You are here: व्यक्तिगत बैंकिंग खाते आणि ठेवी > ट्रेड करंट खाते                                 English Version                                 Hindi Version

Trade Current
वैशिष्ट्ये आणि लाभ
पात्रता
शुल्क
सहसा विचारले जाणारे प्रश्न
आताच नोंदणी करा
Trade Current
ट्रेड करंट खात्यासाठी आकार व शुल्क
शुल्काचा तपशिल ट्रेड करंट खाते
धनादेश सुविधेसह करंट खाते
किमान शिल्लक (एक्यूबी) (सरासरी तिमाही शिल्लक) रू. ४०,०००/-
शिल्लक कायम न राखल्यास दर तिमाहीला शुल्क शुल्क रू. १२००/- दर तिमाहीला, जर एक्यूबी रू. ४०,०००/- हून कमी असेल तर.
धनादेश पुस्तिका शुल्क (बँकेने दिलेले)
पेबल एट पार
दरमहा २०० धनादेश मोफत जातात. २०० हून अधिक रू. २/- प्रत्येक पानासाठी
करंट खात्याच्या इतर सुविधा
एडहॉक स्टेटमेन्ट किंवा स्टेटमेन्टची नकल देणे शाखाः रू. १००/- प्रत्येक स्टेटमेन्टसाठी * फोनबँकिंगः नकल रू.५०/- प्रत्येक स्टेटमेन्टसाठी (आयव्हीआर व्यतिरिक्त) आणि रू. ३०/- प्रत्येक स्टेटमेन्टसाठी(आयव्हीआर) नेटबँकिंगः रू. ३०/- प्रत्येक स्टेटमेन्टसाठी एटीएम व इन्स्टाक्वेरी : रू. ५०/- प्रत्येक स्टेटमेन्टसाठी
सरासरी तिमाही शिल्लकीचा हिशोब करण्याची पद्धती तीन महिन्यांच्या कालावधीतील दररोजच्या शेवटच्या शिल्लकीची सरासरी
स्वतःच्या बँकेतून पैसे पाठविण्याची सोय
एचडीएफसी बँकेच्या ठिकाणी देय (कोणत्याही शाखेतून दिलेला) डिमांड ड्राफ्ट (डीडी)/डीडीची नकल दरमहा ३० डीडी पर्यंत मोफत ३० व्यवहारांनंतर प्रत्येक डिमांड ड्राफ्ट साठी रू. २५ दराने शुल्क
एचडीएफसी बँकेच्या ठिकाणी देय (कोणत्याही शाखेतून दिलेला) पे ऑर्डर (पीओ)/पीओची नकल दरमहा ३० पीओ पर्यंत मोफत ३० व्यवहारांनंतर प्रत्येक पे-ऑर्डरसाठी रू. २५ पीओची दराने शुल्क
डीडी/पीओ फोनबँकिंग द्वारे देणे वरील पमाणे सर्व प्रमाणित शुल्क लागू. फोनबँकिंगद्वारे फक्त रू. ५,००,०००/- रक्कम पर्यंत डीडी/पीओ रक्कम स्वीकारले जातील.
डीडी/पीओ रद्द करणे/पुन्हा मुदत वाढविणे रू. ५०/- प्रत्येक इन्स्ट्रुमेन्टसाठी
एनईएफटी/ईएफटी व्यवहार
पैसे भरणा मोफत
संकलन मोफत
आरटीजीएस व्यवहार
पैसे भरणा मोफत
संकलन मोफत
स्थानिक व्यवहार (घरच्या शाखेपाशी)
स्थानिक धनादेश संकलन व पैसे भरणा मोफत
एचडीएफसी बँकेत एका खात्यातून दुसर्‍या खात्यात नीधि हस्तांतरण मोफत
कोठेही व्यवहार (दहेज व्यतिरिक्त)
एचडीएफसी बँकेत एका खात्यातून दुसर्‍या खात्यात नीधि हस्तांतरण मोफत
एचडीएफसी बँकेच्या ठिकाणी पैसे भरणा व संकलन रू. ५० लाख दरमहा पर्यंत मोफत. त्याहून अधिक रकमेसाठी शुल्क रू. ०.५०/रू. १००० किमान रू. २५
एकगठ्ठा व्यवहार शुल्क सर्व व्यवहारांना दरमहा कमाल १५० व्यवहारांचा नियम लागू असेल, त्याहून अधिकप्रत्येक व्यवहारासाठी रू. ५/- आकारले जातील. सर्व स्थानिक/कोठेही क्लिअरिंग व हस्तांतरण व्यवहार समाविष्ट
इतर बँकांतून पैसे देण्याची सोय
डिमांड ड्राफ्ट (डीडी)/डीडीची नकल (पत्रव्यवहार सोय) देणे (Correspondent tie-up) रू. २.०० प्रत्येक रू. १०००/- साठी किमान रू. ५०/-
डीडी-रद्द करणे/पुन्हा मुदत वाढविणे रू. ५०/- प्रत्येक इन्स्ट्रुमेन्टसाठी
धनादेश संकलन
बँकेच्या ठिकाणी बाहेरगावचे धनादेशांचे संकलन करणे  
इन्स्ट्रूमेन्टचे मूल्य शुल्क
रू. १,००,००० पर्यंत रू. २५/- प्रत्येक इनस्ट्रूमेन्टसाठी
रू. १,००,००० हून अधिक आणि रू. २,००,००० पर्यंत रू. ५०/- प्रत्येक इनस्ट्रूमेन्टसाठी
रू. २,००,००० हून अधिक आणि रू. ३,००,००० पर्यंत रू. १००/- प्रत्येक इनस्ट्रूमेन्टसाठी
रू. ३,००,००० हून अधिक रू.१५०/- प्रत्येक इनस्ट्रूमेन्टसाठी
संलग्न बँकेच्या ठिकाणी बाहेरगावचे धनादेश जमा करणे ^ (Correspondent Bank Location)
रू.२५,००० पर्यंत रू.५०/- प्रत्येक इनस्ट्रूमेन्टसाठी
रू.२५,००० हून अधिक आणि

रू.१,००,००० पर्यंत

 
रू. १००/- प्रत्येक इनस्ट्रूमेन्टसाठी
रू. १,००,००० हून अधिक रू. १५०/- प्रत्येक इनस्ट्रूमेन्टसाठी
स्वीकृत बँकेत बाहेरगावचे धनादेश जमा करणे ^ (Clean Bank Location)
रू. २५,००० पर्यंत रू. ५०/- प्रत्येक इनस्ट्रूमेन्टसाठी
रू. २५,००० हून अधिक आणि रू. १,००,००० पर्यंत रू. १००/- प्रत्येक इनस्ट्रूमेन्टसाठी
रू. १,००,००० हून अधिक रू. १५०/- प्रत्येक इनस्ट्रूमेन्टसाठी
धनादेश परत येणे - स्थानिक
आमच्यावर काढलेले धनादेश
पुरेसा निधी नसल्यामुळे रू. ३००/- प्रत्येक इन्स्ट्रुमेन्टसाठी
मागील तिमाहीत एक्यूबी न राखणारे खाते रू. ३५०/- प्रत्येक इन्स्ट्रुमेन्टसाठी
तांत्रिक कारणांमुळे शुल्क नाही
धनादेश जमा व न चुकता केल्यामुळे परत
स्थानिक रू. ५०/- प्रत्येक इन्स्ट्रुमेन्टसाठी
मागील तिमाहीत किमान शिल्लक (एक्यूबी) न राखणारे खाते रू. १००/- प्रत्येक  इन्स्ट्रुमेन्टसाठी
बाहेरगावचे रू. ५०/- प्रत्येक  इन्स्ट्रुमेन्टसाठी
चेक परत येणे - बाहेरगावचे- स्वतःच्या बँकेतून रू. ५०/- प्रत्येक  इन्स्ट्रुमेन्टसाठी
चेक परत येणे - बाहेरगावचे- दुसर्‍या बँकेतून रू. ५०/- प्रत्येक  इन्स्ट्रुमेन्टसाठी
आपल्या दारात बँकिंग**
रोख रक्कम संकलन शुल्क  (महापालिका शहर मर्यादेत)
रू. १ लाखापर्यंत रोख संकलन रू. १५०/- प्रत्येक संकलनासाठी
रू. १ लाख ते रू. २ लाख पर्यंत रोख संकलन रू. २००/- प्रत्येक संकलनासाठी
रू. २ लाख ते रू. ३ लाख पर्यंत रोख संकलन रू. ३००/- प्रत्येक संकलनासाठी
वरील मर्यादेपेक्षा अधिक रक्कम देऊ करता येईल, शुल्काबद्दल अधिक माहितीसाठी कृपया तुमच्या ब्रँच मॅनेजरशी संपर्क साधा.
धनादेश संकलन शुल्की
मासिक पद्धतीने रू. ३००/- दर महा
प्रत्येक कॉल पद्धतीने रू. २५/- प्रत्येक कॉलसाठी
रोख व्यवहार
रोख जमा
रोख जमा - घरच्या शाखेच्याठिकाणी मोफत दरमहा रू. ५ लाख पर्यंत किंवा ४० व्यवहार ह्यापैकी जे कमी असेल. रू.५ लाख किंवा ४० व्यवहार ह्याहून जे अधिक असेल त्यावर रू. २/- प्रत्येक रू. १,०००/- साठी किमान रू. ५०/- आकारले जातील. (घरच्या नसलेल्य शाखेसाठी रोख ठेव घरच्या शाखेच्या शहराच्या मर्यादेत रू. ५०,००० पर्यंत प्रत्येक खात्यासाठी दररोज)
 रोख जमा - घरच्या नसलेल्या शाखेच्याठिकाणी जास्तीत जास्त रू. ५०,०००/- दररोज शुल्क रू. ३/१,००० दराने किमान रू. ५०
रोख पैसे काढणे
रोख पैसे काढणे  - घरच्या शाखेमध्ये  मोफत
रोख पैसे काढणे  - घरच्या नसलेल्या शाखेमध्ये (शहरांतर्गत आणि शहराबाहेर) रू. ५०,०००/- प्रतिदिन पर्यंत मोफत त्याहून अधिक शुल्क रू. २/१,००० दराने किमान रू. ५०/- (फक्त वाढत्या रकमेसाठी).थर्ड पार्टी रोख पैसे काढणे फक्त जास्तीत जास्त रू. ५०,०००/- प्रत्येक व्यवहारासाठी ह्याची परवानगी असेल.
डेबिट कार्डस (फक्त व्यक्तिगत आणि एकल व्यावसायिकांसाठी)

डेबिट कार्डस

ईझीशाँप एटीएम कार्ड
बिझनेस#
रेग्यूलर गोल्ड वुमन्
वार्षिक शुल्क प्रत्येक कार्डासाठी रू. 250/- द.सा. रू. 100 द.सा. रू. 500 द.सा. रू. 100 द.सा. मोफत
दैनंदिन एटीएम मर्यादा रू. 50,000 रू. 15,000 रू. 50,000 रू. 20,000 रू. 10,000
दैनंदिन व्यापारी आस्थापना विक्री मर्यादा रू. 50,000 रू. 25,000 रू. 50,000 रू. 30,000
NA
# त्याचप्रमाणे पार्टनरशिप कंपन्या आणि लिमिटेड कंपन्यांसाठी, ज्यांच्या कामकाजाच्या सूचना ‘सिंगल‘ अशा आहेत, त्यांच्यासाठी देखिल उपलब्ध.
इतर
शिल्लकीची चौकशी रू. २५/-
शिल्लकीचे प्रमाणपत्र  रू. ५०/-
व्याजाचे प्रमाणपत्र रू. ५०/-
फोटो प्रमाणिकरण रू. ५०/-
स्वाक्षरी प्रमाणिकरण रू. ५०/-
डेबिट/एटीएम कार्डससाठी सामायिक शुल्क:
क्षतिग्रस्त कार्ड बदलण्यासाठी शुल्क मोफत
हरवलेल्या कार्डाऐवजी दुसरे कार्ड रू. 100
रिट्रीवल विनंतीची प्रत रू. 100
पिन पुन्हा देणे रू. 25
व्यवहार शुल्क-एचडीएफसी बँकेच्या एटीएमवर शिलकीची चौकशी - मोफत
पैसे काढणे - मोफत
व्यवहार शुल्क-एचडीएफसी व्यतिरिक्त बँकांच्या एटीएमवर*** शिलकीची चौकशी - मोफत
पैसे काढणे - रु.२० प्रति व्यवहार
व्यवहार नाकार शुल्क (एचडीएफसी व्यतिरिक्त बँकांच्या एटीएमवर) रू. 25
पैसे थांबविण्याचे शुल्क
ठराविक धनादेश रू.५०/- (नेट बँकिंग व फोनबँकिंगद्वारे* मोफत)
अधिक संख्येचे धनादेश रू.१००/- (नेट बँकिंग व फोनबँकिंगद्वारे* मोफत)
खाते बंद करणेः
१४ दिवसांपर्यंत शुल्क नाही
१५ दिवस ते ६ महिने रू. १००/-
६ महिन्यांहून अधिक शुल्क नाही
निष्क्रिय/कार्यान्वित नसलेले खाते पुनरूज्जिवित करणे शुल्क नाही
फोनबँकिंगद्वारे व्यवहार
इंटरएक्टिव व्हॉईस रिस्पॉन्स (आयव्हीआर) मोफत
आयव्हीआर व्यतिरिक्त-एजन्टद्वारा एक्यूबी राखणारे खाते मोफत
आयव्हीआर व्यतिरिक्त-एजन्टद्वारा सहाय्य - मागील तिमाहीनुसार एक्यूबी न राखणारे खाते आणि आयव्हीआर वर उपलब्ध व्यवहार रू. ५०/- प्रत्येक कॉलसाठी
ईसीएस (डेबिट) परत शुल्क रू. २००/- (अधिक कर)
१ जुलै २००७ पुर्वी लागू असलेले शुल्क पाहण्यासाठी येथे क्लिक करा

दरपत्रक, आकार किंवा शुल्क पुस्तिकेत नमूद करण्यात आलेले सर्व आकार आणि शुल्कावर १o% दराने सेवा कर आणि सेवा कराच्या रकमेवर ३% दराने शिक्षण अधिभार आकारला जाईल. स्वतंत्र डेबिटच्या स्वरूपात ते स्टेटमेन्टमध्ये नमूद केले जाईल.
*‘‘पैसे थांबविणे’’ आणि ‘‘प्रत/एडहॉक स्टेटमेन्ट देणे’’ ह्याच्या शुल्कात झालेली सुधारणा १ नोव्हेंबर २००७ पासून लागू.
**ह्या सेवांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला बँकेत नोंदणी करावी लागेल, अधिक माहितीसाठी कृपया तुमच्या ब्रँच मॅनेजरशी संपर्क साधा.
^ड्रॉई बँकेचे शुल्क, काही असल्यास, ते प्रत्यक्षनुसार आकारले जाईल.

***१५-आँक्टो-०९ पासून शुल्क लागू. सेवा कर आणि शिक्षण अधिभार मिळवून.
आताच अर्ज करा
फक्त ऑनलाईन अर्ज भरा आणि आमचा प्रतिनिधी तुमच्याशी लवकरच संपर्क साधेल. *अटी लागू
हे पान ई-मेल करा हे पान छापा
सहसा विचारले जाणारे प्रश्न
आताच नोंदणी करा
आमच्याशी संपर्क साधा
शाखेला भेट द्या
      Privacy | Security | Website Usage Terms © 2005 HDFC Bank Ltd. All rights reserved.