You are here: व्यक्तिगत बैंकिंग खाते आणि ठेवी > नियमित करंट खाते                                 English Version                                 Hindi Version

Premium Current
वैशिष्ट्ये आणि लाभ
पात्रता
आकार आणि शुल्क
सहसा विचारले जाणारे प्रश्न
आताच नोंदणी करा
Premium Current
तुमच्या व्यवसायासाठी एका सहकार्याची गरज आहे जो तुमच्या आर्थिक व्यवहारांचे व्यवस्थापन करू शकेल आणि तुम्ही तुमचा व्यवसाय वाढविण्यावर लक्ष केन्द्रित करू शकाल.

तुम्ही प्रिमियम करंट खात्याबरोबर इंटरसिटी बँकिंग खात्याचा लाभ घेऊ शकता ज्यासाठी सरासरी तिमाही शिल्लक रू.२५,००० आवश्यक असते, पेएबल एट पार धनादेश पुस्तिका देऊ केली जाते, आणि रू.२५ लाख दरमहापर्यंत आमच्या नेटवर्कमध्ये शहरांतर्गत मोफत क्लिअरिंगचे व्यवहार सुविधा असते.

शाखांच्या मोठ्या जाळ्यासह तुमचे खाते उपलब्ध करून घेण्याच्या फायद्यासह करंट खाते आणि थेट उपलब्धता चॅनलद्वारे - फोन, मोबाईल, इंटरनेट आणि एटीएमद्वारे.

नफा मिळवून देणारे संबंध सुरू करा आणि त्याचे सर्व फायदे तुमच्याकडे वाहू द्या.


वैशिष्ट्ये आणि लाभ
एचडीएफसी बँकेच्या शाखांच्या नेटवर्कमध्ये कोठूनही मोफत संकलन व पैसे भरणा (दहेज व्यतिरिक्त), दरमहा रू.२५ लाख पर्यंत, दर रू.१०००/- ला रू.१.५० दराने वाढत्या क्रमाने रक्कम आकारली जाईल, किमान रू.२५/-,
मोफत एनईएफटी व्यवहार
मोफत आरटीजीएस संकलन आरटीजीएस पैसे भरणा रू.२५/- प्रत्येक व्यवहारासाठी
एचडीएफसी बँकेच्या शहरांतर्गत खात्यातून खात्यात पैसे स्थानांतरण किमान शुल्क रू.१५/- प्रत्येक व्यवहारासाठी आकारून.
रू.१००,०००/- पेक्षा अधिक रकमेचा मोफत डिमांड ड्राफ्ट (डीडी). रू.५०,०००/- पर्यंत रकमेचा डिमांड ड्राफ्ट रू.४०/-इतक्या समान शुल्काने. रू.५०,०००/- ते रू.१००,०००/- मधील डीडी रू.२५/- इतक्या अल्प शुल्काने आणि कोणत्याही एचडीएफसी बँकेतून देता येईल.
रू.१००,०००/- पेक्षा अधिक रकमेची मोफत पे ऑर्डर (पीओ). रू.५०,०००/- पर्यंत रकमेचा पे ऑर्डर रू.४०/-इतक्या समान शुल्काने. रू.५०,०००/- ते रू.१००,०००/- मधील पीओ रू.२५/- इतक्या अल्प शुल्काने आणि कोणत्याही एचडीएफसी बँकेतून देता येईल.
दरमहा १०० पानांचे धनादेश मोफत दिले जातात
इन्स्टाएलर्ट सेवेसाठी नोंदणी करा आणि जेव्हा निवडक व्यवहार होतील तेव्हा तुमच्या खात्यासंबंधी ताजी माहिती मिळवा - हे सर्व शाखा किंवा एटीएमवर भेट न देता.
एचडीएफसी बँक तुम्हाला देऊ करते तुमच्या दारात बँकिंग*, एक असे माध्यम, जे सोयिस्कर आहे, सुरक्षित आहे, आणि कोणत्याही गोंधळाशिवाय आहे. आता, तुम्ही अगदी तुमच्या दारात बँकिंगच्या व्यवहाराचा आनंद घेऊ शकता. रोख आणि धनादेश संकलनाची सोय आणि रोख पैसे पाठवणीची सोय ह्या सारख्या सेवांची बँक मान्यताप्राप्त एजन्सीद्वारा व्यवस्था करेल.
तुमचे खाते उपलब्ध करून घेण्यासाठी २४ तास फोनबँकिंग, नेटबँकिंग आणि मोबाईलबँकिंग सारख्या सोयींचा लाभ घ्या.

*अटी लागू

अधिक तपशिलासाठी आकार आणि शुल्क पहा

  आताच अर्ज करा
     फक्त ऑनलाईन अर्ज भरा आणि आमचा प्रतिनिधी तुमच्याशी लवकरच संपर्क साधेल.
अर्ज करण्याचे इतर मार्गः
हे पान ई-मेल करा हे पान छापा
पात्रता
आताच नोंदणी करा
आमच्याशी संपर्क साधा
शाखेला भेट द्या
      Privacy | Security | Website Usage Terms © 2005 HDFC Bank Ltd. All rights reserved.