You are here: व्यक्तिगत बँकिंग कर्ज > सिक्युरिटीज वर कर्ज          English Version          Hindi Version

Loans Against Securities
वैशिष्ट्ये आणि लाभ
पात्रता आणि दस्तऐवज
आकार आणि शुल्क
सहसा विचारले जाणारे प्रश्न
Loans Against Securities

 

सिक्युरिटीजवरील कर्जासाठी आकार व शुल्क
ओव्हरड्राफ्ट सुविधा
शुल्काचा तपशिल सिक्युरिटीजवरील कर्ज
प्रक्रिया शुल्क ओव्हरड्राफ्ट मर्यादेच्या २% पर्यंत व किमान रू. १,२५०/- मर्यादा निश्चित करण्याच्या किंवा वाढविण्याच्या वेळी किंवा वार्षिक नूतनीकरणाच्या वेळी. (मर्यादेत मध्यावधी वाढ करायची असेल तर प्रमाणानुसार प्रक्रिया शुल्क आकारले जाईल).
परतफेड शुल्क काही नाही
थकबाकी नाही/ना हरकत प्रमाणपत्र डुप्लिकेट/नकली प्रत काही नाही
दिवाळखोर नसल्याचे प्रमाणपत्र लागू नाही
स्थिर ते बदलता व्याज दर असा बदल लागू नाही
बदलता ते स्थिर व्याज दर असा बदल लागू नहीं
स्टँम्प ड्युटी आणि इतर सांविधिक शुल्क आपल्या राज्यात लागू असलेल्या शुल्काप्रमाणे
वार्षिक देखभाल शुल्क (एएमसी) ओव्हरड्राफ्ट मर्यादेच्या ०.५% पर्यंत व किमान रू. ५००/- व कमाल मर्यादा रू. १०,०००/-

कर्जाच्या कराराची अंमलबजावणी करण्याच्या ठिकाणी, एएमसी 'लागू नाही' असे निश्चित करण्यात आली असेल.त्या खात्यांसाठी  रू. ५००/-

किमान रू. ५००/- व कमाल मर्यादा रू. १०
,०००/- जेथे एएमसी मर्यादेच्या टक्केवारीनुसार निश्चित करण्यात आली असेल.
मर्यादेहून अधिक रक्कम काढण्यासाठी शुल्क (व्याज लावण्यामुळे किंवा तारण पोर्टफोलिओच्या पुनमूर्ल्याकनामुळे) दंडात्मक व्याज दरसाल १८% अधिक मर्यादेहून अधिक काढलेल्या रकमेवर कर. दैनंदिन उत्पादन पद्धतीने ह्याचा हिशोब केला जाईल.

महत्त्वाची टीपः
मासिक व्याज शुल्क एलएएस खात्यात ताबडतोब पुढील महिन्यात संपूर्ण जमा करून सव्र्हिस करावे लागेल अन्यथा ते खाते एनपीए श्रेणीत वर्गिकृत करण्यास पात्र असेल. अशा परिस्थितीत, बँक ग्राहकाला वाजवी नोटिस दिल्यानंतर   बाजारात सिक्युरिटीज विकण्याचा/ गहाणवट सोडविण्याचा (रिडिम करण्याचा) आपला हक्क बजावेल.
आरबीआय बाँडस परिपक्वतेच्या वेळी संबंधित मिळालेल्या पैशाबद्दल शुल्क रू. १००/- प्रत्येक प्रमाणपत्रासाठी व किमान रू. २५०/- प्रत्येक विनंतीसाठी लागू
जीवन विमा पॉलिसीच्या बाबतीत परिपक्वता/सर्व्हायवल लाभाचे मिळालेले पैसे जमा करण्यावर शुल्क रू. १००/- प्रत्येक पॉलिसीसाठी व किमान रू. २५०/- प्रत्येक विनंतीसाठी लागू
एनएससी/केव्हीपीची रक्कम परिपक्वतेच्या वेळी घेण्यासाठी शुल्क :

रू. ५० प्रत्येक प्रमाणपत्रासाठी किमान रू. २५०/- लागू आणि जास्तीत जास्त रू. १५००/- प्रत्येक परिपक्वतेची रक्कम घेण्यासाठी .

जर चुकीसाठी सिक्युरिटीजचे रोखित रूपांतर करायचे असल्यास शुल्क प्रत्येक प्रमाणपत्रासाठी रू. २५/- असेल.

फिक्सड मॅच्युरिटी प्लान (एफएमपीज) संबंधी परिपक्वता लाभाचे मिळालेले पैसे जमा करण्यावर शुल्क प्रत्येक सूचनासाठी रू. ५००/-
डिफॉल्टच्या वेळी सिक्युरिटीज विकणे  सर्व ब्रोकरेज, व्यवहार शुल्क आणि इतर शुल्क प्रत्यक्ष असेल त्यानुसार
कायदेशिर आणि प्रासंगिक शुल्क प्रत्यक्ष असेल त्यानुसार
धनादेश पुस्तिका शुल्क दर महा १०० पर्यंत पाने देऊ करणे मोफत. महिन्याच्या कालावधीत अधिक पाने देऊ करण्यासाठी प्रत्येक पानासाठी रू. २/- आकारले जातील.
टीआरएफ प्रक्रिया शुल्क रू. १०/- प्रत्येक टीआरएफसाठी
तारण निर्माण करण्याचे शुल्क रू. ५/- प्रत्येक एनएससी/केव्हीपी/बाँड/एलआयसी/एमएफ युनिट प्रमाणपत्रासाठी
तारण रद्द करण्याचे शुल्क रू. ५/- प्रत्येक एनएससी/केव्हीपी/ बाँड/एलआयसी/ एमएफ युनिट प्रमाणपत्रासाठी ते मुक्य केल्यावर (तारणमुक्त, गहाणवट काढणे वगैरे)
मर्यादा शून्य झाल्यास शुल्क रू. ५००/- दरमहा.
मुदत कर्ज सुविधा

मुदत कर्जासाठी अधिक शुल्क खालील प्रमाणे:
शुल्काचा तपशील सिक्युरिटीजवर कर्ज
कर्ज प्रक्रिया शुल्क कर्जाच्या रकमेच्या २% पर्यंत
थकबाकी नाही प्रमाणपत्र /ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) नाही
थकबाकी नाही प्रमाणपत्र /ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) अधिक प्रत नाही
कर्ज परतफेड प्रमाणपत्र नाही
स्थिर ते बदलत्या व्याजदरात बदल करण्याचे शुल्क लागू नाही
बदलत्या ते स्थिर व्याजदरात बदल करण्याचे शुल्क लागू नहीं
मुद्रांक शुल्क आणि इतर वैधानिक शुल्क कर्जाच्या कराराची अंमल बजावणी करण्याच्या ठिकाणी लागू असलेल्या दराने
कायदेशीर आणि प्रासंगिक शुल्क प्रत्यक्षप्रमाणे
डीफोल्ट प्रसंगी सिक्युरिटीजची विक्री सर्व ब्रोकरेज व्यवहार शुल्क आणि इतर आकार प्रत्यक्षप्रमाणे
परतफेड शुल्क बाकी मुद्दलावर
  • ६ महिने मुदतीच्या कर्जासाठी
     
    • परतफेड करण्याची परवानगी नाही
    • मुदतीच्या अगोदर बंद केल्यास २% दंड
  • ६ महिन्याहून अधिक मुदतीच्या कर्जासाठी
    • ८ महिनेपर्यंत परतफेड करण्याची परवानगी नाही
    • १२ महिन्यांच्या आत बंद केल्यास २% दंड
    • प्रत्यक्ष मुदतीच्या आत बंद केल्यास १% दंड
धनादेश परत येणे/एसआय परत येणे/इसीएस कसूर शुल्क रु. ४५०/-
धनादेश स्वैपिंग इसीएस/एसआय बदल शुल्क रु. २००/- प्रत्येक घटनेसाठी
उशीरा भरणा शुल्क न भरलेले इएमआय/बाकी कर्ज ह्यासाठी दर महा %
कर्ज करणे आणि पुन्हा आरक्षित करणे शुल्क रु. १०००/-
कर्जाचे विवरण/परतफेड वेळापत्रक शुल्क (प्रती विवरण) लागू नाही
दरपत्रक, शुल्क आणि आकार माहितीपुस्तिका ह्यात नमूद करण्यात आलेले सर्व आकार व शुल्कासाठी १०% दराने सेवा कर व सेवाकराच्या रकमेच्या ३% शिक्षण अधिभार लागू असेल.

ते स्टेटमेन्टमध्ये स्वतंत्र डेबिटच्या (वजा) स्वरूपात दर्शविले जाईल.

कृपया ह्याची नोंद घ्यावी की फक्त व्यक्तिगत कारणांसाठी कर्ज दिले जाते. अंदाज वर्तवून व्यवहार करण्यासाठी किंवा भांडवली बाजाराच्या व्यवहारासाठी किंवा कोणत्याही समाजविघातक कृत्यासाठी कर्जाचा वापर करता येणार नाही. सर्व क्रेडिट हे एचडीएफसी बँकेच्या संपूर्ण निर्णयावर अवलंबून असेल.

ओव्हरड्राफ्ट खात्यातील व्यवहाराशी संबंधित शुल्काच्या पत्रकासाठी कृपया येथे क्लिक करा.

  आताच अर्ज करा
फक्त ऑनलाइन अर्जाचे प्रपत्र भरा आणि आमचा प्रतिनिधि तुमच्याशी लवकरच संपर्क साधेल

    अर्ज करण्याचे इतर मार्गः



हे पान ई-मेल करा हे पान छापा
सहसा विचारले जाणारे प्रश्न
आमच्याशी संपर्क साधा
      Privacy | Security | Website Usage Terms © 2005 HDFC Bank Ltd. All rights reserved.