१०० सीसी?
१८० सीसी?
किंवा कदाचित ५०० सीसी?
कोणतीही बाईक असो,
आमचे टू व्हिलर कर्ज हे त्याचे उत्तर आहे. जलद मंजुरी, सोयीस्कर पैसे भरण्याचे पर्याय,
आणि
सुलभ परतफेड - तुम्हाला हवी असलेली बाईक खरेदी करण्यासाठी आम्ही मदत करतो.
वैशिष्ट्ये आणि फायदे
सोयीस्कर परतफेड पर्याय,
१२
ते ४८ महिने ह्या कालावधीत,
अगदी खरेदीच्या वेळी देखिल उपलब्ध.
कोणत्याही किचकट पद्धतीं शिवाय कर्ज -
गॅरेंटरची गरज नाही.
वेगाने कर्जाची मंजुरी.
जवळजवळ सर्वच मॉडेलसाठी
आकर्षक व्याजदराने उपलब्ध.
तुमच्या टू व्हिलर कर्जाच्या मंजुर झाल्यावर वेळोवेळी मोफत भेटवस्तू. (मोफत गिफ्ट
प्रमोशनबद्दलच्या अधिक तपशिलासाठी येथे लक्ष ठेवा)
तुमच्या गरजेनुसार विशेष योजना.
जलद
वेगाने -
जर
तुम्हाला तत्क्षणी मंजुरी हवी असेल तर ह्या अतिशय लवचिक योजनेद्वारे तुम्हाला किमान
व्याजदराने ७०%
पर्यंत कर्ज मिळते.
सुलभ कर्ज -
ह्या महान योजनेत तुम्हाला किमान दस्तऐवजाने ८५% पर्यंत कर्ज मिळते. तुम्हाला फक्त गरज आहे ती मिळकतीच्या पुराव्याची :
क्रेडिट कार्डाचीआणि त्याच्या मागील २ महिन्यांच्या स्टेटमेन्टची
प्रत -
परतफेडीचे ट्रॅक रेकॉर्ड -
मागील ३ महिन्यांचे बँकेचे स्टेटमेन्ट
आताच
अर्ज करा
फक्तऑनलाईन अर्ज भरा आणि आमचा प्रतिनिधी तुमच्याशी लवकरच संपर्क साधेल.