स्मार्टड्राफ्ट ही एचडीएफस बँकेच्या कॉर्पोरेट पगारदार खातेधारकांना देऊ करण्यात
येत असलेली अनसिक्यूअर्ड ओव्हरड्राफ्ट सुविधा आहे. अल्पकालीन तुटवड्याच्या
कालावधीत वापरण्यासाठी अधिक निधीच्या स्वरूपात ह्या सुविधेचे कामकाज होते.
आमचे
कॉर्पोरेट पगारदार खातेधारक,
त्यांच्या
पगाराच्या तीन पट ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ घेऊ शकतात..
|