You are here: व्यक्तिगत बैंकिंग खाते आणि ठेवी > नियमित बचत प्लस खाते                                 English Version                                 Hindi Version

Savings Plus
वैशिष्ट्ये आणि लाभ
पात्रता आणि दस्तऐवज
आकार आणि शुल्क
आताच नोंदणी करा
बचत प्लस खाते १ मार्च २००९ पासून बंद करण्यात आलेले आहे.
Savings Plus
एचडीएफसी बँक बचत प्लस खात्याद्वारे तुम्हाला सर्वोत्कृष्ट बँकिंग पर्याय उपलब्ध करून दिला जात आहे. एचडीएफसी बँक बचत प्लस खात्यामुळे आता तुम्हाला काही अतिशय उत्कृष्ट बँकिंगच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. केवळ आपल्या खात्यामध्ये रू.१०,०००/- सरासरी तिमाही शिल्लक कायम राखा आणि खाली नमूद करण्यात आल्यानुसार सुविधांचा फायदा उपभोगा.
वैशिष्ट्ये व लाभ
शाखांचे विस्तृत जाळे आणि तीन हजाराहून अधिक एटीएमस तुमच्या बँकिंगच्या गरजा भागविण्यासाठी, मग तुम्ही कोठेही असलात तरी.
दर महिन्याला इतर कोणत्याही बँकेच्या एटीएमवर ५ व्यवहार मोफत.
सर्व खातेदारांना खाते असेपर्यंत आजिवन आंतरराष्ट्रिय डेबिट कार्ड मोफत.
पेएबल एट पार (पीएपी) धनादेशपुस्तिकेचा दरमहा * रू.५०,००० इतक्या मर्यादेपर्यंत शुल्काशिवाय उपयोग करण्याची सोय
एका दिवसात रू.२५,०००/- पर्यंत एचडीएफसी बँकेच्या कोणत्याही शाखेत डिमांड ड्राफ्ट मोफत
सर्व खातेदारांना खाते असेपर्यंत आजिवन बिलपे आणि इन्स्टाएलर्टस सेवा मोफत
इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतरण नेटबँकिंग, फोनबँकिंग, मोबाईलबँकिंग सुविधा मोफत.
सोन्याची मुद्रा खरेदी केल्यास खास सूट
पहिल्या वर्षी लॉकरच्या भाड्यात २५%-सूट
इंटरसिटी (शहरातील परस्पर) बँकिंग/मल्टिसिटी (अनेक शहरांमधील) बँकिंग
व्यक्तिगत खातेदारांसाठी खाते उघडलेल्या शाखेत पासबुक सुविधा मोफत
ई-मेल स्टेटमेंट सुविधा मोफत

* अधिक माहितीसाठी सेवा शुल्क आणि मोफत माहितीपुस्तिका पहा.
  आताच अर्ज करा.
     फक्त ऑन-लाईन अर्ज भरा आणि आमचा प्रतिनिधी तुमच्याशी ताबडतोब संपर्क साधेल.
अर्ज करण्याचे इतर मार्गः
हे पान ई-मेल करा हे पान छापा
पात्रता आणि दस्तऐवज
आताच नोंदणी करा
आमच्याशी संपर्क साधा
शाखेला भेट द्या
      Privacy | Security | Website Usage Terms © 2005 HDFC Bank Ltd. All rights reserved.