|
|
 |
 |
|
|
 |
 |
 |
व्याजाचे दर |
|
 |
 |
| तुम्ही जेव्हा एचडीएफसी बँकेत मुदत ठेव खाते उघडता तेव्हा |
 |
६ महिने आणि अधिक कालावधीसाठी तुमच्या व्याजाचा हिशोब तिमाही पद्धतीने केला जाईल. |
 |
६ महिन्यांहून कमी कालावधीच्या ठेवींसाठी, परिपक्वतेच्या वेळी सरळ व्याजाने तुमच्या व्याजाचा हिशोब केला जातो. मुदत ठेवीचा कालावधी दिवसांमध्ये निश्चित केला जातो. |
 |
पुनर्गुंतवणुकीवरील व्याजाचा दर ३ महिन्यांनी हिशोब केला जातो, मागील तिमाहीतील व्याज जमा करून मुद्दल वाढविले जाते. |
वेळोवेळी अस्तित्वात असलेल्या आयकर कायद्यानुसार कर मुळातच (स्त्रोतातून) वजा केला जातो.
टीपः व्याजदरात वेळोवेळी होणारे बदल लागू असतील. बँकेकडे निधी ज्यादिवशी जमा होईल त्यादिवशी लागू असलेला व्याजाचा दर लावला जाईल. नेटबँकिंगद्वारे मुदत ठेव आरक्षित करताना ‘‘कंफर्म (खात्री करा)" पडद्यावर लावण्यात आलेल्या प्रत्यक्ष व्याजाच्या दराची खात्री करून घ्या. नविन मुदत ठेव उघडण्यासाठी तुम्ही तुमच्या विनंतीला पुष्टी देण्यापुर्वी हा स्क्रिन येतो.
ताजे व्याजाचे दर पाहण्यासाठी तुमच्या ब्राऊजरचे कॅशे रिकामे करण्याची विनंती आम्ही आपणास करत आहोत.
|
|
|
|
 |
 |
रू.१ करोड कमी मुदत ठेवींवर |
|
 |
 |
| कालावधी |
व्याजाचा दर (दरसाल) |
वरिष्ठ नागरिक (दरसाल) |
लागू पासून |
| ७-१४ दिवस |
३.५०% |
४.००% |
मे १२, २०११ |
| १५-२९ दिवस |
४.००% |
४.५०% |
मे १२, २०११ |
| ३०-४५ दिवस |
५.००% |
५.५०% |
मे १२, २०११ |
| ४६-६० दिवस |
७.००% |
७.५०% |
ऑगस्ट १३, २०११ |
| ६१-९० दिवस |
७.००% |
७.५०% |
फेब्रुवारी ०२, २०१२ |
| ९१ दिवस - ६ महिने १ दिवसाहून कमी |
७.२५% |
७.७५% |
फेब्रुवारी ०२, २०१२ |
| ६ महिने १ दिवस - ६ महिने १५ दिवस |
७.७५% |
८.२५%
|
मे १२, २०११ |
| ६ महिने १६ दिवस |
७.७५% |
८.२५%
|
जानेवरी ०४, २०११ |
| ६ महिने १७ दिवस- ९ महिने १५ दिवस |
७.२५%
|
७.७५% |
मे १२, २०११ |
| ९ महिने १६ दिवस |
८.००%
|
८.५०%
|
ऑगस्ट १३, २०११ |
| ९ महिने १७ दिवस- १ वर्ष |
७.२५%
|
७.७५% |
मे १२, २०११ |
| १ वर्ष १ दिवस - १ वर्ष १५ दिवस |
९.००% |
९.५०% |
ऑगस्ट १३, २०११ |
| १ वर्ष १६ दिवस |
९.२५% |
९.७५% |
जुलै १२, २०११ |
| १ वर्ष १७ दिवस - २ वर्ष |
८.५०%
|
९.००% |
ऑगस्ट १३, २०११ |
| २ वर्ष १ दिवस - २ वर्ष १५ दिवस |
९.२५%
|
९.७५% |
फेब्रुवारी ०२, २०१२ |
| २ वर्ष १६ दिवस |
९.२५%
|
९.७५%
|
मार्च १४, २०११ |
| २ वर्ष १७ दिवस - ३ वर्ष |
९.२५%
|
९.७५%
|
फेब्रुवारी ०२, २०१२ |
| ३ वर्ष १ दिवस - ५ वर्ष |
९.२५%
|
९.७५%
|
फेब्रुवारी ०२, २०१२ |
| ५ वर्ष १ दिवस - ८ वर्ष |
८.२५%
|
८.७५%
|
१० डिसेंबर २०१० |
| ८ वर्ष १ दिवस - १० वर्ष |
८.२५%
|
८.७५%
|
१० डिसेंबर २०१० |
|
- व्याजदरात वेळोवेळी होणारे बदल लागू असतील. बँकेकडे निधी ज्यादिवशी जमा होईल त्यादिवशी लागू असलेला व्याजाचा दर लावला जाईल. नेटबँकिंगद्वारे मुदत ठेव आरक्षित करताना ‘‘कंफर्म (खात्री करा)’’ पडद्यावर लावण्यात आलेल्या प्रत्यक्ष व्याजाच्या दराची खात्री करून घ्या. नविन एफडी उघडण्यासाठी तुम्ही तुमच्या विनंतीला पुष्टी देण्यापुर्वी हा स्क्रिन येतो.
- **निवासी भारतीय असलेले फक्त वरिष्ट नागरिक/निवृत्त व्यक्ती (६० वर्ष आणि त्यावरील) फक्त पात्र आहेत. खास दर फक्त आयएनआर ठेवींवर लागू आहेत.
- ***मासिक व्याजदरासाठी लागू असलेले मुदत ठेवीचे दर प्रमाणित मुदत ठेवीच्या दरापेक्षा सवलतीचे दर असतील. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेशी संपर्क साधा.
- ****रू.१५ लाख आणि त्यावरील रकमेवरील व्याज दरासाठी कृपया तुमच्या जवळच्या एचडीएफसी बँकेच्या शाखेशी संपर्क साधा.
- १ डिसेंबर २००६ पासून मुदतपूर्व ठेवी बंद केल्यास लागू होणारे व्याजाचे दर हे ह्याहून कमी असतीलः
- ज्या दराने ठेव आरक्षित केली असेल तो मूळ दर किंवा बँकेकडे ज्या कालावधीसाठी ठेव लागू असेल त्या कालावधीला लागू असलेला मूलभूत दर. मूलभूत दर
हा रू.१ करोड कमी रकमेच्या ठेवींवर लागू असेल.
- खाते उघडल्यानंतर ३-४ दिवसांच्या आत तुमच्या नोंदविण्यात आलेल्या पत्यावर मुदत ठेव माहिती पाठविली जाईल.
|
 |
| आताच अर्ज करा |
 |
फक्त ऑनलाईन अर्ज भरा आणि आमची प्रतिनिधी तुमच्याशी लवकरच साधेल.
अर्ज करण्याच्या इतर पद्धतीः
*अटी लागू |
|
|
|
|
 |
|
 |