 |
भारतातील विविध
प्रकारच्या कार्स आणि विविधोपयोगी वाहने समाविष्ट |
 |
तुमच्या
आवडत्या कारसाठी १००% वित्त पुरवठ्याचा लाभ घ्या** |
 |
१२ ते ८४
महिन्यांचे सुलभ परतफेडीचे पर्याय |
 |
तुमच्या
वार्षिक पगाराच्या ३ पट आणि (पगारदार व्यावसायिकांसाठी) आणि तुमच्या वार्षिक
मिळकतीच्या ६ पट (स्वयं रोजगार असलेल्या व्यावसायिकांसाठी) कर्ज घ्या. |
 |
जलद
प्रक्रिया - ४८ तासांच्या आत. |
 |
सुलभ ईएमआय ने
परतफेड. |
 |
आकर्षक कार
कर्ज योजना
- तुमचे कर्ज जलद वेगाने मिळविण्यासाठी,
फक्त
तुमच्यासाठी योग्य असलेल्या योजनेची
निवड करा. |
 |
आकर्षक व्याजदर |
 |
सोपे दस्तऐवज
पर्याय. |
 |
ग्राहकांचा
फायदा
- तुम्ही जर
एचडीएफसी बँकेचे खातेदार असाल तर आमच्यापाशी तुमच्यासाठी विशेष दर आहेत.
- तुमचे जर
एचडीएफसी बँकेत ६ महिन्यांहून अधिक काळ प्राधान्यप्राप्त खाते किंवा कॉर्पोरेट
सॅलरी खाते असेल तर तुम्हाला किमान दस्तऐवजाने तुमच्या कर्जाला वेगाने मंजुरी
मिळविता येईल.
- तुम्ही जर
विद्यमान एचडीएफसी बँक कार कर्जाचे ग्राहक असाल व तुम्ही १२ महिने किंवा त्याहून
अधिक काळ अखंडित परतफेड केली असेल तर मूळ कर्जाच्या मूल्याइतके आम्ही तुमचे कार
कर्ज टॉप-अप करू शकतो.
अधिक कर्जाच्या
मूल्यानुसार ह्यात फरक होऊ शकतो.
खास मॉडेल्सवर
ऑफर्स. नियम व अटी लागू.
|
|