आमच्या
आकर्षक कार लोन योजनेत तुमचे कर्ज वेगाने
मिळवा
ऑटो लोन
टेकओव्हर योजना तुम्ही जर
पगारदार व्यक्ती असाल आणि तुमच्याकडे खालील पैकी कोणतेही क्रेडिट कार्ड असेल
तर तुमच्या कर्जाची
प्रक्रिया जलद
होईल.
आवश्यकताः
केवळ
एचडीएफसी बँक खातेदारांना सुविधा उपलब्ध (सीएएसए)(चालू/बचत)
वापरलेल्या कार
लोनचे सर्व नियम व अटी लोन टेक ओव्हर
उत्पादनांसाठी लागू आहेत.
कोणत्याही मंजूर करण्यात आलेल्या वित्त पुरवठादाराकडून घेतलेले
कार लोन किमान ९
महिन्यांचे असण्यासोबत त्याचे परतफेडीचे प्रमाण
एडव्हान्टेज प्लॅटिनम क्रेडिट कार्ड योजनातुम्ही
जर पगारदार व्यक्ती असाल आणि तुमच्याकडे खालील पैकी कोणतेही क्रेडिट कार्ड
असेल तर तुमच्या कर्जाची
प्रक्रिया जलद होईल.
एचडीएफसी
बँक इंटरनॅशनल क्रेडिट कार्ड
सिटीबँक
गोल्ड
सिटीबँक
डायनर्स
एचएसबीसी
गोल्ड
एएनझेड
ग्रिंडलेज गोल्ड
अमेरिकन
एक्सप्रेस गोल्ड कार्ड
अमेरिकन
एक्सप्रेस चार्ज कार्ड
स्टँडर्ड
चॅर्टर्ड गोल्ड
आवश्यकताः
तुमचे
कार्ड किमान एक वर्ष जुने असायला हवे.
तुम्हाला शेवटची दोन बिलिंग स्टेटमेन्टस सादर करावी लागतील.
स्मॉल
कार्स, सामान्य
निधी तीन वर्षांपर्यंत
प्रिमियम कार्सवर
७०%
पर्यंत कर्ज मर्यादित.
ह्या
योजनेत विविधोपयोगी वाहने (एमयूव्ही) समाविष्ट नाहीत.
एनआरआय व्यक्तींनी कंत्राटाची प्रत आणि पगारपत्रक
सादर करावे.
मागील ३
वर्षांची पासपोर्टची नोंद
मालमत्तेच्या मालकीहक्काचा पुरावा
पुढील
तारखांचे धनादेश कर्जदाराच्या भारतात असलेल्या खात्यातूनच दिलेले असावेत
ना-मिळकत
पुरावा कर्ज योजना आता,
तुम्ही
मिळकतीच्या पुराव्याशिवाय कार लोन घेऊ शकता.
ह्या
योजनेत,
तुम्ही कारच्या इन्व्हॉईसच्या
मुल्यावर ६०%
कर्जाची रक्कम घेऊ शकता.
कर्जाचा
कालावधी जास्तीत जास्त ३ वर्षांचा
असेल.
मुदत ठेव
तारणावर १००%
कर्ज योजना ह्या योजनेत एचडीएफसी बँकेत तुमच्या असलेल्या ठेवींवर
तुम्ही कर्ज घेऊ शकता.
तुम्ही इन्व्हॉईसच्या मुल्यावर १००% कर्ज घेऊ शकता व आवश्यक हिस्सा एचडीएफसी बँकेत मुदत ठेव म्हणून ठेवू शकता.
नमूद
केलेल्या ठेवीवर तारणाची नोंद केली जाते. हप्ते स्वतंत्रपणे भरता येऊ शकतील
किंवा ठेवींमधून भरता येईल (जर ठेव मोठ्या प्रमाणात असेल तर)
एनआरआय
कर्ज एनआरआय
एचडीएफसी बँकेतून त्यांच्या भारतातील नातेवाईकांना वापरण्यसाठी नविन कारसाठी
कर्ज घेऊ शकतात. अधिक आवश्यक दस्तऐवज खालील प्रमाणे आहेतः
एनआरआय व्यक्तींनी
कंत्राटाची प्रत आणि पगारपत्रक सादर करावे
मागील ३
वर्षांची पासपोर्टची नोंद
मालमत्तेच्या मालकीहक्काचा पुरावा
पुढील
तारखांचे धनादेश कर्जदाराच्या भारतात असलेल्या
खात्यातूनच दिलेले असावेत
मागील
परतफेडीचा इतिहास
ज्या
ग्राहकांनी कार कर्ज घेतले आहे आणि कोणतीही थकबाकी न ठेवता त्यांनी त्या
कर्जाची परतफेड केली आहे.
मागील
परतफेडीच्या रेकॉर्डनुसार क्रेडिट मंजूर.
मंजुरी
योजना तुमचे जर
एचडीएफसी बँकेत सहा महिन्यांहून अधिक काळ एचडीएफसी बँक प्राधान्यप्राप्त खाते
असेल किंवा कॉर्पोरेटपगारदार खाते
असेल तर किमान दस्तऐवजांनी तुम्ही तुमचे कर्ज जलद मंजूर करून घेऊ शकता.
आताच
अर्ज करा
फक्तऑनलाईन अर्ज भरा आणि आमचा
प्रतिनिधी तुमच्याशी लवकरच संपर्क साधेल.