 |
खाते उघडण्यासाठी
किमान रू.१०,०००/-
(मेट्रो / नागरी
शाखेत), रू.५,०००/- (निम-नागरी / ग्रामीण
शाखेत), ठेवीची गरज आहे आणि त्यानंतर सरासरी
मासिक
रक्कम कायम राखली
पाहिजे. |
 |
कृपया नोंद घ्याः
रू.१०,०००/- (मेट्रो / नागरी
शाखेत),
रू.५,०००/- (निम-नागरी / ग्रामीण
शाखेत) इतकी किमान सरासरी शिल्लक रक्कम (एएमबी) कायम राखणे बंधनकारक आहे. जर
शिल्लक रक्कम कायम राखली
नाही तर खालीदिलेले सेवा कर
लागू होतील.
मेट्रो / नागरी
शाखेत: सरासरी
मासिक
रक्कम रू. ५,००० ते रू. १०,००० असल्यास
- रू. २५० सरासरी
मासिक
रक्कम रू. ५,००० च्या कमी
असल्यास - रू. 3५०
निम-नागरी / ग्रामीण
शाखेत : सरासरी
मासिक
रक्कम रू.
२,५०० ते रू. ५,००० असल्यास
- रू. २५० सरासरी मासिक
रक्कम रू. २,५०० च्या कमी असल्यास -
रू. 3५० |
| |
|
|