You are here: व्यक्तिगत बँकिंग कर्ज > व्यक्तिगत कर्ज                                 English Version                                 Hindi Version

HDFC Bank Personal Loans
वैशिष्ट्ये आणि लाभ
पात्रता आणि दस्तऐवज
शुल्क
सहसा विचारले जाणारे प्रश्न
आताच अर्ज करा
HDFC Bank Personal Loans
स्वप्नवत सुट्टीची पूर्ती ?
मुलाचा वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश?
मुलीचे थाटात लग्न?
व्यवसाय विस्तार, कार्यशील भांडवलची गरज?


कोणताही प्रसंग असो, आमची विविध प्रकारची व्यक्तिगत कर्ज मदत करू शकतील. पद्धती अगदी सोपी आहे, दस्तऐवज अगदी कमी आणि मंजुरी जलद.
वैशिष्ट्ये आणि फायदे
तुमच्या गरजेनुसार रू. १५,००,०००/- कोणत्याहीकारणासाठी कर्ज घ्या.
लवचिक परतफेड पर्याय, १२ ते ६० महिने ह्या कालावधीत.
सुलभ ईएमआयमध्ये परत फेड करा.
सर्वात कमी व्याजदर.
कोणत्याही कटकटिशिवाय कर्ज - गॅरेंटर/सिक्युरिटी/तारण कराराची गरज नाही.
वेगाने कर्जाची मंजुरी.
तुमच्या दाराशी सोयिस्कर सेवा.
ग्राहकांना सुविधा
  • तुम्ही जर एचडीएफसी बँकेचे विद्यमान पगारदार खातेदार असाल तर आमच्यापाशी तुमच्यासाठी विशेष ऑफर आहे
  • तुम्ही आमच्या कोणत्याही मंजूर करण्यात आलेल्या वित्तपुरवठादारांकडून किंवा आमच्याकडून कर्ज घेतलेल्या विद्यमान कार कर्ज  चे किंवा गृह कर्ज  चे कर्जदार असाल आणि १२ महिन्यांच्या स्पष्ट परतफेड असेल तर तुम्ही कोणत्याही कटकटिशिवाय व्यक्तिगत कर्ज (मिळकतीच्या दस्तऐवजाशिवाय) घेऊ शकाल.
  • तुम्ही जर एचडीएफसी बँकेचे विद्यमान व्यक्तिगत कर्जदार असाल तर आणि १२ महिने किंवा त्याहून अधिक कालावधीची स्पष्ट परतफेड असेल तर आम्ही तुमच्या व्यक्तिगत कर्जात अधिक भर घालू शकू.
क्रेडिट शिल्ड
जर कर्जदाराचा मृत्यू झाला किंवा संपूर्ण अपंगत्व आले तर कर्जदार/नामनिर्देशित व्यक्ती परतफेड संरक्षण विम्याचा लाभ घेऊ शकेल (क्रेडिट शिल्ड) ज्यामध्ये कर्जाच्या किमान रकमेपर्यंत कर्जातील थकीत मुद्दलाला संरक्षण दिले जाते. थकबाकी असलेल्या मुद्दलाची नुकसानीच्या दिवशी थकबाकी असलेले कर्ज अशी व्याख्या केली जाते (भरणा करण्याचे बाकी असलेले पैसे किंवा त्यावरील व्याज समाविष्ट नाही) आणि त्यात भरलेले पैसे आणि पॉलिसीनुसार जमा होणारे व्याज ह्यांचा हिशोब केलेला असतो. त्यामुळे, ईएमआयचा भरणा न केल्यामुळे समाविष्ट झालेले मुद्दल आणि त्याचप्रमाणे व्याज /लावलेले शुल्क ह्यांचा संरक्षित रकमेत समावेश होणार नाही.
व्यक्तिगत अपघात संरक्षण
तुमच्या कुटुंबाची काळजी घेतली जाईल ह्याची खात्री बाळगण्यासाठी आम्ही किमान प्रिमियमने रू.,००,०००/- चे व्यक्तिगत अपघात संरक्षण देऊ करतो.

*ह्या दोन्ही उत्पादनांसाठी प्रिमियम आकारले जाईल जे वितरणाच्या वेळी तुमच्या कर्जाच्या रकमेतून वजा केले जाईल. वितरणाच्या वेळी व्यवहार शुल्क रू. ७५०/- वजा केले जाईल. कृपया ह्याची नोंद घ्यावी की १२.३६दराने सेवा कर देखिल आकारला जाईल.

 

 

  आताच अर्ज करा
   फक्त ऑनलाईन अर्ज भरा  आणि आमचा प्रतिनिधी तुमच्याशी लवकरच संपर्क साधेल.

         अर्ज करण्याचे इतर मार्गः

*अटी लागू
हे पान ई-मेल करा. हे पान छापा
पात्रता आणि दस्तऐवज
आताच अर्ज करा
आमच्याशी संपर्क साधा
शाखेला भेट द्या
      Privacy | Security | Website Usage Terms © 2005 HDFC Bank Ltd. All rights reserved.