You are here: व्यक्तिगत बैंकिंग खाते आणि ठेवी > रेग्यूलर करंट खाते                                 English Version                                 Hindi Version

Regular Current
वैशिष्ट्ये आणि लाभ
पात्रता
शुल्क
सहसा विचारले जाणारे प्रश्न
आताच नोंदणी करा
Regular Current
एचडीएफसी बँकेत रेग्यूलर करंट खाते उघडण्याचा निर्णय घेतल्याबद्दल धन्यवाद.
खात्यासाठी अर्ज करण्यासाठी कृपया खालील पर्याय निवडाः

     १. बँकेच्या प्रतिनिधीला तुमच्याशी संपर्क साधण्याची विनंती करून.
         तुमचा संपर्काचा तपशिल भरण्यासाठी येथे क्लिक करा.

     २. अर्ज डाऊनलोड करा (योग्य लिंक क्लिक करा)

               खाते उघडण्याचा अर्ज (व्यक्ति)
               खाते उघडण्याचा अर्ज (कंपनी)

फाईल डाऊनलोड केल्यानंतर कृपया खालील टप्प्यांचा अवलंब कराः

     अ. अर्जाची प्रत छापून ती पूर्ण करा

     ब. आमच्या कोणत्याही शाखेत दस्तऐवज सादर करा. तुमची जवळची शाखा           जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
तुमच्या अर्जावर प्रतिसाद देण्यासाठी कृपया आम्हाला एक आठवड्याची वेळ द्या.
तुमच्या बँकेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एचडीएफसी बँकेची निवड केल्याबद्दल धन्यवाद.

      Privacy | Security | Website Usage Terms © 2005 HDFC Bank Ltd. All rights reserved.