तुम्हाला
मोठी रोख रक्कम हवी आहे का?
तुमच्या
नावे काही मालमत्ता आहे का?
तुमची
मालमत्ता भाड्याने न देता
किंवा न विकता त्याचा फायदा
घ्यायचा आहे का?
एचडीएफसी बँक सादर करत आहे लोन अगेन्स्ट
प्रॉपर्टी (एलएपी मालमत्तेवर
कर्ज).तुमचा
व्यवसाय वाढविण्यासाठी,
स्वप्नातील
विवाह सोहळा साजरा करण्यासाठी,
तुमच्या
मुलाच्या शिक्षणासाठी
निधी उभा करण्यासाठी आणि खूप अधिक
काही ह्यासाठी तुम्ही आता
तुमच्या निवासी किंवा व्यावसायिक
जागेवर कर्ज घेऊ शकता
तुमच्या
सर्व व्यावसायिक गरजा पूर्ण
करण्यासाठी,
तुमच्या
व्यवसायासाठी नविन दुकान
किंवा कार्यालय खरेदी करण्यासाठी
देखिल, तुम्ही
आमच्यावर अवलंबून राहू शकता.
लोन
टू पर्चेस कमर्शिअल प्रॉपर्टी
(एलसीपी व्यावसायिक
मालमत्ता खरेदीसाठी कर्ज)
हि खास कर्ज योजना तुमच्या व्यवसायातील
मुद्दल कमी न करता तुम्हाला
तुमचा व्यवसाय वाढविता यावा
ह्यासाठी तयार करण्यात
आलेली
आहे.
वैशिष्ट्ये
व लाभ
तुमच्या गरजेनुसार
रू.२ लाख व अधिक कर्ज
तुमच्या
मालमत्तेच्या बाजारातील
किंमतीच्या ५०% कर्ज
घ्या
ईएमआयवर
आधारित कर्ज किंवा ओव्हरड्राफ्ट
ह्यापैकी कोणत्याही पर्यायाची
निवड करण्याची सुलभता. ओव्हरड्राफ्ट योजनेत तुम्ही स्वतः वापरत असलेल्या मालमत्तेवर किंवा
व्यावसायिक मालमत्तेवर ओव्हरड्राफ्ट घेण्याची सुविधा आम्ही देत आहोत. शिवाय या
योजने अंतर्गत
तुम्ही फक्त वापरलेल्या रकमेवर
व्याज भरून पैसे वाचवू शकता
परतफेड
सुलभ व्हावी ह्यासाठी
दीर्घकालावधीचे कर्ज
आकर्षक
व्याजदर
विनासायास व त्वरीत कर्ज मंजुरी
स्वयंव्यावसायिकांसाठी
खास तयार करण्यात
आलेली कर्ज योजना
आताच
अर्ज करा
फक्त ऑन-लाईन अर्ज भरा
आणि आमचा
प्रतिनिधी तुमच्याशी ताबडतोब संपर्क साधेल.