 |
पात्रता आणि
दस्तऐवज |
|
 |
 |
|
|
पगारदार व्यक्ती
आवश्यक दस्तऐवज:
- राहत्या घराचा
पुरावा-
रेशन कार्ड/दूरध्वनीचे बिल/वीजेचे बिल/मतदार ओळखपत्र ह्यापैकी कोणतेही एक
- ओळखीचा पुरावा
-
मतदार ओळखपत्र/वाहन चालक परवाना/नोकरीदात्याचे ओळखपत्र ह्यापैकी कोणतेही एक
- अलिकडचे
बँकेचे स्टेटमेन्ट/पासबुक (ज्यामध्ये मागील ६ महिन्यांचा पगार/मिळकत जमा आहे)
- ज्यामध्ये
सर्व वजावटी दर्शविल्या आहेत अशा अलिकडच्या ३ महिन्यांच्या पगाराच्या स्लिप्स आणि
मागील दोन
वर्षांचे मिळकत प्रपत्र १६
- मालमत्तेच्या
सर्व दस्तऐवजांच्या प्रति
|
 |
स्वयंव्यावसायिक
आवश्यक
दस्तऐवज:
- मागील २ वर्षांचे प्रमाणित वित्तीय स्टेटमेन्ट
- राहत्या घराचा
पुरावा - रेशन कार्ड/
दूरध्वनीचे बिल/वीजेचे बिल/मतदार ओळखपत्र ह्यापैकी कोणतेही एक
- ओळखीचा पुरावा
- मतदार कार्ड/ड्रायव्हिंग परवाना/नोकरीदात्याचे कार्ड ह्यापैकी कोणतेही एक
- अलिकडचे
बँकेचे स्टेटमेन्ट/पासबुक (ज्यामध्ये मागील ६ महिन्यांचा पगार/मिळकत जमा आहे)
- मालमत्तेच्या
सर्व दस्तऐवजांच्या प्रति
|
 |
 |
| आताच
अर्ज करा |
 |
|
फक्त ऑन-लाईन अर्ज भरा
आणि आमचा
प्रतिनिधी तुमच्याशी ताबडतोब संपर्क साधेल.
अर्ज करण्याचे इतर मार्ग :
*अटी
लागू |
|
|
|
|