दीर्घकालीन गुंतवणूकीवर तुमचा विश्वास असल्यास आणि तुमच्या बचतीवर तुम्हाला अधिक
व्याज मिळवायचे असल्यास आमच्या मुदत ठेवीमध्ये पैसे गुंतविण्याची हिच वेळ आहे. एचडीएफसीच्या मुदत ठेवीवर
९.०० % पर्यंत मिळवा. त्याचबरोबर वरिष्ठ नागरिकांसाठी अधिक ०.५०% व्याजदर मिळवा. गरज
लागेल तेव्हा मुदत ठेवीमधून काही रक्कम काढल्यास काही हरकत नाही त्यासाठी काहीही
दंड आकारला जाणार नाही.
लवचिकता, सुरक्षितता आणि अधिक प्राप्ती, सर्व एकत्रीत आपल्यासाठी.
आमचे व्याज दर पहाआणि आजच मुदत ठेव
आरक्षित करा!! नेटबँकिंग युजर्स लॉगइन करून त्यांची मुदत ठेवताबडतोब ऑनलाईन
आरक्षित करू शकतात.
वैशिष्ट्ये व लाभ
मुदतीच्या कालावधीत जमा
झालेल्या व्याजासहित मुद्दल रक्कम पुन्हा गुंतवून चक्रवाढ व्याज मिळविता येईल.
मुदतपूर्व रक्कम
काढून घेतल्याबद्दल दंड नाही.
मुदतीत बदल,
परिपक्वता
आणि पैसे भरण्याच्या सूचना,
मुद्दल
रक्कम आणि रोलओव्हर ठेव परिपक्व
होण्यापुर्वी रोलओव्हर पद्धतीत बदल करण्याची लवचिकता.
वरिष्ठ नागरिकांसाठी मुदत ठेवींवर व्याजाचा उच्च दर.
आता
अर्ज करा.
फक्त ऑनलाईन अर्ज भरा आणि आमची प्रतिनिधी तुमच्याशी लवकरच संपर्क साधेल.