|
|
 |
 |
|
|
 |
 |
 |
पात्रता आणि
दस्तऐवज |
|
 |
 |
|
|
पगारदार
व्यक्तीः
पात्रता
निकषः
-
अर्जदाराचे किमान वय २१ वर्ष
- कर्ज
परिपक्वतेच्या वेळी कर्जदाराचे कमाल वयः ५८ वर्ष
- किमान
नोकरीः चालू नोकरीत १ वर्ष आणि किमान २ वर्ष नोकरी
- किमान
वार्षिक उत्पन्नः रू.१,००,००० निव्वळ वार्षिक उत्पन्न
-
दूरध्वनिः घरी असलाच पाहिजे
आवश्यक
दस्तऐवजः
- ओळखीचा
पुरावा :- पासपोर्टची प्रत,
पॅनकार्ड,
मतदार ओळखपत्र,
ड्रायव्हिंगचा परवाना (लेमिनेशन केलेला,
अलिकडचा,
स्पष्ट दिसणारा)
-
मिळकतीचा पुरावा :-
प्रपत्र १६ बरोबर
अलिकडचे पगारपत्रक
- पत्याचा
पुरावा :- रेशन कार्ड/ड्रायव्हिंगचा परवाना/मतदार ओळखपत्र/पासपोर्टची
प्रत/दूरध्वनि बिल/जीवन विमा
पॉलिसी/पॅनकार्ड
- बँक
स्टेटमेन्ट :- बंधनकारक नाही.
|
 |
स्वयंव्यावसायिक
पात्रता
निकषः
-
अर्जदाराचे किमान वय २१ वर्ष
- कर्ज
परिपक्वतेच्या वेळी कर्जदाराचे कमाल वयः ६५ वर्ष
- किमान
व्यवसायः व्यवसायात किमान ३ वर्ष
- किमान
वार्षिक उत्पन्नः रू.६०,००० निव्वळ नफा प्रमाणक कारसाठी आणि रू.१,००,००० दरसाल
मध्यम आकाराच्या
आणि
प्रिमियम कारसाठी.
-
दूरध्वनिः घरी असलाच पाहिजे
आवश्यक
दस्तऐवजः
- ओळखीचा
पुरावा :- पासपोर्टची प्रत,
पॅनकार्ड,
मतदार ओळखपत्र,
ड्रायव्हिंगचा परवाना (लेमिनेशन केलेला,
अलिकडचा,
स्पष्ट दिसणारा)
-
मिळकतीचा पुरावा :- अलिकडचे आयटीआर
- पत्याचा
पुरावा :- रेशन कार्ड/ड्रायव्हिंगचा परवाना/मतदार ओळखपत्र/पासपोर्टची
प्रत/दूरध्वनि बिल/जीवन विमा
पॉलिसी/पॅनकार्ड
- बँक
स्टेटमेन्ट :- लहान कार्ससाठी सूट देण्यात आली आहे,
मध्यमआकाराच्या आणि प्रिमियम कारसाठी जर
मिळकत
रू.१.५ लाखाहून अधिक असेल तर बँकेच्या स्टेटमेन्टमध्ये सूट देता येऊ शकेल.
|
 |
भागीदारी
व्यवसाय
पात्रता मापदंड:
- किमान
वार्षिक उत्पन्नः रू.६०,००० निव्वळ नफा प्रमाणक कारसाठी आणि रू.१,००,००० दरसाल
मध्यम आकाराच्या
आणि
प्रिमियम कारसाठी.
- किमान
उलाढालः उलाढाल रू.४.५ लाख
-
दूरध्वनिः किमान एक दूरध्वनि व्यवसायाच्या ठिकाणी आणि एक दूरध्वनी कर्ज
घेणार्या भागीदाराच्या घरी असला
पाहिजे.
आवश्यक
दस्तऐवजः
- ओळखीचा
पुरावा :- लागू नाही
-
मिळकतीचा पुरावा :- कंपनीचे अलिकडच्या दोन वर्षांचा लेखापरिक्षित ताळेबंद,
आणि
नफा व तोटा लेखा आणि
अलिकडच्या
दोन वर्षांचे आयकर परतावा.
- पत्याचा
पुरावा :- दूरध्वनि बिल/वीजेचे बिल/दुकाने व आस्थापना प्रमाणपत्र/एसएसआय
नोंदणी प्रमाणपत्र/विक्री
कर
प्रमाणपत्र
- बँक
स्टेटमेन्ट :- लहान कार्ससाठी सूट देण्यात आली आहे,
मध्यमआकाराच्या आणि प्रिमियम कारसाठी जर
मिळकत
रू.१.५ लाखाहून अधिक असेल तर बँकेच्या स्टेटमेन्टमध्ये सूट देता येऊ शकेल.
|
 |
प्रायव्हेट
लिमिटेड कंपनी
पात्रता
निकषः
- किमान
वार्षिक उत्पन्नः रू.६०,००० निव्वळ नफा प्रमाणक कारसाठी आणि रू.१,००,००० दरसाल
मध्यम आकाराच्या
आणि
प्रिमियम कारसाठी.
- किमान
उलाढालः उलाढाल रू.४.५ लाख
-
दूरध्वनिः किमान एक दूरध्वनि व्यवसायाच्या ठिकाणी
आवश्यक
दस्तऐवजः
- ओळखीचा
पुरावा :- लागू नाही
-
मिळकतीचा पुरावा :- मागील दोन वर्षांचा लेखापरिक्षित ताळेबंद,
आणि
नफा व तोटा लेखा आणि अलिकडच्या
दोन
वर्षांचे आयकर परतावा.
- पत्याचा
पुरावा :- दूरध्वनि बिल/वीजेचे बिल/दुकाने व आस्थापना प्रमाणपत्र/एसएसआय
नोंदणी प्रमाणपत्र/विक्री
कर
प्रमाणपत्र
- बँक
स्टेटमेन्ट :- लागू नाही
|
 |
सार्वजनिक
लिमिटेड कंपनी
पात्रता
निकषः
- किमान
वार्षिक उत्पन्नः रू.६०,००० निव्वळ नफा प्रमाणक कारसाठी आणि रू.१,००,००० दरसाल
मध्यम आकाराच्या
आणि
प्रिमियम कारसाठी.
- किमान
उलाढालः उलाढाल रू.४.५ लाख
-
दूरध्वनिः किमान एक दूरध्वनि व्यवसायाच्या ठिकाणी
आवश्यक
दस्तऐवजः
- ओळखीचा
पुरावा :- लागू नाही
-
मिळकतीचा पुरावा :- मागील दोन वर्षांचा लेखापरिक्षित ताळेबंद,
आणि
नफा व तोटा लेखा.
- पत्याचा
पुरावा :- दूरध्वनि बिल/वीजेचे बिल/दुकाने व आस्थापना प्रमाणपत्र/एसएसआय
नोंदणी प्रमाणपत्र/विक्री
कर
प्रमाणपत्र
- बँक
स्टेटमेन्ट :- लागू नाही
|
 |
 |
| आताच
अर्ज करा |
 |
|
फक्त
ऑनलाईन अर्ज भरा
आणि आमचा
प्रतिनिधी तुमच्याशी लवकरच संपर्क साधेल.
अर्ज
करण्याचे इतर मार्गः
*अटी लागू
|
|
|
|
|
|
|
 |
|
 |