You are here: व्यक्तिगत बैंकिंग खाते आणि ठेवी > नियमित बचत प्लस खाते                                 English Version                                 Hindi Version

Savings Plus
वैशिष्ट्ये आणि लाभ
पात्रता आणि दस्तऐवज
आकार आणि शुल्क
आताच नोंदणी करा
बचत प्लस खाते १ मार्च २००९ पासून बंद करण्यात आलेले आहे.
Savings Plus
नियमित बचत प्लस खात्यासाठी शुल्क
शुल्काचा तपशिल बचत प्लस खाते
किमान शिल्लक रक्कम
पर्याय १ रू. १०,००० (नागरी/निम-नागरी)
पर्याय २ रू. ५०,००० च्या निश्चित ठेवीसह काही नाही
त्याचे अनिगराणी शुल्क
पर्याय १

रू. ५,०००/- ते रू. १०,०००/- च्या दरम्यान बचतखात्यातील एक्यूबीसाठी रू.७५०/- प्रत्येक तिमाहीसाठी

 बचतखात्यातील एक्यूबी रू. ५०००/- हून कमी असल्यास रू.१,०००/-

पर्याय २ रू. ५०,००० च्या मुदत ठेवीची रक्कम कायम न राखल्यास पर्याय १ मध्ये नमूद केलेले शुल्क लागू असेल.
धनादेश मोफत - २५ पानाचा धनादेश प्रत्येक तिमाहीसाठी  
अतिरिक्त २५ पानांचा धनादेश रु.५०/- 
पीएपी धनादेश पुस्तिका रू. ५०,००० दरमहा पर्यंत - काही शुल्क नाही. रू. ५०,००० - रू. २.९० प्रत्येक १००० रू. साठी - संपूर्ण रकमेवर
खात्याचे स्टेटमेन्ट - मोफत शाखेतून मासिक स्टेटमेन्ट घ्यावे लागेल.

तिमाही स्टेटमेन्ट पोस्टाने पाठविले जाईल.

प्रत/ढोबळ स्टेटमेन्ट देणे शाखेत रू. १००, फोनबँकिंगद्वारे रू. ५० प्रत्येक स्टेटमेन्टसाठी (आयव्हीआर व्यतिरिक्त) आणि एटीएम,

 रू. ३० प्रत्येक स्टेटमेन्टसाठी नेटबँकिंग, फोनबँकिंग (आयव्हीआर) आणि मोबाईल बँकिंगद्वारे.

स्टेटमेन्ट थांबविणे रू. ४०० प्रत्येक वर्षासाठी
पासबुक वितरण* मोफत
पासबुकाच्या प्रतीचे वितरण

रू. १००/-

 

व्यवस्थापक धनादेश/डिमांड ड्राफ्ट -  वितरण/पुनर्वितरण - एचडीएफसी बँकेच्या स्थळी

कमाल मर्यादा रू. २५,०००/- प्रतिदिन - मोफत
डीडी विनंती शाखेद्वारा
रू. २५,००० हून अधिक ते रू. ५०,००० पर्यंत रू. ७५** (रू. ३० फोनबँकिंगद्वारे)
फक्त डीडी रू. १,००,००० पर्यंत प्रेफर्ड ग्राहकांसाठी
आणि रू. ५०,००० पर्यंत इतर ग्राहकांसाठी फोनबँकिंगद्वारे स्वीकारली जातील

 

रू. ५०,००० हून अधिक ते रू. १ लाखापर्यंत रू. २.५० दर १००० किंवा त्याच्या भागांसाठी (किमान रू. १५०)
रू. १ लाखाहून अधिक  रू. २ दर १००० किंवा त्याच्या भागांसाठी (कमाल रू. १०,००० /-)
डीडी विनंती नेटबँकिंगद्वारे
रू. १ लाखापर्यंत रू. ३०+(बँकेचे पत्रव्यवहार शुल्क लागू असल्यास)
थर्ड पार्टी डीडी रू. १ लाखापर्यंत  रू. ३०+(बँकेचे पत्रव्यवहार शुल्क लागू असल्यास)
(**थर्ड पार्टी नोंदणी आवश्यक. थर्ड पार्टी हस्तांतरणासाठी नोंदणी केलेल्या ग्राहकांची कमाल मर्यादा रू. ५ लाख प्रत्येक ग्राहक आयडी साठी असेल. त्यामुळे रू. ५ लाखापर्यंत रू. १ लाखाच्या पटीत अधिक संख्येने डीडी देऊ शकतील आणि लाभधारकाच्या पत्यावर पाठवू शकतील)
व्यवस्थापक धनादेश/डिमांड ड्राफ्टस - रद्द करणे/पुनरूज्जीवित करणे रू. ५०
रू. ४० (वरिष्ठ नागरिक/ ग्रामीण भागातील व्यक्ती)
डिमांड ड्राफ्ट एचडीएफसी बँकेव्यतिरिक्त ठिकाणी वितरण
रू. ५० अधिक खालील पमाणे शुल्कः
रू. ५०० पर्यंत

रू.१०

रू. ५०० पेक्षा अधिक ते रू. १,००० पर्यंत रू. १५
रू. १,००० पेक्षा अधिक ते रू. ५,००० पर्यंत रू. २५
 
रू. ५,००० पेक्षा अधिक ते रू. १०,००० पर्यंत रू. ३०
 
रू. १०,००० पेक्षा अधिक ते रू. १ लाख पर्यंत रू. ३ प्रत्येक १,००० व त्याच्या भागासाठी
रू. १ लाखाहून अधिक रू. ६ प्रत्येक १,००० व त्याच्या भागासाठी(किमान रू. ३०० आणि कमाल रु.१००००)
धनादेश संकलन स्थानिक क्लिअरिंग विभाग

मोफत

 
बाहेरगावचे धनादेश संकलन आमच्या बँकेच्या स्थळी
प्रमुख/प्रमुख नसलेल्या शहरांसाठी काढलेले धनादेश (शाखांच्या स्थळी)
रू.१०,००० पर्यंत *रू.५०/-, रू. ४०/- ग्रामीण शाखेसाठी
 
रू.१०,००० ते रू.१,००,००० पर्यंत रू. १००/-
रू.१,००,००१ आणि  अधिक रू. १५०/-
बाहेरगावचे धनादेश संकलन - इतर ठिकाणी
रू.१०,००० पर्यंत *रू.५०/-, रू. ४०/- ग्रामीण शाखेसाठी
 
रू.१०,००० ते रू.१,००,००० पर्यंत रू. १००/-
रू.१,००,००१ आणि  अधिक रू. १५०/-
धनादेश परत आल्याबद्दलचे शुल्क - स्थानिक
पुरेसा निधी नसल्यामुळे रू. ३५०
तांत्रिक कारणासाठी - शुल्क नाही
रू. ४०० किमान शिल्लक न राखल्याबद्दल
इतर ठिकाणी आमच्या नावे काढलेले धनादेश परत गेल्यास रू. ७५
धनादेश जमा - बाह्य
रू. ५०

किमान शिल्लक कायन न राखल्यास रू. १००

शाखेत शिल्लकीची चौकशी मोफत
शिल्लकीचे प्रमाणपत्र चालू वर्ष - मोफत, मागील वर्ष - रू. २५०
व्याजाचे प्रमाणपत्र रू. ५०
टीडीएस प्रमाणपत्र मोफत
खाते बंद करणे १४ दिवसांपर्यंत - काही नाही १५ दिवस ते ६ महिने-रू. १००/- ६ महिन्यांहून अधिक काळ - काही नाही
छायाचित्र प्रमाणिकरण रू. ५०

 
स्वाक्षरी प्रमाणिकरण रू. ५०
रू. ४० (वरिष्ठ नागरिक/ग्रामीण भागातील व्यक्ती)
पत्याची खात्री रू. ५०
पैसे वितरण थांबविणे ठराविक धनादेश - रू. ५० (फोनबँकिंगद्वारे मोफत) अधिक संख्येने धनादेश - रू. १०० (फोनबँकिंगद्वारे मोफत)
धनादेशाची स्थिती प्रत्येक वेळी रू. २५
स्थायी सूचना रू. १५० पर्यंत सेटिंग, रू. २५ प्रत्येक व्यवहारासाठी अधिक पैशाचे वितरण शुल्क
अव्यवस्थापित ओव्हरड्राफ्ट लागू नाही
रोखतेची पाठवणी (ठराविक शहरात) रू. ५० प्रत्येक पाठवणीसाठी किमान रू. १ लाखापर्यंत
जुने रेकॉर्डस/पैसे दिलेल्या धनादेशाची प्रत  १ वर्षापर्यंत - रू. ५० प्रत्येक रेकॉर्डसाठी                             १ वर्षाहून अधिक - रू. १०० प्रत्येक रेकॉर्डसाठी
निष्क्रिय खाते पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी  शुल्क नाही

 
शाखेतील व्यवहार
मोफत
तिमाहीत ३ मोफत व्यवहार आणि रू. ६० प्रत्येक अधिक व्यवहारासाठी किमान शिल्लक कायन न राखल्यास (रोख ठेव/पैसे काढणे)
आंतर शाखेतील व्यवहार टेलर काउंटरद्वारा - निधी हस्तांतरण मोफत
आंतरखाते व्यवहार टेलर काउंटरद्वारा -निधी हस्तांतरण रोख व्यवहार रू. ५०,०००/- पर्यंत दर दिवशी मोफत. रू. ५०,००० हून अधिक रू. २.९० दर १,०००/- साठी पूर्ण रकमेवर
थर्ड पार्टी रोख व्यवहार खातेअसलेल्या शाखे व्यतिरिक्त इतरशाखांमधे टेलर काउंटरद्वारा रू. ५०,०००/- दर दिवशी इतक्या मर्यादेपर्यंत - रू. १०० (अधिक कर) रू. ५०,०००/- हून अधिक - परवानगी नाह
थर्ड पार्टी रोख व्यवहार खाते असलेल्या शाखेत टेलर काउंटरद्वारा काहीही शुल्क नाही
बाहेरगावच्या खात्यासाठी स्थानिक धनादेश जमा शुल्क नाही
फोनबँकिंग - आयव्हीआर मोफत
फोनबँकिंग - आयव्हीआर व्यतिरिक्त
मोफत
रू. ५० प्रत्येक कॉलसाठी किमान शिल्लक न राखल्यास आयव्हीआर वर उपलब्ध व्यवहारांसाठी परंतु ते फोनबँकिंग एक्झिक्युटिव द्वारा केल्यास
एटीएम कार्ड मोफत
एटीएम कार्ड - बदलण्याचे शुल्क रू. १०० (अधिक कर)

एटीएम कार्ड - भागिदार बँकेसाठी       व्यवहार शुल्क- एसबीआय आणि आंध्र बॅंक

शिल्लक रकमेची चौकशी- निःशुल्क
रोख रक्कम काढण्यासाठी- ५ निःशुल्क रोख व्यवहार प्रति महीना एचडीएफसी व्यतिरिक्त बँकांच्या एटीएमवर.
एचडीएफसी व्यतिरिक्त बँकांच्या एटीएमवर क‍रण्यात येणार्या अधिक व्यवहारांवर रु.२० प्रति व्यवहार.
प्रति व्यवहार सीमा रू. १०,०००/-

एटीएम कार्ड-भागिदार नसलेल्या बँकेसाठीव्यवहार शुल्क लागू नाही
डेबिट कार्ड -वार्षिक शुल्क- रेग्युलर सर्व खातेदारांसाठी खाते असेपर्यंत मोफत
डेबिट कार्ड - वार्षिक शुल्क- गोल्ड रू.५०० प्रति वर्ष (अधिक कर)
डेबिट कार्ड -वार्षिक शुल्क-   वुमन्स कार्ड रू. १०० प्रति वर्ष (अधिक कर)
डेबिट कार्ड -वार्षिक शुल्क- नूतनीकरण शुल्क - रेग्युलर लागू नाही
डेबिट कार्ड - वार्षिक शुल्क- नूतनीकरण शुल्क -गोल्ड रू. ५०० प्रति वर्ष (अधिक कर)
डेबिट कार्ड - वार्षिक शुल्क- नूतनीकरण शुल्क - वुमन्स कार्ड रू. १०० प्रति वर्ष (अधिक कर)
डेबिट कार्ड - बदलण्याचे शुल्क खराब झालेले कार्ड बदलण्याचे शुल्क - शुल्क नाही आणि हरवलेल्या कार्डाऐवजी दुसरे कार्ड - रू. १०० (अधिक कर) (सर्व प्रकारच्या कार्डांसाठी)
डेबिट कार्ड - व्यवहार शुल्क -एचडीएफसी बँक एटीएमस्‌
मोफत
डेबिट कार्ड - व्यवहार शुल्क -एचडीएफसी बँकेव्यतिरिक्त स्थानिक एटीएमस् शिलकीची चौकशी : मोफत

रोख रक्कम व्यवहार : मोफत
डेबिट कार्ड - व्यवहार शुल्क - एचडीएफसी बँकेव्यतिरिक्त आंतरराष्ट्रिय एटीएमस्‌ रू. १५ प्रत्येकशिलकीच्या चौकशीसाठी आणि प्रत्येकवेळीरोखरक्कम काढण्यासाठी रू. ११० (अधिक कर)
डेबिट कार्ड - व्यवहार शुल्क - एसबीआय आणि आंध्र बॅंक शिल्लक रकमेची चौकशी- निःशुल्क
रोख रक्कम काढण्यासाठी- ५ निःशुल्क रोख व्यवहार प्रति महीना एचडीएफसी व्यतिरिक्त बँकांच्या एटीएमवर.
एचडीएफसी व्यतिरिक्त बँकांच्या एटीएमवर क‍रण्यात येणार्या अधिक व्यवहारांवर रु.२० प्रति व्यवहार.
प्रति व्यवहार सीमा रू. १०,०००/-
पीआयएन पुनरूज्जीवीत करण्यासाठी रू. २५ (अधिक कर)
पुरेशी शिल्लक नसल्याबद्दल नाकार शुल्क पुरेशा निधी अभावी इतर बँकेच्या  एटीएममध्ये जगात कोठेही किंवा मर्चन्ट आऊटलेटवर व्यवहार नाकाराल्याबद्दल (भारताबाहेर) रू. २५ व्यवहारासाठी आकारले जातील.
एडऑन डेबिट कार्ड - रेग्युलर मोफत
एडऑन डेबिट कार्ड - गोल्ड कार्ड रू. ५०० दरसाल (अधिक कर)
एडऑन डेबिट कार्ड- वुमन्स कार्ड रू. १०० दरसाल (अधिक कर)
बिलपे मोफत
इन्स्टापे रू. १० (अधिक कर) प्रत्येक व्यवहारासाठी
इन्स्टाएलर्ट मोफत
विसा पैसे हस्तांतरण रू. २० (अधिक कर) प्रत्येक व्यवहारासाठी
ईएफटी शुल्क - इनवर्ड काही नाही
ईएफटी शुल्क - आऊटवर्ड काही नाही
आरटीजीएस - आऊटवर्ड रू.१,००,००० ते रू.५,००,००० - रू.२५ प्रत्येक व्यवहारासाठी
रू.५,००,००० किंवा अधिक - रू.५०
आरटीजीएस - इनवर्ड काही नाही
मोबाईल बँकिंग काही नाही
नेटबँकिंग मोफत
ईसीएस (डेबिट) रिटर्न शुल्क रू. २०० (अधिक कर)
पासबुक वितरण (खाते असलेल्या शाखेत)

मोफत

पासबुकाच्या प्रतिचे वितरण रू. १००/-
*खातेदारासाठी खाते असलेल्या शाखेत (व्यक्तीगत)

वित्त कायदा, २००७ नुसार, वर नमूद करण्यात आलेल्या सर्व शुल्कांवर ११ मे २००७ पासून लागू असलेल्या १२% दराने सेवा कर आणि सेवा कराच्या ३% दराने शिक्षण अधिभार आकारला जाईल.

  आता अर्ज करा
     फक्त ऑनलाईन अर्ज भरा आणि आमचा प्रतिनिधी तुमच्याशी लवकरच संपर्क साधेल.

अर्ज करण्याचे इतर मार्गः

हे पान ई-मेल करा हे पान छापा माहितीपुस्तिका डाऊनलोड करा
आताच नोंदणी करा
आमच्याशी संपर्क साधा
शाखेला भेट द्या
      Privacy | Security | Website Usage Terms © 2005 HDFC Bank Ltd. All rights reserved.