|
पगारदार व्यक्तीः
ह्यामध्ये पगारदार
डॉक्टर्स, सीए, निवडक
सार्वजनिक व खाजगी
लिमिटेड कंपन्यांचे
कर्मचारी, सार्वजनिक
क्षेत्रातील अंडरटेकिंग
ह्यासह सरकारी क्षेत्रातील
कर्मचारी, आणि
केन्द्र, राज्य, व
स्थानिक मंडळे
ह्यांचा समावेश होतो.
पात्रता निकषः
- अर्जदाराचे किमान वय
२१ वर्ष
- कर्ज परिपक्वतेच्या वेळी
कर्जदाराचे कमाल वयः
६० वर्ष
- किमान नोकरीः किमान
२ वर्ष नोकरी
आणि चालू नोकरीत
१ वर्ष
- किमान निव्वळ
मासिक मिळकत: रू. १०,०००/-
दरमहा (मुंबई, दिल्ली, बंगलोर, चेन्नाई
आणि हैदराबादमध्ये रू. १५,०००/- आणि कोलकाता, अहमदाबाद व
कोचिनमध्ये रू. १२,०००/-)
आवश्यक दस्तऐवजः
- ओळखीचा पुरावा (पासपोर्टची
पत/मतदार ओळखपत्र/ड्रायव्हिंगचा
परवाना)
- पत्याचा पुरावा (रेशन
कार्ड/दूरध्वनि वीज
बिल/भाडेकरार/पासपोर्टची
पत/व्यापार परवाना/एस्टॅ./विक्री
कर प्रमाणपत्र)
- बँक स्टेटमेन्ट (अलिकडच्या३
महिन्यांचे बँकेचे
स्टेटमेन्ट/६ महिन्यांचे
बँकेचे पासबुक)
- अलिकडचे पगारपत्रक किंवा
अलिकडच्या तारखेचे
पगाराचे प्रमाणपत्र व
अलिकडचे प्रपत्र १६
|