्रायव्हिंगचा परवाना/भाडेकरार/दूरध्वनि बिल/वीज बिल/गॅस जोडणी बिल/रेशन कार्ड/विक्री करार/मालमत्ता खरेदी करार/क्रेडिट कार्डाचे बिलिंगचे स्टेटमेन्ट (अलिकडचे)/एलआयसी पॉलिसी/कंपनीचे पत्र किंवा कंपनीने दिलेली राहण्याची जागा (बँकेच्या यादीनुसार कंपन्यांची यादी * वास्तव्याचा पत्ता असलेले एमएनसी/पब्लिक लिमिटेड/पीएसयू/सरकारी कंपनी ह्यांचे आयडी कार्ड) अर्जदाराच्या पतीपत्नी किंवा आईवडिलांच्या नावे पत्याचा पुरावा स्वीकारार्ह आहे).
मिळकतीचा पुरावा पगारदार व्यक्तींसाठीः   सरकारी कर्मचार्‍यांसाठी अलिकडचे पगारपत्रका जर पगारपत्रक उपलब्ध नसेल तर वजावटीसह पगार प्रमाणपत्र स्वीकारार्ह आहे भागीदारी/मालकी हक्काचे व्यवसाय आणि प्रायव्हेट लिमिटेड - खालील मुद्यांसह पगार प्रमाणपत्र स्वीकारावे प्रगार प्रमाणपत्रात वजावट अधिकृत स्वाक्षरीकर्त्याचे नाव व हुद्दा स्पष्ट नमूद केलेले असावे. स्वयंव्यावसायिक - अलिकडच्या आयकर परताव्याची प्रत.
  आताच अर्ज करा
फक्त ऑनलाईन अर्ज भरा आणि आमचा प्रतिनिधी तुमच्याशी लवकरच संपर्क साधेल.

   अर्ज करण्याचे इतर मार्गः *अटी लागू
हे पान ई-मेल करा. हे पान छापा.
शुल्क
आताच अर्ज करा
आमच्याशी संपर्क साधा
शाखेला भेट द्या
      Privacy | Security | Website Usage Terms © 2005 HDFC Bank Ltd. All rights reserved.