बचत प्लस खाते १ मार्च २००९ पासून बंद करण्यात आलेले आहे.
पात्रता आणि
खात्याची कार्यपद्धती
खालील व्यक्ती बचत
प्लस खाते उघडण्यास पात्र आहेतः
निवासी व्यक्ती
(एकटे किंवा संलग्न खाते)
हिंदू अविभक्त
कुटुंबिय
भारतात राहणारे
परदेशी नागरिक*
तुम्ही जर भारतात
राहणारे परदेशीनागरिक असाल तर
तुम्ही तात्पुरते निवेदन (क्यूए २२ पपत्र) जोडून तुमच्या आवकीचा स्त्रोत आणि
वास्तव्याचापरवान्याची प्रत
जोडून बचत खाते उघडू शकता.
खात्याची
कार्यपद्धती
खातेउघडण्यासाठी किमान रू.१००००/- ठेवीची गरज आहे आणि त्यानंतर कमीत कमी - रू.१००००/-
सरासरी तिमाही (तितकीच) रक्कम कायम राखली पाहिजे.
जर बचत खात्यातील सरासरी तिमाही शिल्लक (एक्यूबी) रू.१०,०००/-पेक्षा कमी असेल आणि मुदत ठेवीत शिल्लक रू. ५००००/- पेक्षाकमी
असतील तर एक्यूबी कायम न राखल्याबद्दल खालील प्रमाणे शुल्क आकारले जाईलः
बचत खात्यातील एक्यूबी ५,०००/-
ते १०,०००/-
असल्यास
रू.७५०/- प्रत्येक तिमाहीसाठी
बचत खात्यातील एक्यूबी ५,०००/-
पेक्षा कमी असल्यास
रू.१,०००/-
प्रत्येक तिमाहीसाठी
तुम्ही जर रू.५०,०००/-
चे मुदत ठेव खाते
उघडलेत तर तुम्हाला तेथून पुढे तुमच्या बचत खात्यावर रू.१०,०००/-
किमान शिल्लक राखावी लागणार नाही. परिणामस्वरूप तुमचे खाते शून्य
शिल्लक खाते बनते.
अशा प्रकारे बचत प्लस खात्यातील
एक्यूबी रू.१००००/- पेक्षा कमी असेल आणि मुदत ठेव शिल्लक रू. ५००००/- पेक्षा जास्त असेल तर किमान
शिल्लक शुल्क आकारले जाणार नाही.
मागील कालावधीत जर नमूद केलेले
एक्यूबी कायम राखले नसेल तर व्यवहार शुल्क लागू असेल.
आताच
अर्ज करा
फक्तऑनलाईन अर्ज भरा
आणि आमचा प्रतिनिधी तुमच्याशी ताबडतोब संपर्क साधेल.