| प्रिमियम खाते चालविण्यासाठी पात्र असणारे खालीलप्रमाणे आहेत : |
 |
निवासी व्यक्ती |
 |
हिंदू अविभक्त कुटुंब |
 |
स्वतंत्र व्यक्तिगत व्यवसाय |
 |
भागीदारी व्यवसाय |
 |
लिमिटेड कंपन्या |
 |
विश्वस्त खाते |
 |
संस्था/क्लब्स/सोसायट्या |
 |
परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार |
 |
भारतात राहणारे परदेशी नागरिक |
 |
लिमिटेड लैबिलिटी पार्टनरशिप
|
| हे खाते चालविण्यासाठी किमान रू.२५०००/- तिमाही शिल्लक आवश्यक आहे. अशा प्रकारे किमान शिल्लक न राखल्यास रू.९००/- शुल्क आकारले जाईल. |
दरपत्रक, आकार किंवा शुल्क पुस्तिकेत नमूद करण्यात आलेले सर्व आकार आणि शुल्कावर १o% दराने सेवा कर आणि सेवा कराच्या रकमेवर ३% दराने शिक्षण अधिभार आकारला जाईल. स्वतंत्र डेबिटच्या स्वरूपात ते स्टेटमेन्टमध्ये नमूद केले जाईल.
|