You are here: व्यक्तिगत कर्ज खाते आणि ठेवी > नियमित बचत खाते          English Version          Hindi Version

HDFC Banks Regular Savings Account
वैशिष्ट्ये आणि लाभ
पात्रता
शुल्क
आताच नोंदणी करा
HDFC Banks Regular Savings Account
नियमित बचत खात्यासाठी आकार आणि शुल्क
शुल्काचा तपशिल नियमित बचत खाते
किमान शुल्लक रक्कम(सरासरी मासिक  शिल्लक)
पर्याय १ रू. १०,००० (मेट्रो / नागरी), रू. ५,००० (निम-नागरी / ग्रामीण )
पर्याय २ रू. ५०,००० च्या मुदत ठेवीसह शून्य शिल्लक खाते
त्याचे अनिगराणी शुल्क
पर्याय १

रू. ७५० दर माह

पर्याय २ रू. ५०,००० च्या मुदत ठेवीची रक्कम कायम न राखल्यास
रू. ७५० दर माह
धनादेश मोफत - २५ पानाचा धनादेश प्रत्येक तिमाहीसाठी
अतिरिक्त २५ पानांचा धनादेश रु.५०/- प्रति धनादेश
किमान शुल्लक रक्कम कायम न राखल्यास रू. ५/- प्रति धनादेश
पीएपी धनादेश पुस्तिका वापरण्याचे शुल्क निःशुल्क
खात्याचे स्टेटमेन्ट - मोफत शाखेतून मासिक स्टेटमेन्ट घ्यावे लागेल.
तिमाही स्टेटमेन्ट पोस्टाने पाठविले जाईल.
प्रत/ढोबळ स्टेटमेन्ट देणे शाखेत रू. १००, फोनबँकिंगद्वारे रू. ५० प्रत्येक स्टेटमेन्टसाठी (आयव्हीआर व्यतिरिक्त) आणि

रू. ३० प्रत्येक स्टेटमेन्टसाठी नेटबँकिंग, फोनबँकिंग (आयव्हीआर) आणि मोबाईल बँकिंगद्वारे.

स्टेटमेन्ट थांबविणे रू. ४०० प्रत्येक वर्षासाठी
पासबुक वितरण मोफत
पासबुकाच्या प्रतीचे वितरण  रू. १००/-
व्यवस्थापक धनादेश/डिमांड ड्राफ्ट -वितरण/पुनर्वितरण- एचडीएफसी बँकेच्या स्थळी
डीडी विनंती शाखेद्वारे
रू. १०,००० पर्यंत रू. ५०

रू. ४० (वरिष्ठ नागरिक/ग्रामीण भागातील व्यक्ती) रू. ३० फोनबँकिंगद्वारे
रू. १०,००० हून अधिक ते रू. ५०,००० पर्यंत रू. ७५ (रू. ३० फोनबँकिंगद्वारे)
रू. ६० (वरिष्ठ नागरिक/ग्रामीण भागातील व्यक्ती)

**रू. १,००,००० पर्यंत फक्त डीडी प्रेफर्ड ग्राहकांसाठी
आणि रू. ५०,००० पर्यंत इतर ग्राहकांसाठी फोनबँकिंगद्वारे स्वीकारले जातील.

रू. ५०,००० हून अधिक ते रू. १ लाखापर्यंत रू. २.५० दर १,००० किंवा त्याच्या भागांसाठी (किमान रू. १५०)
रू. १ लाखाहून अधिक  रू. २ दर १,००० किंवा त्याच्या भागांसाठी ( कमाल रू. १०,०००)
डीडी विनंती नेटबँकिंगद्वारे
रू. १ लाखापर्यंत रू. ३० + (बँकेचे पत्रव्यवहार शुल्क लागू असल्यास)
थर्ड पार्टी डीडी* रू. १ लाखापर्यंत  रू. ३०+ (बँकेचे पत्रव्यवहार शुल्क लागू असल्यास)
(*थर्ड पार्टी नोंदणी आवश्यक. तिसरा पक्ष हस्तांतरणासाठी नोंदणी केलेल्या ग्राहकांची कमाल मर्यादा रू. १० लाख प्रत्येक ग्राहक आयडी साठी असेल. त्यामुळे रू. १० लाखापर्यंत रू. १ लाखाच्या पटीत अधिक संख्येने डीडी देऊ शकतील आणि लाभधारकाच्या पत्यावर पाठवू शकतील)
व्यवस्थापक धनादेश/डिमांड ड्राफ्टस -रद्द करणे/पुनरूज्जीवित करणे रू. ५०
रू. ४० (वरिष्ठ नागरिक/ग्रामीण भागातील व्यक्ती)
डिमांड ड्राफ्ट एचडीएफसी बँकेव्यतिरिक्त ठिकाणी वितरण
रू. ५० अधिक खालील प्रमाणे शुल्कः
रू. ५०० पर्यंत रू. १०
रू. ५०० पेक्षा अधिक ते रू. १,००० पर्यंत रू. १५
 रू. १,००० पेक्षा अधिक ते रू ५,००० पर्यंत रू. २५
रू.५,००० पेक्षा अधिक ते रू. १०,००० पर्यंत रू. ३०
ते रू. १०,००० पर्यंत ते रू. १ लाख पर्यंत रू. ३ प्रत्येक १,००० व त्याच्या भागासाठी
रू. १ लाखाहून अधिक रू. ६ प्रत्येक १,००० व त्याच्या भागासाठी (किमान रू. ३०० आणि कमाल रु.१००००)
धनादेश संकलन स्थानिक क्लिअरिंग विभाग मोफत
बाहेरगावच्या धनादेशांचे संकलन आमच्या बँकेच्या ठिकाणी

 
शाखेच्या ठिकाणी काढलेल्या धनादेशांसाठी शुल्क नियमित बचत खाते
रू. १०,००० पर्यंत रू. ५०/- रू. ४०/- ग्रामीण शाखांसाठी
रू. १०,०००/- ते रू. १,००,०००/- रू. १००/-
रू.१,००,००१/- आणि अधिक रू. १५०/-
स्पीड क्लिअरिंग ठिकाणी काढलेल्या धनादेशांसाठी शुल्क नियमित बचत खाते
रू. १ लाखापर्यंत निःशुल्क
रू. १ लाखाहून अधिक रू. १५०/- प्रति
धनादेश
बाहेरगावच्या धनादेशांचे संकलन - इतर ठिकाणी
शाखा नसलेल्या ठिकाणी काढलेल्या धनादेशांसाठी शुल्क नियमित बचत खाते
रू. १०,००० पर्यंत रू. ५०/- रू. ४०/- ग्रामीण शाखांसाठी
रू.१०,०००/- ते रू.१,००,०००/- रू. १००/-
रू. १,००,००१/- आणि अधिक रू. १५०/-
स्पीड क्लिअरिंग ठिकाणी काढलेल्या धनादेशांसाठी शुल्क नियमित बचत खाते
रू. १ लाखापर्यंत निःशुल्क
रू. १ लाखाहून अधिक रू. १५०/- प्रति
धनादेश
धनादेश परत आल्याबद्दलचे शुल्क - स्थानिक
पुरेश्या निधी अभावी असल्यामुळे -
तिमाहीत पहिला चेक परत येणे - रू. ३५०/-
एका तिमाहीत दुसरा किंवा जास्त चेक परत येणे - रू. ७५०/- प्रति पुनरागमन
सरासरी तिमाही शिल्लक कायम न राखल्यास खात्यांसाठी -
तिमाहीत पहिला चेक परत येणे - रू. ४००/-
एका तिमाहीत दुसरा किंवा जास्त चेक परत येणे - रू. ८००/- प्रति पुनरागमन
तांत्रिक कारणांमुळे - शुल्क नाही
इतर ठिकाणी आमच्या नावे काढलेले धनादेश परत गेल्यास रू. ७५
धनादेश जमा - बाह
रू. ५०

किमान शिल्लक कायम न राखल्यास रू. १००

शाखेत शिल्लकीची चौकशी मोफत
शिल्लकीचे प्रमाणपत्र चालू वर्ष - मोफत, मागील वर्ष - रू. २५०
व्याजाचे प्रमाणपत्र रू. ५०
टीडीएस प्रमाणपत्र मोफत
खाते बंद करणे १४ दिवसांपर्यंत - काही नाही १५ दिवस ते ६ महिने - रू. १००/- ६ महिन्यांहून अधिक काळ - काही नाही
छायाचित्र प्रमाणिकरण रू. ५०
स्वाक्षरी प्रमाणिकरण रू. ५०
रू. ४० (वरिष्ठ नागरिक/ग्रामीण भागातील व्यक्ती)
पत्याची खात्री रू. ५०
धनादेश वितरण थांबविणे ठराविक धनादेश - रू. ५० (फोनबँकिंग आणि नेटबँकिंगद्वारे मोफत) अधिक संख्येने धनादेश - रू. १०० (फोनबँकिंग आणि नेटबँकिंगद्वारे मोफत)
धनादेशाची स्थिती प्रत्येक वेळी रू. २५
स्थायी सूचनाा रू. १५० सेटअपसाठी, रू. २५ प्रत्येक व्यवहारासाठी + पैशाचे वितरण शुल्क्क
अव्यवस्थापित ओव्हरड्राफ्ट्ट रू. १०० प्रत्येक वेळी अधिक १८% व्याज दरसालीं
जुने रेकॉर्डस/पैसे दिलेल्या धनादेशाची प्रत  १ वर्षापर्यंत - रू. ५० प्रत्येक रेकॉर्डसाठी १ वर्षाहून अधिक - रू. १०० प्रत्येक रेकॉर्डसाठी
निष्क्रिय खाते पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी शुल्क नाही
शाखेतील व्यवहार
मोफत
तिमाहीत ३ मोफत व्यवहार आणि रू. ६० प्रत्येक अधिक व्यवहारासाठी किमान शिल्लक कायम न राखल्यास (रोख ठेव/पैसे काढणे)
नगद व्यवहार प्रति मास शाखेत ५ मोफत नगद व्यवहारासाठी परवानगी आहे. १ जुलै २०१० पासून प्रत्येक जास्तीचा व्यवहारासाठी शुल्क @ रू. १००/- प्रति व्यवहार आकारले जाईल.
आंतर शाखेतील व्यवहार टेलर काउंटरद्वारा - निधी हस्तांतरण मोफत
आंतर शाखेतील व्यवहार टेलर काउंटरद्वारा - रोख व्यवहार रू. ५०,०००/- पर्यंत दर दिवशी मोफत. रू. ५०,००० हून अधिक रू. २.९० दर १,०००/- साठी पूर्ण रकमेवर
थर्ड पार्टी रोख व्यवहार खाते असलेल्या शाखे व्यतिरिक्त इतर शाखांमधे टेलर काउंटरद्वारा रू. ५०,०००/- दर दिवशी इतक्या मर्यादेपर्यंत - रू. १०० (अधिक कर) रू. ५०,०००/- हून अधिक - परवानगी नाही
बाहेरगावच्या खात्यासाठी शुल्क नाही
फोनबँकिंग - आयव्हीआर मोफत
फोनबँकिंग - आयव्हीआर व्यतिरिक्त
मोफत
रू. ५० प्रत्येक कॉलसाठी किमान शिल्लक न राखल्यासआयव्हीआर वर उपलब्ध व्यवहारांसाठी परंतु ते फोनबँकिंग एक्झिक्युटिव द्वारा केल्यास
एटीएम कार्ड मोफत
एटीएम कार्ड - बदलण्याचे शुल्क रू. १०० (अधिक कर)
एटीएम कार्ड - भागिदार बँकेसाठी व्यवहार शुल्क- एसबीआय आणि आंध्र बॅंकि शिल्लक रकमेची चौकशी- निःशुल्क
रोख रक्कम काढण्यासाठी- ५ निःशुल्क रोख व्यवहार प्रति महीना एचडीएफसी व्यतिरिक्त बँकांच्या एटीएमवर.
एचडीएफसी व्यतिरिक्त बँकांच्या एटीएमवर क‍रण्यात येणार्या अधिक व्यवहारांवर रु.२० प्रति व्यवहार.
प्रति व्यवहार सीमा रू. १०,०००/-
डेबिट कार्ड - वार्षिक शुल्क-वुमन्स कार्ड रू. १०० प्रति वर्ष(अधिक कर)
डेबिट कार्ड - वार्षिक शुल्क- नूतनीकरण शुल्क - रेग्युलर रू. १०० प्रति वर्ष (अधिक कर)
डेबिट कार्ड - वार्षिक शुल्क - नूतनीकरण शुल्क -गोल्ड रू. ५०० प्रति वर्ष (अधिक कर)
डेबिट कार्ड - वार्षिक शुल्क - नूतनीकरण शुल्क -वुमन्स कार्ड रू. १०० प्रति वर्ष (अधिक कर)
डेबिट कार्ड - बदलण्याचे शुल्क  खराब झालेले कार्ड बदलण्याचे शुल्क - शुल्क नाही आणि हरवलेल्या कार्डाऐवजी दुसरे कार्ड - रू. १०० (अधिक कर) (सर्व प्रकारच्या कार्डांसाठी)
डेबिट कार्ड - व्यवहार शुल्क - एचडीएफसी बँक एटीएमस्‌
मोफत
डेबिट कार्ड - व्यवहार शुल्क -  एचडीएफसी बँकेव्यतिरिक्त स्थानिक एटीएमस्‌ शिल्लक रकमेची चौकशी- निःशुल्क
रोख रक्कम काढण्यासाठी- ५ निःशुल्क रोख व्यवहार प्रति महीना एचडीएफसी व्यतिरिक्त बँकांच्या एटीएमवर.
एचडीएफसी व्यतिरिक्त बँकांच्या एटीएमवर क‍रण्यात येणार्या अधिक व्यवहारांवर रु.२० प्रति व्यवहार.
प्रति व्यवहार सीमा रू. १०,०००/-
डेबिट कार्ड - व्यवहार शुल्क - एचडीएफसी बँकेव्यतिरिक्त आंतरराष्ट्रिय एटीएमस्‌ रू. १५ प्रत्येक शिलकीच्या चौकशीसाठी आणि प्रत्येक वेळी रोख रक्कम काढण्यासाठी रू. ११० (अधिक कर)
पीआयएन पुनरूज्जीवीत करण्यासाठी रू. ५० (अधिक कर)
पुरेशी शिल्लक नसल्याबद्दल नाकार शुल्क जगात कोठेही किंवा भारतात पुरेशा निधी अभावी इतर बँकेच्या एटीएममध्ये जगात कोठेही किंवा मर्चन्ट आऊटलेटवर व्यवहार नाकाराल्याबद्दल रू. २५ (भारताबाहेर) (अधिक कर) प्रत्येक व्यवहारासाठी आकारले जातील.
एडऑन डेबिट कार्ड - रेग्युलर्क रू. १०० दरसाल (अधिक कर) - पहिल्या वर्षी एक एडऑन कार्ड मोफत
एडऑन डेबिट कार्ड - गोल्ड कार्ड रू. ५०० दरसाल (अधिक कर)
एडऑन डेबिट कार्ड -वुमन्स कार्ड रू. १०० दरसाल (अधिक कर)
बिलपे प्रभावी १ ऑगस्ट , २०११ पासून ही सुविधा मोफत आहे 
इन्स्टापे रू. १० (अधिक कर) प्रत्येक व्यवहारासाठी
इन्स्टाएलर्टे मोफत
विसा पैसे हस्तांतरण रू. २० (अधिक कर) प्रत्येक व्यवहारासाठी
एनईएफटी शुल्क - इनवर्ड निःशुल्क
एनईएफटी शुल्क - आऊटवर्ड रू.१,००,००० पर्यंत - रू. ५ ( करा सकट) प्रत्येक व्यवहारासाठी
रू.१,००,००० वरून ते रू.२,००,००० - रू.१५ (करा सकट) प्रत्येक व्यवहारासाठी
रू.२,००,००० वरून ते - रू.२५ ( करा सकट) प्रत्येक व्यवहारासाठी
एनईएफटी शुल्क इंडो-नेपाल व्यवहारासाठी गिऱ्हाईकाकडे एनएसबीएल* खाते असताना - रू. २०/-
गिऱ्हाईकाकडे नोन-एनएसबीएल* खाते असताना -
रू. ५,००० पर्यंत - रू. ७०/-
रू. ५,००० अधिक - रू. ९५/-
*नेपाल स्टेट बँक लिमिटेड
आरटीजीएस - आऊटवर्ड आरटीजीएस - आऊटवर्ड:
रू.२,००,००० वरून ते रू.५,००,००० - रू.२५ (करा सकट) प्रत्येक व्यवहारासाठी
रू.५,००,००० वरून ते - रू.५० (करा सकट) प्रत्येक व्यवहारासाठी
आरटीजीएस - इनवर्ड काही नाही
मोबाईल बँकिंग काही नाही
नेटबँकिंग मोफत
ईसीएस (डेबिट) रिटर्न शुल्क रू. २००  (अधिक कर)
पासबुक वितरण (खाते असलेल्या शाखेत) मोफत
पासबुकाच्या प्रतिचे वितरण रू. १००/-

*खातेदारासाठी खाते असलेल्या शाखेत (व्यक्तीगत)
वित्त कायदा, २००७ नुसार, वर नमूद करण्यात आलेल्या सर्व शुल्कांवर ११ मे २००७ पासून लागू असलेला १२% दराने सेवा कर आणि सेवा कराच्या ३% दराने शिक्षण अधिभार आकारला जाईल.

  आता अर्ज करा
     फक्त ऑनलाईन अर्ज भरा आणि आमची प्रतिनिधी तुमच्याशी लवकरच संपर साधेल.

अर्ज करण्याच्या इतर पद्धतीः
हे पान ई-मेल करा हे पान छापा माहितीपुस्तिका डाऊनलोड करा
आताच अर्ज करा
आमच्याशी संपर्क साधा
शाखेला भेट द्या
      Privacy | Security | Website Usage Terms © 2005 HDFC Bank Ltd. All rights reserved.