नेहमीचे
दैनंदिन व्यवहार
करण्यासाठी मी माझे
खाते दूरध्वनिद्वारे
वापरू शकेन का ?
तुम्ही मुंबई, दिल्ली, चेन्नाई किंवा कोलकाता येथे रहात असल्यास, तुम्ही खालील
व्यवहार करण्यासाठी फोनबँकिंगचा उपयोग करू शकालः
- तुमच्या
खात्याचा
तपशिल उपलब्ध
करून
घेणे
- खात्याचे
स्टेटमेन्ट मागविणे
- मुदत
ठेवीबद्दल
चौकशी करणे
- व्याज आणि
एफएक्सची
चौकशी
करणे
- नविन
धनादेश
पुस्तिका
मागविणे
फोन बँकिंगबद्दल अधिक माहिती जाणून
घ्या.
|