|
ओव्हरड्राफ्ट रक्कम मिळविण्यासाठी तुमच्या नावे ओव्हरड्राफ्ट मर्यादेसह
करंट खाते उघडले जाते. ह्यामुळे तुम्हाला
करंट खात्याचे सर्व लाभ उपलब्ध होतात उदा
मोफत
आंतरराष्ट्रिय डेबिट कार्ड,
मोफत फोनबँकिंग,
मोफत नेटबँकिंग.
कृपया
ह्याची नोंद घ्यावी की फक्त व्यक्तिगत कारणांसाठी कर्ज दिले जाते. अंदाज
वर्तवून व्यवहार करण्यासाठी किंवा
भांडवली बाजाराच्या व्यवहारासाठी किंवा कोणत्याही समाजविघातक कृत्यासाठी
कर्जाचा वापर करता येणार नाही. सर्व
क्रेडिट हे एचडीएफसी बँकेच्या संपूर्ण निर्णयावर अवलंबून असेल. |