You are here: व्यक्तिगत बँकिंग कर्ज > सिक्युरिटीज वर कर्ज          English Version          Hindi Version

Loans Against Securities
वैशिष्ट्ये आणि लाभ
पात्रता आणि दस्तऐवज
आकार आणि शुल्क
सहसा विचारले जाणारे प्रश्न
Loans Against Securities
पात्रता आणि दस्तऐवज
पात्रता निकष

सिक्युरिटीजवरील कर्जासाठीची पात्रता अशी आहेः
तुम्ही निवासी भारतीय असले पाहिजे. निवडक सिक्युरिटीजवर हिंदु अविभक्त कुटुंब, अनिवासी भारतीय (एन.आर.आय.) ,कंपन्या, स्वतंत्र व्यावसायिक किंवा भागीदारी व्यवसाय (अटी लागू*) ह्यांना कर्ज देता येईल. अज्ञान, विश्वस्त ह्यांना कर्ज देता येणार नाही
तुम्ही बँकेच्या फक्त मंजूर केलेल्या यादीतील सिक्युरिटीज तारण ठेवू शकता.
  • मंजूर डिमॅट समभाग
  • मंजूर म्युच्युअल फंडस (इक्विटी, कर्ज, एफएमपीज)
  • गोल्ड ईटीएफ
  • नाबार्डचे भविष्य निर्माण बाँडस
  • आरबीआय बॉंडस (८ % बचत बॉंडस २००३ (कर लागू))
  • एलआयसी द्वारा मंजूर विमा पॉलिसीज
  • निवडक खाजगी विमा कंपन्यांनी दिलेल्या मंजूर जीवन विमा पॉलिसीज
  • राष्ट्रिय बचत प्रमाणपत्र (एनएससी)
  • किसान विकास पत्र (केव्हीपी)
  • गोल्ड डिपॉझिट प्रमाणपत्रे (जीडीसी)
  • अपरिवर्तनीय डिबेंचर्स
पात्र कर्जदाराच्या नावे सिक्युरिटीज असल्या पाहिजेत (अज्ञान, विश्वस्त, ह्यांच्या नावे असलेल्या सिक्युरिटीज, अंशात्मक भरणा केलेले किंवा व्यक्तिगत नावावर असलेल्या अशा कंपन्यांमधील सिक्युरिटीज ज्यामध्ये ते संचालक/प्रवर्तक आहेत, अशा सिक्युरिटीज स्वीकारता येणार नाहीत).

आवश्यक दस्तऐवज

  • ओळखीचा पुरावा
  • स्वाक्षरीचा पुरावा
  • पत्याचा पुरावा
  • अलिकडच्या दोन वर्षाचा लेखापरीक्षित ताळेबंद, नफा व तोटा अकौन्टस आणि कंपन्या/मालकी व्यवसाय/ भागीदारी व्यवसाय यांच्या बाबतीत अलिकडच्या 2 वर्षाचे आयटी परतावा.
कृपया ह्याची नोंद घ्यावी की फक्त व्यक्तिगत कारणांसाठी कर्ज दिले जाते. अंदाज वर्तवून व्यवहार करण्यासाठी किंवाभांडवली बाजाराच्या व्यवहारासाठी किंवा कोणत्याही समाजविघातक कृत्यासाठी कर्जाचा वापर करता येणार नाही. सर्वक्रेडिट हे एचडीएफसी बँकेच्या संपूर्ण निर्णयावर अवलंबून असेल.
  आताच अर्ज करा
फक्त ऑनलाइन अर्जाचे प्रपत्र भरा आणि आमचा प्रतिनिधि तुमच्याशी
लवकरच संपर्क साधेल


    अर्ज करण्याचे इतर मार्गः

हे पान ई-मेल करा हे पान छाप
आकार आणि शुल्क
आमच्याशी संपर्क साधा
शाखेला भेट द्या
      Privacy | Security | Website Usage Terms © 2005 HDFC Bank Ltd. All rights reserved.