You are here: व्यक्तिगत बैंकिंग खाते आणि ठेवी > ट्रेड करंट खाते                                 English Version                                 Hindi Version

Trade Current
वैशिष्ट्ये आणि लाभ
पात्रता
शुल्क
सहसा विचारले जाणारे प्रश्न
आताच नोंदणी करा
Trade Current
आजकालच्या बदलत्या व्यावसायिक गरजांच्या वातावरणात, तुम्हाला वेगवेगळ्या शहरांतून निधी हस्तांतरित करावा लागतो आणि वेळ हा महत्त्वाचा घटक असतो. एचडीएफसी बँक ट्रेड करंट खाते तुम्हाला एकाच खात्याद्वारे शहरांतर्गत बँकिंगची ताकद देते.

आमची जेथे शाखा आहे अशा कोणत्याही शहरात स्थानिक धनादेशांप्रमाणेच एट-पार समजले जाणार्‍या विशेष धनादेशांपासून ते एचडीएफसी बँकेच्या खात्यांतर्गत मोफत निधी हस्तांतरण, ते मोफत शहरांतर्गत ५० लाख दरमहापर्यंत मोफत क्लिअरिंग, आमच्या प्राधान्यप्राप्त सेवा बँकेच्या क्षेत्रातील कार्यक्षमतेची नवी उद्दिष्टे निश्चित करणार्‍या ठरल्या आहेत. ट्रेड करंट खात्यात तुम्हाला रू.४०,००० इतकी सरासरी तिमाही शिल्लक कायम राखावी लागते.

एचडीएफसी बँक ट्रेड करंट खात्याची ताकदवान वैशिष्ट्ये जाणून घेण्यासाठी वाचाः

वैशिष्ट्ये आणि फायदे
एचडीएफसी बँकेच्या खात्यांतर्गत एका खात्यातून दुसर्‍या खात्यात मोफत निधी हस्तांतरण
मोफत आरटीजीएस/एनईएफटी व्यवहार
दरमहा मोफत ३० पर्यंत डिमांड ड्राफ्ट (डीडी) आणि कोणत्याही एचडीएफसी बँकेतून देता येऊ शकतील.
दरमहा मोफत ३० पर्यंत पे ऑर्डर (पीओ) आणि कोणत्याही एचडीएफसी बँकेतून देता येऊ शकतील.
एचडीएफसी बँक शाखेच्या नेटवर्कच्या अंतर्गत कोठेही मोफत संकलन व पैसे भरणा (दहेज व्यतिरिक्त) दरमहा रू.५० लाखपर्यंत
आमच्या सर्व शाखांमध्ये रोख पैसे काढण्याची व जमा करण्याची सुविधा*
दरमहा मोफत २०० ‘‘एट पार’’ धनादेश पाने
इन्स्टाएलर्ट सेवेसाठी नोंद करा आणि जेव्हा निवडक व्यवहार होतील तेव्हा तुमच्या खात्यातील ताजी माहिती मिळवा - हे सर्व शाखा किंवा एटीएमला भेट न देता.
एचडीएफसी बँक तुम्हाला देऊ करते तुमच्या दारात बँकिंग, *एक असे माध्यम, जे सोयिस्कर आहे, सुरक्षित आहे, आणि कोणत्याही गोंधळाशिवाय आहे. आता, तुम्ही अगदी तुमच्या दारात बँकिंगच्या व्यवहाराचा आनंद घेऊ शकता. रोख आणि धनादेश संकलनाची सोय आणि रोख पैसे पाठवणीची सोय ह्या सारख्या सेवांची बँक मान्यतापाप्त एजन्सीद्वारा व्यवस्था करेल.
२४ तास फोनबँकिंग, नेटबँकिंग आणि इन्स्टाक्वेरी सारख्या सोयींचा लाभ घ्या ज्यामुळे तुम्ही तुमची शिल्लक पाहू शकाल आणि व्यवहारांचा तपशिल पाहू शकाल, तुमच्या धनादेशाची स्थिती पाहू शकाल किंवा धनादेशाचे पैसे थांबवू शकाल.

*अटी लागू

अधिक तपशिलासाठी आकार आणि शुल्क पहा

  आताच अर्ज करा
     फक्त ऑनलाईन अर्ज भरा आणि आमचा प्रतिनिधी तुमच्याशी लवकरच संपर्क साधेल.

 

हे पान ई-मेल करा हे पान छापा
पात्रता
आताच नोंदणी करा
आमच्याशी संपर्क साधा
शाखेला भेट द्या
      Privacy | Security | Website Usage Terms © 2005 HDFC Bank Ltd. All rights reserved.