You are here: व्यक्तिगत बँकिंग खाते आणि ठेवी > नियमित मुदत ठेव                                 English Version                                 Hindi Version

Regular FD
वैशिष्ट्ये आणि लाभ
पात्रता
व्याजाचे दर
कर वजावट
सहसा विचारले जाणारे प्रश्न
आताच नोंदणी करा
मुदत ठेव पुनर्गुंतवणुकीवर कर वजावट
नियमित मुदत ठेवीसाठी खालील गोष्टी लागू असतीलः
व्याज देय असताना किंवा एका वित्तीय वर्षात एका ग्राहकाचे एका शाखेत रू. १०,००० हून अधिक रक्कम जाल्यास पुनर्गुंतवणुकीच्या वेळी कर वजा केला जाईल.
वित्तीय वर्षाच्या अखेरनंतर वर्षभरातील सर्व करवजावटीसह तुम्हाला एकत्रित टीडीएस प्रमाणपत्र पाठविले जाईल.
टीडीएसचे लागू दरः

निवासी व्यक्ती किंवा एचयूएफ कराचा दर अतिरिक्त कर शिक्षण अधिभार एकुण
१० लाख रुपये देय रकमेपर्यंत १०% ---- ३% १०.३०%
१० लाख रूपये आणि त्यावरील रक्कम देय १०% १०% ३%

११.३०%

 
कॉर्पोरेट संस्था कराचा दर अतिरिक्त कर शिक्षण अधिभार एकुण
१ कोटी रुपये देय रकमेपर्यंत २०% --- ३% २०.६०%
१ कोटी रूपये व त्यावरील रक्कम देय २०% १०% ३%

२२.६६%

 
एनआरओ कराचा दर अतिरिक्त कर शिक्षण अधिभार एकुण
१० लाख रुपये देय रकमेपर्यंत ३०% ---- ३% ३०.९०%
१० लाख रूपये आणि त्यावरील रक्कम देय ३०% १०% ३%

३३.९९%

व्यावसायीक संस्था कराचा दर अतिरिक्त कर शिक्षण अधिभार एकुण
१ कोटीहून कमी रक्कम १०% ---- ३% १०.३०%
१ कोटी रूपये आणि त्यावरील रक्कम देय १०%

 

१०% ३% ११.३३%
कॉ-ऑपरेटिव्ह सोसायट्या व स्थानिक अधिकारी संस्था कराचा दर अतिरिक्त कर शिक्षण अधिभार एकुण
१०% ---- ३% १०.३०%
तुम्हाला जर कर भरणे लागू नसेल तर तुम्हाला मुदत ठेव उघडताना व त्यानंतर प्रत्येक वित्तीय वर्षाच्या सुरूवातीला १५एच प्रपत्र भरावे लागेल.
वित्तीय वर्षाच्या अखेरिस मुदत ठेवींवर जमा झालेल्या व्याजानुसार, व्याज जमा झालेले नसले तरी सुद्धा त्यानुसार टीडीएस वजा केला जाईल.
टीडीएसबद्दल अधिक माहितीसाठी कृपया
सहसा विचारले जाणारे प्रश्न पहा.

  आताच अर्ज करा.
     फक्त ऑनलाईन अर्ज भरा आणि आमची प्रतिनिधी तुमच्याशी लवकरच साधेल.

अर्ज करण्याच्या इतर पद्धतीः * अटी लागू
सहसा विचारले जाणारे प्रश्न
आताच नोंदणी करा
आमच्याशी संपर्क साधा
शाखेला भेट द्या
      Privacy | Security | Website Usage Terms © 2005 HDFC Bank Ltd. All rights reserved.