You are here: व्यक्तिगत बैंकिंग खाते आणि ठेवी > नियमित बचत खाते          English Version          Hindi Version

HDFC Banks Regular Savings Account
वैशिष्ट्ये आणि लाभ
पात्रता
शुल्क
आताच नोंदणी करा
HDFC Banks Regular Savings Account
हाताळण्यास सोपे बचत खाते ज्याद्वारे तुम्हाला धनादेश देता येतो, डिमांड ड्राफ्ट काढता येतो आणि रोख पैसे काढता येतात. तुमच्या घरी आरामशिर बसून किंवा कार्यालयातून नेटबँकिंग, फोन बँकिंग आणि मोबाईल बँकिंगच्या सहाय्याने तुमची शिल्लक तपासून पाहता येते. तातडीने पैशांची गरज आहे? संपूर्ण देशभर पसरलेल्या ३०००+ एटीएम केन्द्रांच्या जाळ्यापैकी कोणत्याही एटीएममधून पैसे काढा.

वैशिष्ट्ये व लाभ

शाखांचे विस्तृत जाळे आणि तीन हजारहून अधिक एटीएमस् तुमच्या बँकिंगच्या गरजा भागविण्यासाठी, मग तुम्ही कोठेही असलात तरी.

नेटबँकिंग आणि मोबाईलबँकिंग सारख्या सुविधांद्वारे सोयिस्कर पद्धतीने बँकेचे व्यवहार करा - तुमची शिल्लक तपासून पहा, दैनंदिन व्यवहारातील बिले भरा किंवा धनादेशाद्वारे दिले जाणारे पैसे थांबवा, एसएमएसद्वारे.
कधीही शिलकीहून अधिक खर्च करू नका - आंतरराष्ट्रिय डेबिट कार्डाचा उपयोग करून ज्याद्वारे शिल्लक असेल तेवढाच खर्च करता येतो.
अधिक सुरक्षिततेसाठी धनादेशाच्या प्रत्येक पानावर तुमचे नाव छापून त्याला व्यक्तिगत स्वरूप दिलेले आहे.
बिलपेचा फायदा घ्या. तुमच्या दैनंदिन व्यवहारातील बिले भरण्याची उत्तम सोय. ताबडतोब निराकरण. दूरध्वनि किंवा इंटरनेटद्वारे पैसे भरण्याच्या सूचना द्या.
तुमच्या खात्यावर सेफ डिपॉझिट लॉकर, स्विप-इन फिक्स्ड डिपॉसिट आणि सुपर सेवर फिक्स्ड डिपॉसिट सुविधाचा लाभ घ्या.
दर महिन्यात एसबीआय/आंध्र बँक एटीएमवर ३ मोफत व्यवहार.
पेएबल एट पार (पीएपी) धनादेशपुस्तिकेचा शुल्काशिवाय उपयोग करण्याची सोय.
खात्यावर सर्व खातेदारांना जीवनभर मोफत इन्स्टा एलर्टस सुविधा.
सर्व खातेदारांना खाते त्या शाखेत मोफत पासबुक सुविधा उपलब्ध.
मोफत ई-मेल स्टेटमेन्ट सुविधा.
आताच अर्ज करा
     फक्त ऑनलाईन अर्ज भरा  आणि आमचा प्रतिनिधी तुमच्याशी लवकरच संपर्क साधेल.

अर्ज करण्याचे इतर मार्गः

*अटी लागू
हे पान ई-मेल करा हे पान छापा
पात्रता
आताच अर्ज करा
आमच्याशी संपर्क साधा
शाखेला भेट द्या
      Privacy | Security | Website Usage Terms © 2005 HDFC Bank Ltd. All rights reserved.