| हे खाते
चालविण्यासाठी किमान
रू.१,००,०००/-
तिमाही शिल्लक
आवश्यक आहे (अशा
प्रकारे
किमान शिल्लक
न राखल्यास
खालीलप्रमाणे शुल्क आकारले
जाईल). जर एक्यूबी
(सरासरी तिमाही
शिल्लक) १ लाखाहून
कमी आणि रू.५०,०००/-
पर्यंत असेल तर
दर तिमाहीला रू.१,५००/-
सेवा शुल्क असेल.
जर एक्यूबी रू.५०,०००/-
हून कमी असेल
तर दर तिमाहीला
रू.६,०००/-
सेवा शुल्क असेल.
|