You are here: व्यक्तिगत बैंकिंग > खाते आणि ठेवी > ट्रेड करंट खाते > पात्रता                                 English Version                                 Hindi Version

Trade Current
वैशिष्ट्ये आणि लाभ
पात्रता
शुल्क
सहसा विचारले जाणारे प्रश्न
आताच नोंदणी करा
Trade Current
पात्रता आणि दस्तऐवज
ट्रेड करंट खाते चालविण्यासाठी पात्र असणारे खालीलप्रमाणे आहेत :

निवासी व्यक्ती
हिंदू अविभक्त कुटुंब
स्वतंत्र व्यक्तिगत व्यवसाय
भागीदारी व्यवसाय
लिमिटेड कंपन्या
विश्वस्त खाते
संस्था/क्लब्स/सोसायट्यया
परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार
भारतात राहणारे परदेशी नागरिक
लिमिटेड लैबिलिटी पार्टनरशिप
हे खाते चालविण्यासाठी किमान रू.४०,०००/- तिमाही शिल्लक आवश्यक आहे. अशा प्रकारे किमान शिल्लक न राखल्यास रू.१,२००/- शुल्क आकारले जाईल.
दरपत्रक, आकार किंवा शुल्क पुस्तिकेत नमूद करण्यात आलेले सर्व आकार आणि शुल्कावर १o% दराने सेवा कर आणि सेवा कराच्या रकमेवर ३% दराने शिक्षण अधिभार आकारला जाईल. स्वतंत्र डेबिटच्या स्वरूपात ते स्टेटमेन्टमध्ये नमूद केले जाईल.

  आताच अर्ज करा
    फक्त ऑनलाईन अर्ज भरा आणि आमचा प्रतिनिधी तुमच्याशी लवकरच संपर्क साधेल.

 अर्ज करण्याचे इतर मार्गः

हे पान ई-मेल करा हे पान छापा
शुल्क
आताच नोंदणी करा
आमच्याशी संपर्क साधा
शाखेला भेट द्या
      Privacy | Security | Website Usage Terms © 2005 HDFC Bank Ltd. All rights reserved.