 |
शहरांतर्गत सोयिस्कर बँकेचे व्यवहार
एका
शहरातील शाखेत तुमचा धनादेश जमा करा आणि दुसर्या शहरातील बँकेच्या शाखेत
तो जमा करून घ्या
किंवा अल्पदराने पीएपी धनादेश सुविधा वापरून एचडीएफसी बँकेच्या कोणत्याही
ठिकाणी पैशाचे देणे द्या. |
 |
एनईएफटी
द्वारे मोफत पैसे देणे आणि संकलन. |
 |
मोफत
आरटीजीएस संकलन. आरटीजीएस पैसे भरणे रू.२५/- प्रत्येक व्यवहारासाठी. |
 |
शहरांतर्गत एचडीएफसी बँकेच्या एका खात्यातून दुसर्या खात्यात नीधि
हस्तांतरण सामान्य शुल्काने रू.१५/-
प्रत्येक व्यवहारासाठी. |
 |
मोफत
डिमांड ड्राफ्ट (डीडी)
रू.१००,०००/-
च्या वर. डिमांड ड्राफ्ट रू.५०,०००/-पर्यंत
थेट रू.४०/- दराने. डीडी
रू.५०,०००/-
पेक्षा अधिक आणि रू.१००,०००/-
पेक्षा कमी रू.२५/- इतक्या अल्प दराने. |
 |
मोफत पे
ऑर्डर (पीओ)
रू.१००,०००/-
च्या वर. पे ऑर्डर रू.५०,०००/-पर्यंत
थेट रू.४०/- दराने. पीओ
रू.५०,०००/-
पेक्षा अधिक आणि रू.१००,०००/-
पेक्षा कमी रू.२५/- इतक्या अल्प दराने. |
 |
पेबल एट
पार धनादेश पुस्तिका अल्प किंमतीला. |
 |
इन्स्टाएलर्ट
सेवेसाठी नोंदणी करा आणि मिळवा जेव्हा निवडक व्यवहार होतील तेव्हा तुमच्या
खात्याची ताजी
माहिती
मिळवा - हे सर्व शाखेला किंवा एटीएमला भेट न देता. |
 |
एचडीएफसी बँक तुम्हाला देऊ करते तुमच्या दारात बँकिंग*, एक असे माध्यम,
जे सोयिस्कर आहे,
सुरक्षित आहे,
आणि कोणत्याही गोंधळाशिवाय आहे. आता,
तुम्ही अगदी तुमच्या दारात बँकिंगच्या व्यवहाराचा आनंद घेऊ शकता. रोख आणि धनादेश
संकलनाची सोय आणि रोख पैसे पाठवणीची सोय ह्या सारख्या सेवांची बँक मान्यताप्राप्त
एजन्सीद्वारा व्यवस्था करेल.
|
 |
२४ तास
फोनबँकिंग, नेटबँकिंग आणि मोबाईलबँकिंग सारख्या सुविधांचा लाभ घ्या ज्यामुळे तुम्हाला
तुमची
शिल्लक व
व्यवहाराचा तपशिल तपासून पाहता येईल,
तुमच्या धनादेशाची स्थिती पहा आणि धनादेशाचे पैसे
थांबवा.
*अटी लागू
अधिक
तपशिलासाठी
आकार आणि शुल्क
पहा
|