You are here: व्यक्तिगत बैंकिंग खाते आणि ठेवी > नियमित बचत प्लस खाते                                 English Version                                 Hindi Version

Savings Plus
वैशिष्ट्ये आणि लाभ
पात्रता आणि दस्तऐवज
आताच नोंदणी करा
बचत प्लस खाते १ मार्च २००९ पासून बंद करण्यात आलेले आहे.
Savings Plus
एचडीएफसी बँकेत नियमित बचत खाते उघडण्याचा निर्णय घेतल्याबद्दल धन्यवाद.

आमच्या खात्यासाठी अर्ज करण्यासाठी खालीलपैकी कृपया एक पर्याय निवडा.

१. बँकेच्या प्रतिनिधीला तुमच्याशी संपर्क साधण्याची विनंती करून. तुमच्या      संपर्काची माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा.
२. खाते उघडण्यासाठी अर्ज (व्यक्तीगत) डाऊनलोड करण्यासाठी, येथे क्लिक करा.

फाईल * डाऊनलोड केल्यावर कृपया ह्या पायरीने जाः  

ए. अर्जाची प्रत छापून ती भरा.
बी. आमच्या कोणत्याही शाखेत अर्ज सादर करा. तुमच्या जवळील शाखेची     माहिती मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

तुमच्या अर्जावर प्रतिसाद देण्यासाठी आम्हाला एक आठवड्याची वेळ द्या.
तुमच्या बँकेच्या गरजांसाठी एचडीएफसी बँकेची निवड केल्याबद्दल धन्यवाद.

      Privacy | Security | Website Usage Terms © 2005 HDFC Bank Ltd. All rights reserved.