You are here: व्यक्तिगत बँकिंग> कर्ज > नविन कार कर्ज > शुल्क                                 English Version                                 Hindi Version

New Car Loans
वैशिष्ट्ये आणि लाभ
तुमचे कर्ज जलद वेगाने
पात्रता आणि दस्तऐवज
शुल्क
टॉप-अप विद्यमान कर्ज
सहसा विचारले जाणारे प्रश्न
आताच अर्ज करा
New Car Loans
नविन कार कर्जासाठी आकार आणि शुल्कः
शुल्काचा तपशिल नविन कार कर्ज
एफसी शुल्क १ल्या ईएमआयपासून १ वर्षाच्या आत मुदतपूर्व बंद करण्यासाठी पीओएसच्या ६% १ल्या ईएमआयपासून १३-२४ महिन्यांच्या आत मुदतपूर्व बंद करण्यासाठी पीओएसच्या ५% १ल्या ईएमआयपासून २४ महिन्यांनंतर मुदतपूर्व बंद करण्यासाठी पीओएसच्या ३% कार कर्ज घेतल्याच्या तारखेपासून ६ महिन्यांच्या आत मुदतपूर्व बंद करण्याची परवानगी नाही.
मुद्रांक शुल्क प्रत्यक्ष
उशिरा भरणा शुल्क २% दरमहा
प्रक्रिया शुल्क २.५ लाखपर्यंतः रू. २३२५/-
२.५१ लाख ते ४ लाख : रू. ३३५०/-
 ४.०१ ते ५ लाख : रू. ३८००/-
५.०१ ते १० लाख : रू. ३९५०/-
१० लाखाहून अधिक : रू. ४२७५/-
करार/पीएसएल शुल्क रू. २,०००/-
धनादेश स्वॅपिंग शुल्क रू. ५००/-
कर्ज रद्द करणे/पुन्हा नोंदणी शुल्क  रू. १,०००/-
परतफेड वेळापत्रकाच्या दुसर्‍या प्रतिसाठी शुल्क रू. ५००/-
कायदेशिर, पुन्हा ताबा आणि प्रासंगिक शुल्क प्रत्यक्ष
सुरक्षा कवचसाठी व्यवहार आकार रू. ५००/- प्रत्येक केससाठी
कर्ज पुनर्निर्धारण शुल्क पुनर्निर्धारण करण्याच्या वेळी लागू असलेल्या शुल्कानुसार
विशेष ना हरकत (एनओसी) प्रमाणपत्र रू. ५००/- प्रति निवेदन
ना बाकी प्रमाणपत्र/एनओसी दुसरी प्रत रू. ५००/-
धनादेश परत शुल्क रू. ४५०/-
  आताच अर्ज करा
     फक्त ऑनलाईन अर्ज भरा आणि आमचा प्रतिनिधी तुमच्याशी लवकरच संपर्क साधेल.

 अर्ज करण्याचे इतर मार्गः


* अटी लागू

हे पान ई-मेल करा हे पान छापा
पात्रता आणि दस्तऐवज
आताच अर्ज करा
आमच्याशी संपर्क साधा
शाखेला भेट द्या
      Privacy | Security | Website Usage Terms © 2005 HDFC Bank Ltd. All rights reserved.